Participative & Constructive Engagement with Civic Stakeholders for a thriving society. #Transparency, #Accountability, #Fairness, #Sustainable, #Duty, #Honesty
Joined October 2009
- Tweets22.9K
- Following109
- Followers114
- Likes17.9K
Alert Citi Jan retweeted
गंगाखेड (परभणी), २१ नोव्हेंबर २०२६ :
मराठी अभ्यास केंद्र, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), चार्वाक दर्शन मंच परभणी व पुरोगामी संघटनांच्या वतीने हुतात्मा दिनानिमित्त गंगाखेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
२१ नोव्हेंबर १९५५ रोजी मुंबईत निघालेल्या मोर्चावर झालेल्या गोळीबारात तसेच जानेवारी १९५६ मध्ये केंद्रशासित मुंबईच्या घोषणेविरोधात रस्त्यावर उतरलेल्या जनतेवर झालेल्या गोळीबारात वीरमरण आलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी फुले अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्रगीत गाण्यात आले आणि संयुक्त महाराष्ट्र लढ्याविषयी संक्षिप्त माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात उपस्थितांनी महाराष्ट्रभाषेच्या संवर्धनासाठी आणि समविचारी महाराष्ट्रवाद्यांच्या संघटनेसाठी पुढेही एकत्रितपणे काम करण्याची भावना व्यक्त केली.
#संयुक्तमहाराष्ट्र #महाराष्ट्रधर्म #मुंबई #मराठीप्रेमी #महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November #परभणी #Parbhani
Alert Citi Jan retweeted
गडहिंग्लज (कोल्हापूर), २१ नोव्हेंबर २०२६ :
मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराने हुतात्मा दिनानिमित्त २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता गडहिंग्लज येथील पंचायत समिती आवारातील क्रांती स्तंभ येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. युनिव्हर्सल फ्रेंड सर्कल आणि रोटरी क्लबच्या सदस्यांनी यावेळी हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष दीपक मांगले, युनिव्हर्सल फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष प्रशांत हिरेमठ, श्रीनिवास वर्णेकर, सचिव धनाजी कल्याणकर, सुनील गुरव, अमित इंगळी, अमित कुलकर्णी, ॲड. दिग्विजय कुराडे, आर. के. वांद्रे, सुनील हंजी, संजय शिवबुगडे, शिवानंद दड्डी, प्रमोद खवरे यांच्यासह दोन्ही संस्थांचे सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रा. पी. डी. पाटील यांनी हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण करत त्यांच्या स्मृती जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
२१ नोव्हेंबर १९५५ रोजी मुंबईत निघालेल्या मोर्चावर झालेल्या गोळीबारात तसेच जानेवारी १९५६ मध्ये केंद्रशासित मुंबईच्या घोषणेविरोधात रस्त्यावर उतरलेल्या जनतेवर झालेल्या गोळीबारात वीरमरण आलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी फुले अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्रगीत गाण्यात आले आणि संयुक्त महाराष्ट्र लढ्याविषयी संक्षिप्त माहिती देण्यात आली.
सीमावासियांच्या पाठीशी गडहिंग्लजकर ठाम असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थितांनी महाराष्ट्रभाषेच्या संवर्धनासाठी आणि समविचारी महाराष्ट्रवाद्यांच्या संघटनेसाठी पुढेही एकत्रितपणे काम करण्याची भावना व्यक्त केली.
#संयुक्तमहाराष्ट्र #महाराष्ट्रधर्म #मुंबई #मराठीप्रेमी #महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November #Kolhapur #कोल्हापूर #गडहिंग्लज #Gadhinglaj
Alert Citi Jan retweeted
पुणे, २१ नोव्हेंबर २०२६ :
मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराने हुतात्मा दिनानिमित्त २१ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ४.०० ते संध्याकाळी ६.३० या वेळेत पुणे येथील कलाकार कट्टा येथे संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
२१ नोव्हेंबर १९५५ रोजी मुंबईत निघालेल्या मोर्चावर झालेल्या गोळीबारात तसेच जानेवारी १९५६ मध्ये केंद्रशासित मुंबईच्या घोषणेविरोधात रस्त्यावर उतरलेल्या जनतेवर झालेल्या गोळीबारात वीरमरण आलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी फुले अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्रगीत गाण्यात आले आणि संयुक्त महाराष्ट्र लढ्याविषयी संक्षिप्त माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात उपस्थितांनी महाराष्ट्रभाषेच्या संवर्धनासाठी आणि समविचारी महाराष्ट्रवाद्यांच्या संघटनेसाठी पुढेही एकत्रितपणे काम करण्याची भावना व्यक्त केली.
