Amol Muke (@AMuke) profile picture
Joined May 2025
Photo by Amol Muke (@AMuke)Photo by Amol Muke (@AMuke)Photo by Amol Muke (@AMuke)
या प्रकरणी मला न्याय मिळावा व माझी तक्रार नोंद करून आरोपींवर कारवाई करण्यात यावी.
11
काल मला महात्मा फुले पोलिस स्टेशन च्या हद्दीत शिवीगाळ, मारहाण तसेच धमकी आणि लूटमार झाल्याप्रकरणी महात्मा फुले पोलिस स्टेशन मधे तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असता माझी तक्रार नोंदवून घेतली नाही माझी वैद्यकीय तपासणी करून मला ५ तास बसून ठेवले.
1
10