Anna Naik (@Anna_Naikk) header
Anna Naik (@Anna_Naikk) profile picture

भले ते घडो

Joined December 2018
Photo by Anna Naik (@Anna_Naikk)Photo by Anna Naik (@Anna_Naikk)Photo by Anna Naik (@Anna_Naikk)Photo by Anna Naik (@Anna_Naikk)Photo by Anna Naik (@Anna_Naikk)Photo by Anna Naik (@Anna_Naikk)Photo by Anna Naik (@Anna_Naikk)Photo by Anna Naik (@Anna_Naikk)Photo by Anna Naik (@Anna_Naikk)Photo by Anna Naik (@Anna_Naikk)
I was a housewife. My husband had an extra marital affair with his younger, hot colleague. Eventually we separated. He was working in the spices industry. So I setup my own spices factory and scaled it up to 300 Cr in an year & took over his company. Also married his best friend.
What’s the lore behind choosing your career path ?
703
2,677
575
47,955
4,317,620
पिकतं तिथे विकत नाही, असंच काहीसं झालंय माझं. लोकांना खूप भारी वाटतं, पण मला काही भारी वाटेनाच पण पर्यटनाची प्रचंड क्षमता आहे इथे. रत्नागिरी विमानतळ बहुतेक जानेवारी २०२७ मध्ये सुरू होईल, गोवा मागे पडतंय, त्याचा फायदा आपण उचलला पाहिजे. पण मंत्री आणि आमदार षंढ आहेत.
Konkan coast is straight up heaven bruv
2
7
183
रत्नागिरी शहरातील सरकारी हॉस्पिटलचा झाट उपयोग नाही. Twitter वरील कोकणात राहणाऱ्या लोकांना समजत असेल मला काय म्हणायचंय. Emergency situation च्या सुविधा नाही..high risk हार्ट पेशंटला कोल्हापूरला जायला सांगतात.. आणि हे फक्त इथेच नाही, सिंधुदुर्गातसुद्धा हीच परिस्थिती आहे.
37
43
5
237
7,808
Anna Naik retweeted
"अशा प्रसिद्धी लोलुप आणि वाचाळवीर निवृत्त सनदी अधिकाऱ्याच्या बाष्कळ बडबडीला सुज्ञ पुणेकर अजिबात भीक घालणार नाहीत"
पुणे महानगरपालिकेकडून नागरिकांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासन कसोशीने सतत प्रयत्नशील आहे. पुणेकरांचे जीवन अधिकाधिक सुकर कसे होईल या दृष्टीने काही पावले उचलण्यात येत आहेत. पारदर्शक पद्धतीने आणि व्यवसस्थेमध्ये सकारात्मक बदल घडवून आणले जात आहेत . याचाच एक भाग म्हणून प्रशासनामार्फत हाती घेण्यात आलेली सामासिक अंतरा (front margin) मधील व पार्किंग मधील अनधिकृत अतिक्रमण वरील मोहीम. रस्त्याची पूर्ण क्षमता वापरता यावी आणि कोंडी कमी व्हावी ही त्या मागील भूमिका आहे. नागरिकांना त्या मुळे मोठा दिलासा मिळणार आहे. असे असताना पुणे महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ पदावर काम केलेले व प्रसिद्धी साठी हपापलेले काही अधिकारी प्रशासनाने हाती घेतलेल्या प्रत्येक कृत्याची टीका करताना दिसत आहेत. स्वतः च्या social media वर तसेच उपलब्ध होणाऱ्या प्रत्येक माध्यमाचा या साठी वापर करत असून सतत प्रशासनाची बदनामी कशी होईल यासाठी खटाटोप करत आहेत. तसेच त्यांच्या आधीचे आणि नंतरचे सर्व अधिकारी कसे बिनकामाचे होते/आहेत आणि फक्त ते