
Minister of Higher & Technical Education, Parliamentary Affairs - Govt Of Maharashtra | MLA Kothrud | BJP | RSS | Former President @bjp4maharastra
Maharashtra, India
Joined August 2014
- Tweets41.2K
- Following198
- Followers35K
- Likes5.8K
राजारामपुरी मंडल येथील बूथ अध्यक्ष व सक्रिय पदाधिकारी संतोष शामराव कदम यांच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या आकस्मिक निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे.
आज त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. पक्षाच्या संघटनात्मक कार्यात त्यांनी दिलेले योगदान आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा सदैव स्मरणात राहील.
या दुःखद प्रसंगी कदम कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो. दिवंगत संतोष कदम यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!
ॐ शांति!
📍२९ नोव्हेंबर २०२६ | कोल्हापूर
#सांत्वनपर_भेट #कोल्हापूर
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
Chandrakant Patil retweeted
Excellent meeting with the BJP Parliamentary Party Executive Committee at 7, LKM. Had productive conversations on various subjects.
Chandrakant Patil retweeted
Today’s #MannKiBaat presented a great opportunity to highlight diverse issues such as:
Message of a Nasha Mukt Bharat through a telephone conversation with a young man who overcame drug addiction through sheer willpower.
iGOT Karmayogi platform, which focuses on capacity building and continuous learning among Government employees.
Sanchar Saathi and its role in recovering lost mobile phones, preventing cyber fraud and encouraging responsible digital citizenship.
Growing global recognition of India’s museums.
Remarkable success of India’s Pavilion at the Venice Art Biennale and the upcoming India Biennale in Delhi.
Buying made in India chocolates and the increasing popularity of camel milk products from Kutch.
Fit India and accomplishments in sports.
Inspiring examples of Seva by our Indian diaspora in Canada.
Remembering the great artist Sobha Singh Ji on his 125th birth anniversary and his invaluable contribution to art.
Paying tributes to Shri BN Rau Ji and recalling his historic contribution to the making of our Constitution.
अभिनंदन देवेंद्रजी!!
राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा गौरव!
‘द भारत स्काउट्स अँड गाईड्स’ या देशव्यापी संघटनेच्या १३ व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची निवड होणे, ही महाराष्ट्राच्या दृष्टीने गौरवास्पद आणि आनंदाची बाब आहे. या महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी देवेंद्रजींचे मनःपूर्वक अभिनंदन!
देशाची भावी पिढी केवळ शिक्षितच नव्हे, तर कर्तव्यदक्ष, स्वावलंबी आणि समाजाप्रती उत्तरदायी घडावी, यासाठी स्काउट्स अँड गाईड्स संघटनेचे योगदान मोलाचे आहे.
देवेंद्रजींच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनामुळे या चळवळीचा विस्तार होऊन अधिकाधिक तरुणांना राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळेल, असा विश्वास वाटतो.
या नव्या जबाबदारीच्या यशस्वी वाटचालीस त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#DevendraFadnavis #BharatScoutsAndGuides #NationalLeadership #YouthEmpowerment #महाराष्ट्राचा_अभिमान #युवाशक्ती
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
बामणोली येथे भव्य श्री भैरवनाथ मंदिराचे लोकार्पण!
सांगली जिल्ह्यातील बामणोली येथे लोकसहभागातून आणि आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या विशेष प्रयत्नांतून उभारण्यात आलेल्या भव्य श्री भैरवनाथ मंदिराचे लोकार्पण करण्याचे भाग्य लाभले. श्रद्धा, भक्ती आणि लोकसहभागाचा सुंदर संगम असलेले हे मंदिर ग्रामस्थांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला नवी ऊर्जा देणारे ठरेल, असा विश्वास आहे.
