Ashraf Azmi (@AshrafAzmiMH) header
Ashraf Azmi (@AshrafAzmiMH) profile picture

Group Leader (BMC) Congress Municipal Councilor ward 165 Member : Standing Committee Member : Improvement Committee

Kurla (W) Mumbai
Joined September 2016
Photo by Ashraf Azmi (@AshrafAzmiMH)Photo by Ashraf Azmi (@AshrafAzmiMH)Photo by Ashraf Azmi (@AshrafAzmiMH)Photo by Ashraf Azmi (@AshrafAzmiMH)Photo by Ashraf Azmi (@AshrafAzmiMH)Photo by Ashraf Azmi (@AshrafAzmiMH)Photo by Ashraf Azmi (@AshrafAzmiMH)Photo by Ashraf Azmi (@AshrafAzmiMH)Photo by Ashraf Azmi (@AshrafAzmiMH)Photo by Ashraf Azmi (@AshrafAzmiMH)
साहिल वाकोडेला न्याय द्या.. IIT बॉम्बे मधील मागासवर्गीय विद्यार्थी साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या संस्थात्मक हत्येसंदर्भात FIR होऊनही संबंधित प्राध्यापकावर अद्याप अटकेची कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. यासंदर्भात मुंबई काँग्रेसचे शिष्टमंडळ व साहिल वाकोडेच्या पालकांसह पोलीस महासचालक श्री. सदानंद दाते यांची भेट घेतली व तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. साहिल वाकोडे प्रकरणी जातीने लक्ष घालून आयआयटी बॉम्बे (पवई) च्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा करतो तसेच intelligence च्या माध्यमातून मा. मुख्यमंत्री यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहचवतो, असे आश्वासन श्री. सदानंद दाते यांनी दिले. यावेळी आमदार श्री. अमीन पटेल, आमदार डॉ. ज्योती गायकवाड, गटनेते श्री. अशरफ आझमी, प्रवक्ते श्री. सुरेशचंद्र राजहंस, श्री. सुभाष भालेराव, श्री. जयवंत लोखंडे, मंदार पवार, अँड सिद्धार्थ इंगळे इत्यादी उपस्थित होते
4
42
2
175
11,685
Ashraf Azmi retweeted
Congress in the @mybmc has questioned the selective removal of film actor Dia Mirza’s video against bursting of firecracker. Congress group leader in the BMC @AshrafAzmiMH , questioned why Mirza’s video was taken down following objections raised by Mumbai BJP president Ameet Satam, while similar awareness videos featuring other personalities like Madhuri Dixit continued to remain online.
This is what actor Dia Mirza had said in her public appeal against fire crackers which was posted on the @mybmc website & later deleted after the BJP raised objection to it.
16
13
1
59
5,078
Ashraf Azmi retweeted
आमच्या सामूहिक कामाची India Today आणि The Indian Express Group चे मराठी दैनिक ‘लोकसत्ता’ यांनी घेतलेली दखल आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि उत्साहाची बाब आहे. हा सन्मान केवळ आमच्या काँग्रेस नगरसेवकांचा नसून, मुंबईकरांचा आवाज सातत्याने बुलंद करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या आमच्या संपूर्ण काँग्रेस टीमचा, समर्पित पक्ष कार्यकर्त्यांचा आणि प्रत्येक सहकाऱ्याचा आहे. आमच्या कामाची, मेहनतीची आणि मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी आम्ही घेत असलेल्या सातत्यपूर्ण भूमिकेची अचूक दखल घेतल्याबद्दल ‘लोकसत्ता’ आणि ‘The Indian Express Group’चे मनःपूर्वक आभार. सर्वप्रथम, माझ्या नेत्या, मार्गदर्शक आणि सातत्याने प्रेरणा देणाऱ्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा मा. @VarshaEGaikwad जी यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. त्यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास, दिलेले मार्गदर्शन आणि प्रोत्साहन माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. माझ्यावर विश्वास ठेवून मुंबईकरांचा आवाज महापालिकेच्या सभागृहात मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा विशेष ऋणी आहे. त्यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शन आमच्या सर्व नगरसेवकांना सातत्याने प्रेरणा देत आहे. मा. @AslamShaikh_MLA