स्वतः कसे सर्वञानी आहेत आणि त्यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये असताना कशी क्रांती (?) घडवली होती यांच्या सुरस आणि तद्दन खोट्या कथा सांगत सुटले आहेत. वास्तविक पाहता, हे सदगृहस्थ पुणे मनपा मध्ये सर्वात वरिष्ठ पदावर असताना त्यांनी पुणे शहरामध्ये सुधारणा घडवण्यासाठी नेमकी कोणती पावले उचलली आणि त्याची फालनिष्पत्ती काय झाली हे शोधले तर काहीही ठोस सापडणार नाही. आता निवृत्ती नंतर काहीही काम हातात नसल्याने, नैराश्य पोटी, समाज माध्यमा कडे जाऊन हा सर्व नकारात्मक प्रयोग त्यांनी चालू केल्याचे दिसते. त्यांना जर पुणे शहरा बद्दल मनापासून प्रेम आणि जिव्हाळा असता तर त्यांनी प्रशासनामध्ये systemic changes घडवून, त्या मध्ये पारदर्शकता आणली असती. तसेच, त्यांनी वेळेत योग्य ती पावले उचलली असती तर आज शहरात अशी परिस्थिती उद्भवली नसती हे त्यांना कुणीतरी सांगण्याची गरज आहे. अशा प्रसिद्धी लोलुप आणि वाचाळवीर निवृत्त सनदी अधिकाऱ्याची या बाष्कळ बडबडीला सुज्ञ पुणेकर अजिबात भीक घालणार नाहीत. कुठल्या अधिकाऱ्याने तळमळीने पुणे शहरासाठी निस्पृहपणे काम केलेले/करत आहे आणि कोण नुसतीच तोंडाची वाफ दवडतो आहे याची जाण पुणेकरांना पुरेपूर आहे. पुणे शहरांसाठी चांगल्या उचललेल्या पावलांचे ते स्वागतच करतील, ही खात्री या महाज्ञानी महोदयांनी त्यांच्या मनात अवश्य बाळगावी हा त्यांना आम्हा सगळ्यांचा मोफतचा सल्ला !!! सर्व खाते प्रमुख पुणे महानगरपालिका
3
1
1
32
707

145
127
27
711
51,571
Nashib direct against nhi gelo, diplomatically gelo Indrayani lovers full support madhe alet. Pn agraha khatar parat ekda try karin, with an open mind
No hate but why do people like indrayani? मला फार चिकट वाटतो तो, अजिबात आवडत नाही, थोडा मोकळा भात आवडतो. इंद्रायणी is more चिकट than मऊ भात. I have seen non veg eaters like it more, is it that it goes better with those dishes?
2
7
422
Laphingvala bc kiti porinchya dm madhe bazuade. Rikamchot, simp pro max Kiti thikani tond maarto bc.
3
27
906
Baap- e- Hind Madhavrao Peshwa.
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 bro loves "Mhasur chi daal/akkha mhasur" so much that he wrote mhasur /= mysore. And if tipya is sher e hind then im the next chakravartin emperor.
7
56
1,257
No hate but why do people like indrayani? मला फार चिकट वाटतो तो, अजिबात आवडत नाही, थोडा मोकळा भात आवडतो. इंद्रायणी is more चिकट than मऊ भात. I have seen non veg eaters like it more, is it that it goes better with those dishes?
friend from kolhapur got indrayani rice and it tasted 10/10 with mutton
97
5
5
233
15,030
Yaha se nahi aayage single, she is ready to mingle. Pant😭😭😭😭😭. Excellent bowling and discipline. Superb atmosphere and pressure being build.