याप्रसंगी उपस्थित भाविक आणि ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या. तसेच या मंदिराच्या उभारणीसाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
या प्रसंगी आमदार सुधीरदादा गाडगीळ, गोपीचंद पडळकर, सत्यजीत देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, पृथ्वीराज पाटील, प्रकाश ढंग, बजरंग पाटील, गीताताई चिंचकर, किरण भोसले यांच्यासह इतर मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📍२९ नोव्हेंबर २०२६ | सांगली
#Sangli #Bamnoli #BhairavnathTemple #TempleInauguration #लोकसहभाग
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra @MLASudhirGadgil @GopichandP_MLA @Satyajit_D_BJP
लोकशाहीचा सन्मान, संविधानाचा अभिमान आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणाचा बुलंद संदेश देण्यासाठी सांगलीत आयोजित 'लोकशाही बचाव पदयात्रेत' सहभागी झालो.
या पदयात्रेतील प्रेरणादायी क्षणचित्रे!
#LokshahiBachav #लोकशाहीबचाव #संविधान #Sangli #लोकशाहीचा_सन्मान
@BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्रातील ज्येष्ठ उद्योजक आणि मेनन बेअरिंग्ज लिमिटेडचे चेअरमन व गोशिमाचे सन्माननीय सभासद नितीन राम मेनन यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले.
आज कोल्हापूर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन मेनन कुटुंबीयांचे सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी कुटुंबीयांना धीर दिला.
ईश्वर दिवंगत नितीन मेनन यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि मेनन कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, ही प्रार्थना!
📍२९ नोव्हेंबर २०२६ | कोल्हापूर
#कोल्हापूर #सांत्वनपर_भेट #Kolhapur
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
Chandrakant Patil retweeted
नारी शक्ति वंदन विधेयक, डिलिमिटेशन और विपक्ष की राजनीति जैसे मुद्दों पर मीडिया से संवाद।
(मुंबई । 29-11-2026)
#Maharashtra #Mumbai #Delimitation
स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देत बुद्धिबळ स्पर्धेचा शुभारंभ!
सांगली येथे स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित एकदिवसीय खुल्या रॅपिड रेटिंग आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करून स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.
बुद्धिबळ हा बुद्धिमत्ता, एकाग्रता, संयम आणि रणनीती यांचा संगम असलेला खेळ आहे. अशा स्पर्धांमुळे नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासोबतच त्यांना आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होते. या स्पर्धेच्या माध्यमातून बुद्धिबळ खेळाला आणि नव्या पिढीतील खेळाडूंना निश्चितच प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास आहे.
यावेळी जयश्री वहिनी पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
📍२९ नोव्हेंबर २०२६ | सांगली
#Sangli #MadanBhauPatil #ChessTournament #RapidChess #Chess #SportsPromotion
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
लोकशाहीचे रक्षण ही केवळ जबाबदारी नाही, तर प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे!
संविधानाचा सन्मान आणि लोकशाही मूल्यांच्या जपणुकीचा संदेश देणाऱ्या सांगली येथे आयोजित ‘लोकशाही बचाव पदयात्रेत’ सहभागी झालो.
हातात तिरंगा आणि मनात लोकशाहीप्रती निष्ठा घेऊन हजारो सांगलीकर या पदयात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांसमवेत सहभागी होत लोकशाहीच्या रक्षणासाठी एकजुटीचा निर्धार व्यक्त केला.
पुष्पराज चौक ते स्टेशन चौक या मार्गावर तिरंग्याच्या साक्षीने घुमलेला जनशक्तीचा आवाज हा संविधान आणि लोकशाही मूल्यांप्रती असलेल्या सामूहिक बांधिलकीचा प्रत्यय देणारा ठरला.
या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व सांगलीकरांचे मनःपूर्वक आभार!
लोकशाहीचा सन्मान, संविधानाचा अभिमान आणि राष्ट्रहितासाठी एकजूट, हाच आपला संकल्प!
