भक्तीचा नवा सूर आता तुम्ही देखील अनुभवायला तयार राहा, नवं गाणं 'गणा धाव रे' !
#GanaDhavRe - Zee Music Marathi ya YouTube Channel सह सर्व major Music Streaming Platforms वर उपलब्ध!
Tune In Now !
#zeemusicmarathi #marathimusic
#GanaDhavRe
27
भक्तीचा नवा सूर आता तुम्ही देखील अनुभवायला तयार राहा, नवं गाणं 'गणा धाव रे' !
#GanaDhavRe - Zee Music Marathi ya YouTube Channel सह सर्व major Music Streaming Platforms वर उपलब्ध!
Song Out Now !
#zeemusicmarathi #marathimusic
#GanaDhavRe
57
डोक्यावर नक्षीदार पदर अन् मनात लावणीचा आदर !
हा पदर लवकरच उघडणार, अन् हा चेहरा कुणाचा हे रहस्य उलगडणार.
तुम्ही ओळखलंत का या लावण्यवतींना ?
फुलवरा - १४ जानेवारी २०२७ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात !
#TeaserOutNow
झी स्टुडिओज् आणि अथांश कम्युनिकेशन्स निर्मित
‘फुलवरा’
1
25
आईच्या मायेपासून दूर राहण्याचं दुःख शब्दांत मांडणारं अप्रतिम गाणं!
🎶 ‘तुझ्या कुशीत‘ गाणं आता पाहा आणि ऐका!
#TuzhyaKushit Zee Music Marathi ya YouTube Channel सह सर्व major Music Streaming Platforms वर उपलब्ध!
Streaming Now!
#Bandhu #TuzhyaKushit #NewSong
89
भावाच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी व्यक्त करणारं सुरेल गाणं
Stay Tuned!
#BhauKayBandhuKay #ZeemusicMarathi
75
भरत जाधव यांच्या आगामी सिनेमातील नवं गाणं 'गणा धाव रे' येतंय तुमच्या भेटीला!
Song Releasing On 23rd November
#GanaDhavRe #ZeemusicMarathi
67
अंगात जोश, मनात जिद्द आणि ओठांवर पराक्रमाची गर्जना!
#Ranaraagini Zee Music Marathi ya YouTube Channel सह सर्व major Music Streaming Platforms वर उपलब्ध!
Tune In Now!
#Ranaraagini #Jijai #NewSong
65
भावाचं प्रेम शब्दात मांडणारं गाणं ‘भाऊ काय बंधू काय’, येतंय तुमच्या भेटीला !
Song Releasing Soon
#BhauKayBandhuKay #ZeemusicMarathi
55
प्रत्येक भक्तांच्या मनातील हाक 'गणा धाव रे' नवं गाणं
#GanaDhavRe Teaser Out Now!
#zeemusicmarathi #marathimusic
#GanaDhavRe
49
कोणतीही अडचण आली की मन पहिले हेच म्हणतं, 'गणा धाव रे',
Song Releasing On 23rd November
#GanaDhavRe #ZeemusicMarathi
50
बाप्पाला त्याच्या भक्ताने घातलेली साद, 'गणा धाव रे' हे नवं येतंय तुमच्या भेटीला!
Song Releasing On 23rd November
#GanaDhavRe #ZeemusicMarathi
21
"तू शस्त्र तुझं, तू अस्त्र तुझं, तूच तुझी रणभूमी..." 🔥
आदर्श शिंदे यांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या आवाजात 'जिजाई' चित्रपटाचं नवं स्फूर्तीगीत 'रणरागिणी' आता सर्वत्र गाजणार.!
#Ranaraagini #1DayToGo #Jijai #20Nov2026
#AdvanceBookingOpenNow
93
आईच्या प्रेमासाठी आसुसलेल्या चिमुकल्याची काळजाला भिडणारी गोष्ट, 'बंधू' सिनेमातलं नवं गाणं 'तुझ्या कुशीत आई'
🎶 ‘तुझ्या कुशीत‘ गाणं आता पाहा आणि ऐका!
#TuzhyaKushit Zee Music Marathi ya YouTube Channel सह सर्व major Music Streaming Platforms वर उपलब्ध!
Tune In Now!
#Bandhu
79
बंधूप्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या सिमेमातील काळजाला भिडणारी गाणी
Full Album Out Now !
🎶 सिनेमातील सर्व गाणी पाहा आणि ऐका!
Zee Music Marathi ya YouTube Channel सह सर्व major Music Streaming Platforms वर उपलब्ध!
#Bandhu #ZeeMusicMarathi
67
तिच्या संघर्षाला, जिद्दीला आणि विश्वासाला साथ देणाऱ्या देवाला शंभर पैकी शंभर गुण! जिजाई सिनेमातील नवं गाणं आलंय तुमच्या भेटीला!
🎶 ‘शंभर पैकी शंभर ’ गाणं आता पाहा आणि ऐका!
#ShambharPekiShambhar Music Marathi ya YouTube Channel सह सर्व major Music Streaming Platforms वर उपलब्ध!
48
आईच्या मायेला दुरावलेल्या लेकराचं दु:ख,बंधू सिनेमातील नवं गाणं तुझ्या कुशीत!
🎶 ‘तुझ्या कुशीत‘ गाणं आता पाहा आणि ऐका!
#TuzhyaKushit Zee Music Marathi ya YouTube Channel सह सर्व major Music Streaming Platforms वर उपलब्ध!
Song Out Now!
#Bandhu #TuzhyaKushit #NewSong
77
क्षण मानाचा! अभिमानाचा!
झी स्टुडिओज् प्रस्तुत
आशुतोष गोवारीकर आणि झी स्टुडिओज् निर्मित
आशुतोष गोवारीकर प्रॉडक्शन्स यांची पहिली मराठी निर्मिती
“मान”
दिग्दर्शक - रोहन मापुस्कर
४ जून २०२७
फक्त चित्रपटगृहात!
#Maan #4June2027
100
प्रत्येक आव्हान हिंमतीने पेलणाऱ्या जिजाईच्या मागे देवाचा आशीर्वाद असतोच, नवं गाणं देवा तुला शंभर पैकी शंभर नंबर!
🎶 ‘शंभर पैकी शंभर ’ गाणं आता पाहा आणि ऐका!
#ShambharPekiShambhar Music Marathi ya YouTube Channel सह सर्व major Music Streaming Platforms वर उपलब्ध!
Tune In Now!
39
प्रत्येक क्षणासाठी, देवा तुला शंभर पैकी शंभर नंबर !
'१०० पैकी १००' - Full Song Out Now!
#SHAMBHARPAIKISHAMBHAR #Jijai
#SongOutNow #20Nov2026
"जिजाई"
२० नोव्हेंबर २०२६ पासून चित्रपटगृहात ! 🎬
62
जेव्हा अनेक संकटांशी लढण्यासाठी देव बळ देतो, नवं गाणं 'शंभर पैकी शंभर' येत आहे तुमच्या भेटीला!
Releasing Today!
#Jijai #ShambharPekiShambhar #NewSong

