बुमराहच्या भेदक माऱ्यासह यशस्वी जैस्वालनं लुटली मैफील, गिलचा आनंद गगनात मावेना!
#INDvsNZ #ShubmanGill #jaspritbumrah #YashasviJaiswal #indiancricket #testcricket #newzealandcricket
lokmat.com/cricket/news/ind-…
1
431
तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य... #dailyhoroscope #astrology #zodiacsigns
lokmat.com/astro/predictions…
315
अंपायरने निर्णय बदलला, मग अंशुल कंबोजनं विकेटचा डाव साधला, पण ...
#INDvsNZ #jaspritbumrah #AnshulKamboj #ShubmanGill #testcricket
lokmat.com/cricket/news/ind-…
1
539
पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी मारली बाजी, यजमान न्यूझीलंडची अवस्था केली बिकट
#indvsnz #jaspritbumrah #indiancricket #TeamIndia #TomLatham #ShubmanGill
lokmat.com/cricket/news/ind-…
535
पहिल्याच षटकात बुमराहचा जलवा! न्यूझीलंडचा कर्णधाराला शून्यावर माघारी धाडलं
#indvsnz #jaspritbumrah #TomLatham #indiancricket #newzealandcricket
lokmat.com/cricket/news/ind-…
544
गिलनं पुन्हा तोच डाव खेळला अन्...
#indvsnz #TomLatham #ShubmanGill #indiancricket #TeamIndia #newzealandcricket
lokmat.com/cricket/news/ind-…
665
'दम होता तर जिल्हा बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती'; सातारा जिल्हा बँक निवडीवरून मंत्री जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर निशाणा lokmat.com/satara/if-i-had-t…
699
दुबईतून चालवले जातेय मोठे सायबर फसवणूक रॅकेट! देशभरात पसरलेल्या या जाळ्यात तब्बल १२,००० सिम कार्डचा वापर; एका सिमची किंमत ऐकून व्हाल थक्क lokmat.com/national/a-major-…
1
592
क्रिकेटसोबत जाहिरातीतून कोट्यवधि कमावणाऱ्या धोनीची संपत्ती किती?
#LokmatNews #MaharashtraNews #MSDhoni #NetWorth #MarathiNews
657
ठाकरे-शिंदेंची लढाई ही आता लोकशाही विरुद्ध शिंदे अशी आहे, असीम सरोदेंचा दावा काय?
#LokmatNews #MaharashtraNews #MarathiNews
617
शायना एनसी यांच्या त्या कृतीवर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया काय?
#LokmatNews #MaharashtraNews #EknathShinde #MarathiNews
5
2,229
'दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, यात वचपा काढल्याचा दावा करणे चुकीचे'; सातारा जिल्हा बँकेच्या बिनविरोध निवडीवर मंत्री मकरंद पाटील यांचे स्पष्टीकरण lokmat.com/satara/only-one-a…
698
भारताचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर, संपूर्ण क्रिकेटविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
#MSDhoni #Sachintendulkar #IPL2027
lokmat.com/cricket/news/sach…
1
842
शायना एनसी यांचं विरोधकांना खुलं आव्हान..फोटोचा वाद का रंगला
#LokmatNews #MaharashtraNews #ShainaNC #MarathiNews
1
8
2,275
आरक्षणात 'क्रीमी लेयर'ची अट का? पगार वाढला तर आरक्षण कसं जातं?
#LokmatNews #CreamyLayer #ReservationPolicy #MarathiNews
613
इन्स्टाग्रामच्या कंटेंट रिकमेंडेशनचे नियम अधिक कडक, कोणत्या कंटेंटला लगाम?
#LokmatNews #InstagramUpdate #ContentModeration #SocialMediaNews #InstagramAlgorithm #MarathiNews
1
544
भाजप आमदार परिणय फुकेंनी अपघाताच्या आरोपांना काय दिलं उत्तर?
#LokmatNews #MaharashtraNews #BJP #MarathiNews
2
1,450
इन्स्टाग्रामवर झालेल्या मैत्रीपोटी झारखंडहून घरातून पळून एकट्या मुंबईत आलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला मुंबईतील दादर रेल्वे स्थानकातून शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे.
#mumbai
lokmat.com/national/17-year-…
673