📍 २९ नोव्हेंबर २०२६ | सांगली
#LokshahiBachav #लोकशाहीबचाव #संविधान #Sangli #लोकशाहीचा_सन्मान
@BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
‘मन की बात’च्या १४० व्या भागात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी व्यसनमुक्तीचा प्रेरणादायी प्रवास मांडला. व्यसनांवर मात करण्याची प्रेरणा घेत प्रत्येक तरुणाने व्यसनमुक्त भारताच्या उभारणीत योगदान द्यावे. कारण युवा पिढी हीच विकसित भारताची खरी ताकद आहे!
#MannKiBaat #मन_की_बात
@BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
भारतभूमीतील सेवाभावनेचा विस्तार आज जगभर होत आहे. कॅनडातील ‘साई धाम फूड बँक’ हा त्याचाच प्रेरणादायी आविष्कार आहे. ‘कोणीही उपाशी झोपू नये’ या ध्येयाने कार्यरत असलेल्या या उपक्रमातून दर महिन्याला ग्रेटर टोरोंटो आणि हॅमिल्टन परिसरातील सुमारे ६० हजार गरजूंना अन्नाची मदत केली जाते. तसेच, कुलविंदर संघेरा जी यांनी कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून लोकांना जोडत सेवाकार्याला नवी दिशा दिली आहे.
-मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी
#MannKiBaat #मन_की_बात
@BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
युवांच्या स्वप्नांच्या आड येणारे अमली पदार्थ आणि व्यसन ही आज एक मोठी समस्या बनली आहे.
मला समाधान वाटते की, आज देशात व्यसनमुक्तीसाठी समाजाचा सक्रिय सहभाग वाढत आहे.
'नशामुक्त युवा अभियान' देखील देशभरात जोमाने राबवले जात आहे.
-मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी
#MannKiBaat #मन_की_बात
@BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
LIVE | " लोकशाही वाचवा ! अराजकता हटवा ! " भव्य पदयात्रा | सांगली
@BJP4Maharashtra nitter.gq/i/broadcasts/2qVBBOngO…
LIVE | " लोकशाही वाचवा ! अराजकता हटवा ! " भव्य पदयात्रा | सांगली
@BJP4Maharashtra nitter.gq/i/broadcasts/2WXaaBRyP…
जिद्द, चिकाटी आणि जिंकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती यांच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने पुन्हा एकदा इतिहास घडवत देशाचा गौरव उंचावला आहे! 🇮🇳🏆
अंतिम सामन्यात चीनवर ३-१ गोलने मात करत भारताने महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६ चे विजेतेपद पटकावले. सलग दुसऱ्यांदा आणि एकूण चौथ्यांदा विजेतेपद मिळवण्याचा ऐतिहासिक पराक्रम भारतीय संघाने केला आहे.
या दैदीप्यमान यशाबद्दल भारतीय महिला हॉकी संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि संपूर्ण चमूचे मनःपूर्वक अभिनंदन!
भारतीय महिला हॉकीची ही विजयी घोडदौड अशीच अविरत सुरू राहो, हीच सदिच्छा!
चक दे इंडिया! 🇮🇳
#IndianHockey #AsianChampionsTrophy2026 #ProudIndian
@Media_SAI
Today's #MannKiBaat brings inspiring efforts of people making a difference across India. Do hear! nitter.gq/i/broadcasts/2LPzoelkZ…
LIVE | " लोकशाही वाचवा ! अराजकता हटवा ! " भव्य पदयात्रा | सांगली
@BJP4Maharashtra nitter.gq/i/broadcasts/2ZBWeBjVY…
संकल्प केला, तो पूर्णत्वास नेला,
प्रत्येक शब्द कृतीतून सिद्ध केला!
नारीशक्तीच्या सन्मानाचा उंचावला मान, मोदीजींच्या नेतृत्वात घडतोय नवा हिंदुस्थान! 🇮🇳
#NariShakti #NarendraModi
@BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra




























