1
21
345
Have to give it to Kirit Somaiya He's the only one who's actively involved in filing of FIRs against the green pests Not even his own partymen & women are supporting him Forget abt the others
68
680
16
3,991
23,967
How lovely. Imagine the wives of the men who lost their lives thanks to the same country sending terrorists into our nation. Cricket bhi khelenge, Meeting meeting bhi karenge aur fir kahenge no talk with terror and please dont @ to me about obligation/compulsion/commitment
VIDEO | Delhi: Pakistan Minister Musadik Masood Malik’s wife visits Dilli Haat, INA. (Full video available on PTI Videos - ptivideos.com)
115
670
18
3,771
142,482
मनाची नाही तर जनाची तर शरम बाळगा. महाराष्ट्र साठी लढलेले हुतात्म्यांसाठी पोस्ट आणि त्यात पण हिंदी. सुधारण्यापलीकडे
हुतात्मा स्मृती दिन......त्याग, धैर्य, समर्पण! 🌸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिनी त्याग आणि शौर्यातून संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणार्पण केलेल्या सर्व हुतात्म्यांना हुतात्मा चौक स्मारक, मुंबई येथे पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार झीशान सिद्दिकी व इतर मान्यवर उपस्थित होते. 🌸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृति दिवस के अवसर पर त्याग और शौर्य से संयुक्त महाराष्ट्र के आंदोलन में प्राणार्पण करने वाले सभी शहीदों को हुतात्मा चौक स्मारक, मुंबई में पुष्पचक्र अर्पण कर विनम्र अभिवादन किया। इस अवसर पर विधानसभा अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढ़ा, विधायक डॉ. नीलम गोऱ्हे, विधायक झीशान सिद्दिकी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕗 स. ८ वा. | २१-११-२०२६📍हुतात्मा चौक, मुंबई. @Dev_Fadnavis @rahulnarwekar @SunetraA_Pawar @MPLodha @neelamgorhe @zeeshanBabaS #Maharashtra #DevendraFadnavis #HutatmaSmrutiDin
4
16
133
1,920
Anna Naik retweeted
Important Note for Pune Metro Commuters (Hinjawadi Line / Pink Line & All Routes) Using Metro Cards 🚇 (for those who are unaware of this) If you recharge your Pune Metro / NCMC card online using UPI, your balance will not update automatically at the entry gate. What you need to do: After recharging via UPI, make sure to tap your card on the Add Value Machine (AVM) / balance-checking machine at the station (or get it updated at the ticket counter) first. Doing this syncs your newly added amount to the card's chip. If you skip this step, the entry gate will still read your old balance and show "Insufficient Balance" even though the payment went through. @metrorailpune
13
23
6
142
12,587
Navra Mazha Navsacha for rich people
Passengers aboard an IndiGo flight from Raipur to Mumbai on November 20 got an unexpected musical treat when singer Sonu Nigam broke into an impromptu performance at their request. Several passengers recorded the moment, which has since gone viral on social media. #SonuNigam #IndiGo #SonuNigamLive #MidAirConcert
5
22
132
1,609
Anna Naik retweeted
हिंदूंच्या बळजबरी धर्मांतराचा समकालीन पुरावा ! #धर्मांध_कट्टरता #टिपू_सुलतान #महादजी_शिंदे
4
167
4
632
6,946
Anna Naik retweeted
जिहादी टिपू सुलतानचे वास्तव ! -- गुरुवर्य गजानन भास्कर मेहेंदळे #HinduGenocide #TipuSultan
13
256
5
835
15,021
?? Navin baap shodhla hyani?
Gujarati slaves shouldn't talk about Biharis lol, atleast he knows Marathi
1
15
475
Anna Naik retweeted
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ! १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशात भाषावार प्रांतरचनेची मागणी जोर धरू लागली. मराठी भाषिक प्रदेशांचे एकत्रीकरण करून मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावे ही मागणीही अनेक वर्षांपासून होत होती. १९४६ मध्ये बेळगाव येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनामुळे या मागणीला अधिक संघटित स्वरूप प्राप्त झाले. स्वातंत्र्यानंतर १९४८ मध्ये केंद्र सरकारने धर आयोगाची नियुक्ती केली. त्यानंतर नेहरू, पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या यांच्या जे. व्ही. पी. समितीनेही भाषावार प्रांतरचनेचा विचार केला. मात्र स्वतंत्र महाराष्ट्राच्या मागणीवर तातडीने निर्णय झाला नाही. स्वतंत्र आंध्र राज्याच्या मागणीसाठी पोट्टी श्रीरामुलू यांनी केलेल्या उपोषणादरम्यान त्यांच्या निधनानंतर जनआंदोलन उभे राहिले आणि १ ऑक्टोबर १९५३ रोजी आंध्र राज्याची निर्मिती झाली. त्यानंतर २२ डिसेंबर १९५३ रोजी न्यायमूर्ती फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना झाली. १९५५ मध्ये सादर झालेल्या आयोगाच्या अहवालातील मुंबईच्या भवितव्याबाबतच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रात तीव्र असंतोष निर्माण झाला. मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झालीच पाहिजे अशी मराठी जनतेने ठाम मागणी केली. