Rashmi Puranik (@Marathi_rash) header
Rashmi Puranik (@Marathi_rash) profile picture

Journalist | Spiritual | Views are personal

Mumbai, India
Joined March 2010
Photo by Rashmi Puranik (@Marathi_rash)Photo by Rashmi Puranik (@Marathi_rash)Photo by Rashmi Puranik (@Marathi_rash)Photo by Rashmi Puranik (@Marathi_rash)Photo by Rashmi Puranik (@Marathi_rash)Photo by Rashmi Puranik (@Marathi_rash)Photo by Rashmi Puranik (@Marathi_rash)Photo by Rashmi Puranik (@Marathi_rash)Photo by Rashmi Puranik (@Marathi_rash)Photo by Rashmi Puranik (@Marathi_rash)
गोकुळ प्रश्न ९ तारखेला कोल्हापुरात संघर्ष मोर्चा काढण्यात येणार जिल्हाधिकारी कार्यालय इथे मोर्चा जाणार सर्व कोल्हापूरकरांनी या मोर्च्यात सहभागी व्हावे सतेज पाटील यांचे आवाहन #गोकुळ
2
73
2
631
5,419
मार्मिक
नुसता रडा”रडीचा” डाव…सर्वात मोठ्या नेत्याला..मोठ्या पक्षाला एक पराभव पचवता येत नाही? #Gokul
4
59
482
5,705
राहुल भैया on fire.... 🤪😬
5
17
249
3,188
गोकुळ बाबत जे निर्णय झाले ही हुकूमशाही आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण #काँग्रेस
10
340
2
2,067
13,137
Over to Gynesh Kumar Make America great again 😬🤪😬
3
134
3,494
काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणारे गोकुळ मध्ये घराणेशाही वाचवण्यासाठी भाजपने कायद्यात बदल केला! #रडीचाडाव
3
98
1,077
6,725
गडचिरोली पण छान छान छान मस्त मस्त मस्त...
यवतमाळात गायकाचा जंगी सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे..😂 उपस्थित सर्वांना बुढीचा चिवडा वाटप करण्यात येईल..!!
4
9
1
75
6,797
सहकार मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री रस्त्यावर उतरून लोकशाही वाचवा आंदोलन करत होते... खर तर यांच्याकडून लोकशाहीला धोका आहे! गोकुळ निवडणूक निरर्थक ठरवली! भाजपला अशी लोकशाही अपेक्षित आहे... #लोकशाही
11
106
3
788
11,761
आतापर्यंत व्होटचोरी होती गोकुळमध्ये थेट सत्ताचोरी! #गोकुळ
18
230
2
2,053
12,193
ब्रेकिंग गोकुळवर 4 शासननियुक्त संचालक नेमले जाणार त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार! मंत्रिमंडळाचा निर्णय सहकार कायद्यात बदल महायुतीचा सतेज पाटलांना धक्का!
71
82
25
856
51,846
शिवबांच्या सह्याद्रीवर खूप अत्याचार झालाय, कर्जत भीमा शंकरमधील वृक्षतोडीचे नीरज हातेकरांनी भयंकर परिणाम सांगितले! youtu.be/gkO7ox7_eNU?si=it9Y…
1
2
11
2,218
अमेरिकेत असाही इतिहास घडला.. न्यू हॅम्पशायरमधून विजयी झालेले ख्रिस हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले Openly Gay सिनेटर आहेत... जिंकल्यानंतर भाषणात ख्रिस यांनी आपल्या पार्टनरला स्टेजवर बोलावले,त्याचे योगदान सांगून आभार मानले!
3
35
364
9,901
मजा बघायची...भीमाशंकर प्रकल्प विरोध केला म्हणून लोडशेडिंग पासून कोळसा तुडवडा बातम्या यायला लागल्या... ऐसे येडे बन के पेढा खाने का नहीं! #जनताशहाणी
7
265
2
1,255
19,240
आला दुष्काळ आला झाडावर नका घालू घाला... #निसर्ग
21
142
3,148
मुंबईत बसण्याची सोय हा व्हिडिओ सागरनामा या क्रिएटरने बनवला आहे...सोप्या भाषेत तो मुंबईची आखणी करतो...
हा व्हिडिओ आवडला आणि पटला! मुंबईत अनेकदा चालून थकल्यावर बसायची वेळ आली की साधं बाकड चालते पण सध्या वेगवेगळ्या डिझाईन मधील बाकड्यावर बसायचे वांदे होतात...शिवाजी पार्क मधील साधी लाकडी बाक आजही चांगले आहेत...मुंबई महापालिकेने याचा विचार केला पाहिजे!
1
3
37
5,551
Politics turns me on… and this picture... is Just WOW! 😍
2
7
170
3,683
कुठे ते....कुठे आपण..... कस व्हायचं? सगळंच गंडल आहे!
14
39
2
283
12,609
आपल्या देशाचे कायदे मंत्री आहे...जे भजन करत आहे,मोदी कुठेच जाणार नाही! यांचे मूळ काम काय आहे विचारू नका! पंतप्रधान यांच्यासाठी योग्य मंत्रिमंडळ...आपले काम सोडून बाकी बँड बाजा बारात आहे...
9
18
121
4,346
मुंबई महापालिकेत अस होऊ नये म्हणून भाजप प्रचार करत होती.. अमेरिकेतील आजचे निकाल सांगत आहे तिथे संपूर्ण देशात चित्र बदलले! 😬😬😬
the rest of this nation finally joining the COUNTRY OF NEW YORK CITY
3
86
4,301
आमच्याकडे reel येतो...राजीनामा नाही!
BREAKING: Spain's Minister of Transport has resigned after train crash left 69 people dead
16
60
1
582
7,105