🥤 retweeted
bachhe arrest mt kro minor hai, inki auratein arrest mt kro pregnant hai, aadmi arrest mat kro bhatke hue naujawan hai, pura desh kooda bana ke rakh diya hai bc 😭😭😭
Mera hometown bs winter ki wajeh se news mai aata h 😭😭😭
#Dhule : धुळे शहरात थंडीचा कडाका वाढला असून, आज यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.
शहरातील तापमानाचा पारा ६.३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे.
अचानक वाढलेल्या थंडीमुळे नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम झाला असून, सकाळच्या वेळी नागरिक शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत.
नोकरदार, कामगार, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना थंडीचा अधिक सामना करावा लागत आहे.
#ColdWave #ColdWeather #TemperatureDrop #Winter #MaharashtraWeather
3
56
793




