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीने व्यापक जनआंदोलनाचे स्वरूप धारण केले होते. १८ नोव्हेंबर १९५५ रोजी मुंबई विधानसभेसमोर सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह करण्यात आला. २० नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री मोरारजी देसाई आणि एस. के. पाटील यांच्या भूमिकेमुळे जनतेतील असंतोष अधिक वाढला. परिणामी २१ नोव्हेंबर १९५५ रोजी मुंबईत बंद पुकारण्यात आला. हजारो कामगार, विद्यार्थी आणि नागरिक फ्लोरा फाउंटन परिसरात जमले. आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर गोळीबार केला. या गोळीबारात १५ आंदोलक हुतात्मा झाले आणि अनेक जण जखमी झाले. या रक्तरंजित घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आणि संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन अधिक तीव्र झाले. २१ नोव्हेंबर १९५५ च्या गोळीबारानंतरही संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन थांबले नाही. जानेवारी १९५६ मध्ये मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याच्या निर्णयामुळे जनतेचा संताप अधिक तीव्र झाला. १६ जानेवारीपासून मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांत मोर्चे, संप आणि सत्याग्रह सुरू झाले. पोलिसांच्या लाठीमार आणि गोळीबारात अनेक आंदोलक हुतात्मा झाले तर असंख्य जण जखमी झाले आणि अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला. कामगार, शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि सामान्य नागरिकांनी या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. संयुक्त महाराष्ट्राच्या या संघर्षात एकूण हुतात्म्यांची संख्या १०७ होती. ६ फेब्रुवारी १९५६ रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला संघटित स्वरूप देण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. आचार्य अत्रे, सेनापती बापट, एस. एम. जोशी, श्रीपाद अमृत डांगे, केशवराव जेधे आणि प्रबोधनकार ठाकरे यांसारख्या नेत्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. मुंबईतील गिरणी कामगारांनी संप आणि मोर्चांच्या माध्यमातून मोठे योगदान दिले. आचार्य अत्रे यांनी "मराठा" दैनिकातून तर शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे आणि शाहीर गव्हाणकर यांनी आपल्या शाहिरीतून जनजागृती केली. मुंबईच्या प्रश्नावर केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध म्हणून केंद्रीय अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनीही १९५६ मध्ये राजीनामा दिला. अखेर प्रदीर्घ संघर्ष आणि हुतात्म्यांच्या बलिदानानंतर १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र आणि स्वतंत्र गुजरात राज्याची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ मुंबईतील फ्लोरा फाउंटन परिसरात हुतात्मा स्मारक उभारण्यात आले. शिल्पकार हरिश्चंद्र तालिम यांनी साकारलेल्या या स्मारकात मशाल धारण केलेला कामगार आणि शेतकरी यांची कांस्यशिल्पे आहेत. हे स्मारक कामगार आणि शेतकऱ्यांच्या योगदानाचे प्रतीक असून आज "हुतात्मा चौक" म्हणून ओळखले जाते. २१ नोव्हेंबर हा दिवस संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणार्पण करणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा दिवस आहे. मराठी जनतेची एकजूट, संघर्ष आणि अस्मितेचे प्रतीक असलेल्या या चळवळीने महाराष्ट्राचा इतिहास घडविला. हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण ठेवून महाराष्ट्राची भाषा, संस्कृती आणि परंपरा जपत समृद्ध महाराष्ट्र घडविणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. महाराष्ट्राचा इतिहास घडविणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन 🙏🚩 #हुतात्मा_स्मृतिदिन #संयुक्त_महाराष्ट्र_चळवळ #मुंबई
9
32
463
Hyala kay panipuri chi gaadi lavayla bolavlela ka ani ithe anun basavlay
हॉट सीटवर आलेल्या रवी किशन यांनी सांगितला भोजपुरीतल्या स्पायडर मॅनचा किस्सा...! 😅 पाहू या… ‘कोण होणार करोडपती’ २८ नोव्हेंबर… रात्री ९ वाजता... सोनी मराठी वाहिनीवर... आणि Sony LIV ॲपवर...! @sonymarathitv @SonyLIV #KonHonarCrorepati #AataKhelBadalnar #कोणहोणारकरोडपती #सोनीमराठी #SonyMarathi
4
1
1
33
1,702