जी, आमदार, मा. @mlaAminPatel जी, आमदार आणि मा. @DrJyotiEGaikwad जी, आमदार यांचे विशेष आभार. महापालिकेतील नागरी प्रश्न समजून घेणे, त्यांचा अभ्यास करणे आणि जनतेचे प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडणे यासाठी त्यांनी वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन, मोलाचे सल्ले आणि दाखवलेला विश्वास आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मुंबई काँग्रेसचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते, तसेच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मा. डॉ. @sirivellaprasad जी आणि मुंबई काँग्रेसचे प्रभारी मा. @ubvmlc जी यांचेही सातत्यपूर्ण मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मी, माझे सहकारी काँग्रेस नगरसेवक आणि आमचे समर्पित पक्ष कार्यकर्ते मुंबईकरांसाठी आपले सर्वोत्तम देण्यासाठी पूर्णपणे उत्साहित आणि कटिबद्ध आहोत. आम्ही एक टीम म्हणून सातत्याने जनतेचे प्रश्न मांडले, प्रस्तावांची छाननी केली, प्रशासनाला प्रश्न विचारले आणि महापालिकेच्या सभागृहात काँग्रेसची भूमिका ठामपणे मांडली. माझ्या मतदारसंघातील कुर्ला येथील नागरिकांचेही मी मनःपूर्वक आभार मानतो. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला त्यांची सेवा करण्याची आणि त्यांचा आवाज महापालिकेत मांडण्याची संधी दिली. तसेच, काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांवर विश्वास ठेवणाऱ्या आणि आपले प्रश्न आमच्याकडे सोपवणाऱ्या सर्व मुंबईकरांचेही मनःपूर्वक आभार. मुंबईकरांना आमचे स्पष्ट आश्वासन आहे — आपल्या हक्कांचा, आपल्या प्रश्नांचा आणि आपल्या न्यायाचा आवाज महापालिकेच्या सभागृहात यापुढेही अधिक प्रभावीपणे आणि ठामपणे मांडण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. मुंबईकरांची सेवा आणि त्यांचे प्रश्न हेच आमच्या कामाचे केंद्र राहील. आज लोकसत्तानेही या सामूहिक प्रयत्नांची दखल घेत म्हटले आहे — “मुंबई महापालिकेत… आवाज कुणाचा… काँग्रेसचा!” हा सन्मान कोणत्याही एका व्यक्तीचा नसून, आमच्या संपूर्ण टीमच्या सामूहिक प्रयत्नांचा आहे. काँग्रेसचे २५ नगरसेवक. एक टीम. एकच संकल्प — मुंबईकरांची सेवा करण्याचा आणि त्यांच्या हक्कांचा आवाज महापालिकेत बुलंद करण्याचा. : @AshrafAzmiMH BMC गटनेते, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस #Mumbai #Congress #BMC @LoksattaLive @indrameer @mybmc
1
11
1
16
589
Ashraf Azmi retweeted
The Sultanpur Court has acquitted Rahul Gandhi Ji in a defamation case filed by Amit Shah. The court’s verdict has indirectly accepted that Amit Shah is a murder accused. A tight slap on BJP face by the court. #RahulGandhi #India #Mumbai
1
13
22
748
Ashraf Azmi retweeted
#ChaloDilli 🗓️ November 1 📍Ramlila Maidan
436
732
52
2,862
66,861
BMC मध्ये आवाज काँग्रेसचाच! महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची संख्या कमी असली तरी जनतेचे प्रश्न विचारण्याची जबाबदारी एक विरोधी पक्ष म्हणून आमचे नगरसेवक पार पाडत आहेत. प्रश्न संख्येचा नाही तर मुंबईकरांचे प्रश्न मांडण्याचा आहे, त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते आणि काँग्रेस पक्ष जनतेच्या मुलभूत प्रश्नांसाठी BMC प्रशासन, सभागृह व रस्त्यावरची लढाई लढत आहे. मुंबईकरांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे तो सार्थ करण्याचा प्रयत्न काँग्रेसचे नगरसेवक करत आहेत. यापुढेही जनतेसाठी आम्ही आवाज उठवत राहू. भारतीय जनता पक्ष महायुतीने मुंबई शहर विकण्याचा सपाटा लावला आहे. मुंबईतील मोकळ्या जागा, मैदाने विकली जात आहेत पण काँग्रेस पक्ष मुंबई लुटू देणार नाही. मुंबईत रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, अतिक्रमण, पर्यावरणाच्या समस्या आहेत, याप्रश्नांवर सातत्याने आवाज उठवून मुंबईकरांना न्याय देण्याचे काम करत राहु.. #BMC #Mumbai #Congress
18
68
2,759
Ashraf Azmi retweeted
मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी कोणाच्या आशीर्वादाने? मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीची सत्ता आल्यानंतरही विविध विकासप्रकल्पांच्या खर्चवाढीचे प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी येत आहेत. विरोधकांचे आक्षेप असतानाही हे प्रस्ताव मंजूर होत असल्याने महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रकल्पनिहाय खर्चवाढ: ▪️ सायन पूल — ₹5.34 कोटी ▪️ रे रोड रेल्वे पूल — ₹18 कोटी ▪️ गोरेगाव मृणालताई गोरे उड्डाणपूल — ₹38 कोटी ▪️ अंधेरी उड्डाणपूल — ₹10 कोटी ▪️ विद्याविहार पूल — ₹10 कोटी ▪️ सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास (आश्रय योजना) — ₹53 कोटी ▪️ सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरील तीन उड्डाणपूल — ₹16.27 कोटी या सात प्रकल्पांच्या खर्चवाढीची एकत्रित रक्कम ₹150.61 कोटी आहे! मुंबई काँग्रेसचे BMC गटनेते @AshrafAzmiMH यांनी या खर्चवाढीवर प्रश्न उपस्थित करत अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोप केला आहे. कमी दराने कंत्राट मिळवल्यानंतर कामांच्या खर्चवाढीचे प्रस्ताव आणले जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान, स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हे प्रकल्प प्रशासकाच्या काळात सुरू झाले असून ते पूर्ण करण्यासाठी खर्चवाढीच्या प्रस्तावांना मंजुरी दिल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, मुंबईकरांच्या करातून जमा होणाऱ्या पैशांचा विनियोग पारदर्शकपणे होणे आवश्यक आहे. प्रकल्पांच्या खर्चात वारंवार वाढ का होते? मूळ अंदाजपत्रक आणि अंतिम खर्चातील फरकाची जबाबदारी कोण घेणार? या प्रश्नांची उत्तरे मुंबईकरांना मिळालीच पाहिजेत. मुंबईकरांचा पैसा, मुंबईकरांचा हक्क! खर्चवाढीचा हिशोब द्या आणि महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणा! 📰 स्रोत: लोकसत्ता | २६ ऑक्टोबर २०२६ #Congress #BMC #Mumbai @VarshaEGaikwad @CMOMaharashtra @mybmc
7
8
445
चलो दिल्ली ✊ वोट चोरांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी ! 📍रामलीला मैदान 🗓️ 1 नोव्हेंबर
3
25
416
Ashraf Azmi retweeted
Madam Sonia Gandhi is now on Instagram. Follow her for updates. #SoniaGandhi #India #Mumbai #Instagram
10
15
579
भाजपाने वोटचोरी करून सत्ता स्थापन केली आहे. भाजपाच्या वोटचोरीमध्ये निवडणूक आयोगाची भूमिका मोठी आहे. या वोटचोरी विरोधात काँग्रेस पक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. श्री. राहुल गांधी जी यांनी रणशिंग फुंकले आहे. याच मुद्द्यावर मा. पक्ष प्रभारी डॉ.सिरिवेल्ला प्रसाद जी यांच्या प्रमुख उपस्थितीत AICC चे वरिष्ठ नेते श्री. सी. पी. जोशी जी यांनी ZOOM मिटिंगमध्ये मार्गदर्शन केले. यावेळी सहप्रभारी श्री. यू.बी. व्यंकटेश जी, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस व सर्व जिल्हाध्यक्ष यांनी सहभाग घेतला. लोकसभा २०२४ व विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत आपल्या मतदारसंघात, बुथवर कशापद्धतीने वोटचोरी झाली यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. #वोटचोर_गद्दीछोड #VoteBachao_DeshBachao
1
15
49
2,188
Ashraf Azmi retweeted
Congress group leader in the BMC @AshrafAzmiMH has sought a stay on a proposal to redevelop the civic body’s leased plot at Worli, alleging irregularities in the allotment process and a potential loss of around Rs 400 crore to the corporation. He has demanded a vigilance inquiry and an audit by the Comptroller and Auditor General (CAG) or into the proposed redevelopment of the 3,908.72-sq-m plot, known as Khanna Construction House, under Development Control and Promotion Regulations (DCPR) 33(7) and 33(9). The proposal is listed on the agenda before the BMC’s upcoming Improvement Committee meeting for October 22, 2026.
