SK INVESTMENTS™ MIRAJ (@ASKINVESTMENTS) header
SK INVESTMENTS™ MIRAJ (@ASKINVESTMENTS) profile picture

Working as AMFI Registered Mutual Fund Distributor

MIRAJ
Joined September 2016
Photo by SK INVESTMENTS™ MIRAJ (@ASKINVESTMENTS)Photo by SK INVESTMENTS™ MIRAJ (@ASKINVESTMENTS)Photo by SK INVESTMENTS™ MIRAJ (@ASKINVESTMENTS)Photo by SK INVESTMENTS™ MIRAJ (@ASKINVESTMENTS)Photo by SK INVESTMENTS™ MIRAJ (@ASKINVESTMENTS)Photo by SK INVESTMENTS™ MIRAJ (@ASKINVESTMENTS)Photo by SK INVESTMENTS™ MIRAJ (@ASKINVESTMENTS)Photo by SK INVESTMENTS™ MIRAJ (@ASKINVESTMENTS)Photo by SK INVESTMENTS™ MIRAJ (@ASKINVESTMENTS)Photo by SK INVESTMENTS™ MIRAJ (@ASKINVESTMENTS)
माता लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि समाधान नांदो. धन, ऐश्वर्य आणि मांगल्याचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीपूजनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🪔🙏 #लक्ष्मीपूजन #दिवाळी #सुखसमृद्धी #शुभदीपावली #मंगलमयशुभेच्छा
9
८ नोव्हेंबर 1919 मराठीतील अग्रगण्य विनोदी लेखक,नाटककार आणि मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीचे नट, संगीतकार, पटकथालेखक, दिग्दर्शक पुरुषोत्तम लक्ष्मण तथा #पुलदेशपांडे यांचा जन्मदिन. 'तुझे आहे तुजपाशी' नाटकाने यशस्वी नाटककार म्हणून त्यांचे स्थान निश्चित झाले. ! विनम्र अभिवादन !
5
७ नोव्हेंबर १८८८ नोबेल विजेते शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकटरमण यांची जयंती विनम्र अभिवादन
10
६ नोव्हेंबर 1980 संगीतरंगभूमी हेच जीवितकार्य समजून मराठी रंगभूमी ही संस्था उभारणारे #जयरामशिलेदार यांचा स्मृतिदिन. स्वयंवर मधील कृष्ण, #मानापमान मधील धैर्यधर, #सौभद्र मधील अर्जुन या त्यांच्या भूमिका गाजल्या.#शाहीररामजोशी या चित्रपटातील त्यांचा रंगेल शाहीर खूप गाजला. नमन.
4
५ नोव्हेंबर:1819 आधुनिक मराठी नाट्यपरंपरेचे जनक #विष्णुदासभावे यांनी सांगली येथे #सीतास्वयंवर या नाटकाचा पहिला प्रयोग सादर केला व #मराठी रंगभूमीचा पाया घातला.१८५४ मध्ये त्यांनी #राजागोपीचंद हे #हिंदी नाटक साकारले व ते हिंदी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जाऊ लागले. अभिवादन.
1
1
43
4 नोव्हेंबर 1845 भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक, आद्य क्रांतिकारक 'वासुदेव बळवंत फडके' यांची आज जयंती.
9