Sunil Shinde (@misunilshinde) header
Sunil Shinde (@misunilshinde) profile picture

Member of Maharashtra Legislative Council I Ex MLA, 182 Worli | Ex Chairman of BEST Committee | Ex Corporator I अध्यक्ष : भारतीय विमा कर्मचारी सेना (LIC UNIT)

Lower Parel, Mumbai
Joined March 2014
Photo by Sunil Shinde (@misunilshinde)Photo by Sunil Shinde (@misunilshinde)Photo by Sunil Shinde (@misunilshinde)Photo by Sunil Shinde (@misunilshinde)Photo by Sunil Shinde (@misunilshinde)Photo by Sunil Shinde (@misunilshinde)Photo by Sunil Shinde (@misunilshinde)Photo by Sunil Shinde (@misunilshinde)Photo by Sunil Shinde (@misunilshinde)Photo by Sunil Shinde (@misunilshinde)
कालपण, आजपण आणि उद्यापण…फक्त @ShivSena #ShivsainikForever 🚩 @OfficeofUT @AUThackeray
67
248
9
4,297
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.! महाराष्ट्राच्या जडणघडणीत, सहकार, शिक्षण आणि कृषी क्षेत्राच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील. #yashwantraochavan
2
13
206
युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, शिक्षण समिती सदस्य तसेच प्रभाग क्रमांक ५४ चे युवा, कर्तृत्ववान नगरसेवक मा. श्री. अंकित सुनिल प्रभू यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या तरुण नेतृत्वाला, जनसेवेच्या कार्याला आणि सामाजिक व राजकीय वाटचालीला उत्तरोत्तर यश लाभो. आपणास उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य आणि जनतेची अखंड सेवा करण्यासाठी भरभरून ऊर्जा लाभो, हीच सदिच्छा! #HappyBirthday @prabhu_ankit
1
6
1
62
679
आपल्या विचारातून जगाला समानतेची शिकवण देणारे, महान संत श्री गुरुनानक देव जी यांना विनम्र अभिवादन आणि सर्वांना गुरूनानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ! #GuruNanakJayanti #GuruNanak
8
24
234
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वरळी विधानसभा संघटक श्रीमती छायाताई कोळी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुख-समृद्धी लाभो, हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना! #happybirthday #ChhayaKoli
5
53
525
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्र. १९५ चे शाखाध्यक्ष श्री. मंगेश कसाळकर यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट देऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा! 💐🎂
4
37
357
📍लोअर परळ | उर्मी इस्टेट काल मध्यरात्री १.१५ वाजण्याच्या सुमारास लोअर परळ येथील उर्मी इस्टेटमधील DSB International School च्या खेळण्याच्या टर्फला आग लागण्याची दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली व घटनेची सविस्तर माहिती घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी व स्थानिक यंत्रणेने तत्परता दाखवत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने, ही घटना मध्यरात्री घडल्यामुळे शाळेत विद्यार्थी उपस्थित नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
7
18
542
मांगल्याचे व आनंदाचे... पर्व तुळसी विवाहाचे तुळशी विवाह निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! #tulsivivah2026
7
27
264
📍 स्थळ : वरळी पोलीस कॅम्प वरळी पोलीस कॅम्प येथे षटकार मित्र मंडळाच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ केला व खेळाडू तसेच आयोजकांना शुभेच्छा दिल्या. 🏏
7
19
242
वरळी बीडीडी चाळ क्र. २५ व २६ येथील श्री हनुमान मंदिरातून आयोजित वरळी ते शिर्डी साई पालखी सोहळ्यास उपस्थित राहून साईभक्तांच्या भक्तिभावात सहभागी झालो. 🙏🌺 साईबाबांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी लाभो, हीच श्री साई चरणी प्रार्थना!
4
9
188
आमदार सुनिल शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि शिवबा प्रतिष्ठान आयोजित ‘ग्रामस्थ मंडळांचा स्नेहमेळावा’ ————- प्रमुख उपस्थिती: शिवसेना नेते, आमदार मा. आदित्यजी ठाकरे ————- • रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ । सायं. ६.०० वाजता • महानगरपालिका मैदान, मॅरेथॉन फ्युचरेक्सच्या बाजूला, करीरोड नाका, लोअर परळ (पूर्व) मु. १३.
6
29
248
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन!
1
50
224
2,897
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना आज पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी हुतात्म्यांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. ह्यावेळी शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, उपनेते रविंद्र मिर्लेकर, उपनेत्या माजी महापौर विशाखा राऊत, उपनेते अरुण दुधवडकर, आमदार सुनिल शिंदे, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार डॉ. राहुल पाटील आणि इतर पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.
62
1
293
3,471
अभिवादन लढवय्या वीरांना!
43
190
2,660
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन!
29
117
1,928
भारतीय आयुर्विमा महामंडळातील माझे सहकारी तथा भारतीय आयुर्विमा महामंडळ स्थानीय लोकाधिकार समिती, फोर्ट विभागाचे उपाध्यक्ष श्री. अनिल गायकवाड यांनी महामंडळात तब्बल ३२ वर्षे अविरत आणि समर्पित सेवा बजावल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. या निमित्त आज त्यांची भेट घेऊन LIC मधील त्यांच्या या प्रदीर्घ सेवाकाळातील योगदानाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व निवृत्तीनंतरच्या नव्या जीवनप्रवासासाठी त्यांना उत्तम आरोग्य, सुख, समाधान आणि आनंद लाभो, या सदिच्छा व्यक्त करून त्यांना सेवानिवृत्तीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
5
27
412
महाराष्ट्राला आत्मभान देणारे समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे ह्यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
1
46
169
2,323
परखड पत्रकार, निर्भीड विचारवंत आणि थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे ह्यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
3
73
303
4,165
अखेर प्रयत्नांना यश... रुग्णांना मोठा दिलासा ! 📍 नायर रुग्णालय | मुंबई नायर रुग्णालयातील MRI मशीन बंद पडल्यामुळे अनेक रुग्णांना तपासणीसाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. ही गैरसोय दूर होऊन रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी रुग्णालयात नवीन MRI मशीन बसविण्याकरिता माझा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. यासाठी विधिमंडळ अधिवेशन तसेच जिल्हा नियोजन समिती (DPDC) च्या माध्यमातून माझा महानगरपालिकेकडे सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरु होता. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, आज नायर रुग्णालय येथे ३ टेस्ला क्षमतेच्या अत्याधुनिक MRI मशीनचे महापौरांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी मी उपस्थित होतो. या नवीन सुविधेमुळे रुग्णांना वेळेत आणि अधिक अचूक निदानाची सुविधा उपलब्ध होणार असून, त्यांना निश्चितच मोठा दिलासा मिळणार आहे. या संदर्भात मी केलेल्या पाठपुराव्याच्या लिंक १. facebook.com/reel/2351365861… २. facebook.com/share/p/1d7cjF7… ३. facebook.com/photo/?fbid=708…
4
22
374
शिवसेना उपनेत्या, प्रवक्ता आणि माजी राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #HappyBirthday @priyankac19
8
1
92
7,862
तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान, हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचे पोस्टर फाडण्याचा अत्यंत निषेधार्ह प्रकार करणाऱ्या शिंदे सेनेच्या प्रवक्त्या शायना एन. सी. च्या विरोधात व या कृत्याबाबत शिंदे गटाला जाब विचारण्यासाठी शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक ११ च्या वतीने भारतमाता सिनेमा येथे आंदोलन करून तीव्र निषेध करण्यात आला. @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
2
8
31
449