AVK entertainment retweeted
हाहाहा!!! हा खुपच जास्त गोड अण्णा आहे! 😘😘
AVK entertainment retweeted
चकाचक 'मॅड' कॉमेडिने फुल्ल 'ये रे ये रे पैसा-2'
If you haven't seen watch the movie at the cinema near you @TV9Marathi @yereyerepaisa2
tv9marathi.com/movie-review/…
AVK entertainment retweeted
Enjoyyinng ...success all across !!! #yereyerepaisa2
@hemantdhome21 @iomprakashbhatt @MNSAmeyaKhopkar @AVKEntertain @purplebullent
#yyp2 #doublevasooli #Marathi
AVK entertainment retweeted
सिनेमाचा शो जेव्हा प्लाझा ला हाऊसफुल्ल होतो आणि हिंदी सिनेमा काढुन मराठी सिनेमाचा शो वाढतो... तेव्हा जे वाटतं ते कमाल आहे, शब्दांच्या पलीकडचं आहे! धन्यवाद मायबाप रसिक प्रेक्षक... ‘येरे येरे पैसा २’ वर भरभरुन प्रेम केल्याबद्दल मन:पुर्वक आभार!
AVK entertainment retweeted
Replying to @hemantdhome21
@hemantdhome21 आज किती तरी दिवसांनी खळखळून हसलो ! संजय नार्वेकर आणि @prizadhavv ह्यांच्या जबरदस्त अभिनयाने चित्रपट खुलला आहे ! संजय नार्वेकर ह्यांना परत आणल्याबद्दल आभार आणि चित्रपटासाठी हार्दिक शुभेच्छा 💓









