Ashok Dongare retweeted
Replying to @ShelarAshish
@ShelarAshish यांनी @rautsanjay61 यांच्या प्रकृतीची चौकशी केली. हा खरंतरं @Dev_Fadnavis आणि @ShivsenaComms चा नावडता भिडू. याच्याकडेच सत्ताखेळाची सूत्रं दिली असती तर चित्र वेगळं असतं. सेनेला काय आवडतं ते शेलारांनाच माहित!
@mieknathshinde @iramdaskadam @bjp4mumbai @NCPspeaks
Ashok Dongare retweeted
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! #Sambhajimaharaj
Ashok Dongare retweeted
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या स्टार प्रचारक नेत्यांची यादी. – at Mumbai, India
Ashok Dongare retweeted
जुन्नरमधील मनसेचे आमदार शरद सोनावणे यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन शिवसेनेत जाहिर प्रवेश केला. – at Mumbai, India
महाराष्ट्रातील "प्लास्टिक बंदी" च्या धाडसी निर्णयानंतर... आता पुढील ध्येय नद्यांचे संवर्धन करणे!!! धन्यवाद पर्यावरण मंत्री श्री. @iramdaskadam साहेब हे महत्वाकांक्षी पाऊल उचलल्या बद्दल. @AUThackeray @UNEnvironment
1
Ashok Dongare retweeted
Super blessed to have a vision like you boss @AUThackeray ji May we have such great endeavours in the future!! #PlasticBan is need of the hour and letting the students be aware of it is a must!! More power to you #BeRealNotPlastic #BeatPlasticPollution #Asurasta @misagarpardeshi
Ashok Dongare retweeted
नाशिक शिक्षक मतदार संघ निवडणूकीत बहुमताने विजयी झाल्याबद्दल शिवसेना उमेदवार श्री. किशोर दराडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन! #ShivSena #YuvaSena #Nashik @AUThackeray
Ashok Dongare retweeted
There are many alternatives to #plastic just open your eyes and you can find it! I support #PlasticBan nitter.gq/antarachaughule/status… @AUThackeray @iramdaskadam @iam_juhi @DIY #BeRealNotPlastic
Heres my new find for alternative of Plastic ! #BeatPlasticPollution #BeRealNotPlastic pscp.tv/w/bgTKFjF6WUtiZ1lOa2…
Ashok Dongare retweeted
आमच्या काल झालेल्या आढावा बैठकीत Single Use Disposable प्लास्टिकबंदीमधून काही वस्तू वगळल्याबाबत चूकीच्या बातम्या मीडियाकडून प्रसिद्ध केल्या आहेत. याबाद्दल छायाचित्रांद्वारे माहिती देऊन गैरसमज निर्माण केले जात आहेत. मीडियाला विनंती आहे की त्यांनी आमच्या अधिकृत घोषणेची वाट बघावी.
Ashok Dongare retweeted
Single Use Disposable प्लास्टिक बंदीमधून कुठलीही वस्तू वगळण्यात आलेली नाही. शासकीय यंत्रणा मजबूत करण्यासाठी आम्ही प्लास्टिकबंदीचे स्वरूप वाढवून कुठल्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे आणि कुठल्या वस्तूंवर नाही हे स्पष्ट केले आहे.
Ashok Dongare retweeted
ज्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली नव्हती त्या आम्ही recycling करणे बंधनकारक केले आहे. आम्ही याबद्दलची पुस्तिका प्रकाशित करणार आहोत, कृपया त्याची प्रतीक्षा करावी.
Ashok Dongare retweeted
There are reports in media over our review meeting held yesterday that some items are exempted from the ban on single use disposable plastic. There are also images printed, creating confusion. I urge the media to wait for our official notification.
Ashok Dongare retweeted
NO item that is single use disposable plastic is exempted. We have enlarged the scope of the ban, clarified the grey area in the items that are banned and not banned and strengthened government agencies.
Ashok Dongare retweeted
For items that weren’t banned but in grey area, we have made recycling compulsory. We are also issuing a pictorial booklet. Please wait for it to come out.
Ashok Dongare retweeted
S.T. संपात बडतर्फीची कारवाई केलेल्या १०१० कर्मचाऱ्यांना पुन्हा संधी देऊन १ जुलै २०१८ पासून सेवेत रुजू करण्याचे आदेश निर्गमित केले. सेनाभवन येथे बडतर्फ कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता मेळाव्यात उपस्थित कर्मचाऱ्यांशी पक्षप्रमुख श्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी संवाद साधला
youtu.be/HTrQd0gmRFw
Ashok Dongare retweeted
प्रतीकच्या या प्रेरणादायी उत्साहाला शिवसेना नेते, खासदार, सामना कार्यकारी संपादक मा. श्री. @rautsanjay61 साहेबांनी अर्थसहाय्य करण्याचे ठरवले आहे. #ShivSena #YuvaSena @AUThackeray

