#संयुक्तमहाराष्ट्र #महाराष्ट्रधर्म #मुंबई #मराठीप्रेमी #महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November #पुणे #Pune
Alert Citi Jan retweeted
लोकसत्ता लिटफेस्टमधील अदाणींच्या स्पॉन्सरशिपच्या निषेधार्थ काही साहित्यिकांनी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला, तर काही जण व्यासपीठावरून निषेध नोंदवणार आहेत. निषेधाचे मार्ग वेगवेगळे असू शकतात; पण भूमिका घेण्याचं धैर्य महत्त्वाचं.
साहित्यविश्वाने या भूमिकांची नोंद घ्यावी.
"How Trump trampled on dreams of India to be a superpower using Modi" would be more appropriate title.
#epstein #epsteinfiles
#pegasus #israel
#narcissist #insecure #incompetent #uneducated #manipulator
@INCIndia @IndiaAllliance @SupriyaShrinate @Pawankhera @rajuparulekar
With conflict in the Middle East squeezing crude supplies and gold imports, how can Narendra Modi protect India’s rapid rise?
61
Alert Citi Jan retweeted
Mumbaikars are speaking, are you listening.
Today at Nana Nani Park people gathered to demand that @mybmc stop the cutting and where the 48 trees will be transplanted, if it will be an actual transplantation, not sapling-tokenism and independently review the alternative before causing irreversible damage.
#savenanananipark
Alert Citi Jan retweeted
नाशिक, २१ नोव्हेंबर २०२६ :
मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराने हुतात्मा दिनानिमित्त २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता नाशिक येथील हुतात्मा स्मारक येथे संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
२१ नोव्हेंबर १९५५ रोजी मुंबईत निघालेल्या मोर्चावर झालेल्या गोळीबारात तसेच जानेवारी १९५६ मध्ये केंद्रशासित मुंबईच्या घोषणेविरोधात रस्त्यावर उतरलेल्या जनतेवर झालेल्या गोळीबारात वीरमरण आलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी फुले अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्रगीत गाण्यात आले आणि संयुक्त महाराष्ट्र लढ्याविषयी संक्षिप्त माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात उपस्थितांनी महाराष्ट्रभाषेच्या संवर्धनासाठी आणि समविचारी महाराष्ट्रवाद्यांच्या संघटनेसाठी पुढेही एकत्रितपणे काम करण्याची भावना व्यक्त केली.
#संयुक्तमहाराष्ट्र #महाराष्ट्रधर्म #मुंबई #मराठीप्रेमी #महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November #Nashik #नाशिक
Alert Citi Jan retweeted
कोकणात राखणदार यात्रा का सुरु आहे? राखणदार यात्रेत लोक का चालत आहेत? | राखणदार यात्रा
#Konkan #KonkanRakhandar #Rakhandar #Rakhandaryatra
Alert Citi Jan retweeted
विरोधकांनी नागपूर अधिवेशनात न जाता अदानी प्रकल्पामध्ये जाऊन आंदोलन करावे आणि जनतेला सांगावे की आम्ही तुमच्या सोबत आहे.
विरोधक जनतेसोबत उभे राहिले की, त्यांची अदानीसाठी केलेली दलाली उघडी पडेल!
आज पुण्याच्या भोर मध्ये झालेले आंदोलन पहा..👇
तुमच्या भागातील #भाजप #मोदी #शाह #फडणवीस चे पाय धरणारी नेते मंडळी घालवा. अदानी आपोआपच जाईल.
#अंबानी
#टोरंट
#टाटा
#गुजराती
#थोपटे #सुळे #पवार
#महाराष्ट्रद्रोही
भोंगवली (ता. भोर) येथील प्रस्तावित वीज प्रकल्पाविरोधात शेतकरी आणि ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत. **'अदानी हटाओ, भोर-राजगड बचाओ'**च्या घोषणा देत मानवी साखळी आंदोलनातून प्रकल्प रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.
#Bhongavliprotest #BhorNews #FarmersProtest #सह्याद्री_वाचवा
4

100 years ago, 24-year-old Paul Dirac submitted his PhD thesis.
The title was “Quantum Mechanics.”
Alert Citi Jan retweeted
आता भाषण पुरे, कृतीची वेळ आली आहे !
#महाराष्ट्रधर्म #मराठीकारण #वाढवण #वरोर #संयुक्तमहाराष्ट्र #२१नोव्हेंबर #मराठी #Marathi #21November #Maharashtra #MaharashtraDharma
Alert Citi Jan retweeted
अदानीशेठ अम्माच्या भेटीला.
धन आणि धर्म एकमेकांना बिलगलं आहे.
अम्माने दिलेली दोन सफरचंदं शेठने केवढ्याला घेतली असतील?
अम्माने शेठच्या मार्गातले कोणते भांडवली प्रसंग आपल्या मातृह्रदयाने सोपे केले असतील?
एवढं कॅमेऱ्यावर प्रेम दाखवूनही या बाबतीत अदानीशेठचा दुसराच नंबर असणार आहे.
मनोरंजनासाठी अदानीशेठला एक्स आणि इन्स्टावर फॉलो करायचा मोह होतो आहे.
शेवटी आपल्या #भांडवलपित्याचा समाजमाध्यमांवर मान राखणं ही आपली जबाबदारीच आहे या ठिकाणी.
शेठचं नाव आल्यामुळे पोस्टचा रीच वाढतो की कमी होतो?
#वाढवण #कर्जतसायडोंगर #सूरजागड #शक्तिपीठ वगैरेची फोडणी दिली तर अल्गॉरिदमचे चिन्मय तन्मय मला माफ करतील का?
instagram.com/p/DgB8nlwABYD/…
दुरुस्ती - जलसंपदा विभागाचे अर्धवट मंत्री ...
अर्ध्या जलसंपदा विभागाचे मा.मंत्रीमहोदय गिरीश महाजन यांनी कोयनेचे ६७ टीएमसी पाणी मुंबईला वळवण्याचा आराखडा जाहीर केला, मग ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ, वाकुर्डे योजनांचे काय?
आपलं कार्यक्षेत्र नसलेल्या पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारून मुंबईची तहान भागवणार का?
दुष्काळी भागावर अन्याय करून पाणी वळवण्याचा निर्णय कदापि सहन करणार नाही. शेतकऱ्यांच्या पाण्याच्या हक्कासाठी संघर्ष अटळ आहे.
शेतकऱ्यांचा तळतळाट खूप वाईट असतो.
-आ.रोहित आर. आर. पाटील.
#rrpatil #wewillrise
8
Alert Citi Jan retweeted
'मेरा पूरा अकाउंट भारत में रेस्ट्रिक्ट कर दिया गया' : कार्टूनिस्ट मंजुल
@MANJULtoons
Alert Citi Jan retweeted
पहिले चुकल्यावर नेतेमंडळी राजीनामा द्यायचे आता जाहीर निर्लज्जपणा दाखवतात.
#सयाजी_शिंदे
#सह्याद्री
Alert Citi Jan retweeted
🌳 कर्जत वृक्षतोडविरोधी आंदोलनाचे आतापर्यंतचे महत्त्वाचे अपडेट्स!
१) टोरेंटकडून सुरू असलेली वृक्षतोड थांबली.
२) ३ नोव्हेंबरचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित दौरा रद्द.
३) २५ नोव्हेंबरची मोजणी रद्द.
४) आज प्रकल्पाविरोधात स्वाक्षरी मोहीम.
कर्जतकरांचा लढा सुरूच आहे!
Vedio from the spot