3
10
2,124
Ashraf Azmi retweeted
आजच्या मोर्चासाठी मुंबई काँग्रेसची टीम सज्ज! ✊🇮🇳 मुंबई काँग्रेस अध्यक्षा व खासदार प्रा. @VarshaEGaikwad जी आणि आमदार @AslamShaikh_MLA जी यांच्यासह राहुलजींची प्रेरणादायी पत्रकार परिषद ऐकत मोर्चासाठी सज्ज होत आहोत. 📍 दिल्ली #ChaloDelhi #Delhi #Mumbai
9
12
599
Ashraf Azmi retweeted
#ChaloDelhi मार्च के दौरान मुंबई कांग्रेस अध्यक्ष व सांसद प्रा. @VarshaEGaikwad ने कहा, “यह आंदोलन थमेगा नहीं, बल्कि जन-आंदोलन बनेगा!” #Delhi #VoteChori #Mumbai
15
22
693
Ashraf Azmi retweeted
ज्ञानेशकुमारांना प्रश्न विचारल्यावर भाजपा का उत्तर देते ? ज्ञानेशकुमार व भाजपा ‘ये रिश्ता क्या कहलाता है’? : मुंबई काँग्रेस अध्यक्षा व खासदार प्रो. @VarshaEGaikwad @RahulGandhi च्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचा सुप्रीम कोर्टावर लाखोंचा मोर्चा, मुंबई काँग्रेसचे नेते व पदाधिकाऱ्यांचा मोर्चात सहभाग. मुंबई, दि. १२ ऑक्टोबर .. देशद्रोही ज्ञानेशकुमार यांना काँग्रेस पक्ष प्रश्न विचारताच त्याचे उत्तर देण्यास भाजपाची पिल्लावळ लगेच मैदानात उतरते. ज्ञानेशकुमार यांना प्रश्न विचारल्यावर भाजपा त्यांचा बचाव करण्यासाठी का येते. लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे, आंदोलन करणे हा संविधानाने दिलेला हक्क आहे पण भाजपाला ते का झोंबते. भाजपा निवडणूक आयोगाचा वकील आहे का? भाजपा व ज्ञानेशकुमार यांचा ‘ये रिश्ता क्या कहलाता है’?, असा रोखठोक प्रश्न मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी विचारला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचा प्रचंड मोठा मोर्चा सुप्रीम कोर्टावर काढण्यात आला. या मोर्चात मुंबई काँग्रेसचे नेते, आमदार, खासदार व पदाधिकारी यांनी सहभाग घेतला. यावेळी प्रतिक्रिया देताना खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, लोकशाही व्यवस्थेत निवडणुका स्वतंत्र व निष्पक्ष पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्यच आहे पण निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार हे भाजपाचे दलाल असल्यासारखे काम करत आहेत. मतचोरी करून भाजपाला फायदा पोहचवण्याचे काम त्यांनी केले असून सध्याचे मोदी सरकार मतचोरी करून सत्तेत बसले आहे. या मतचोरीच्या सरकारला सत्तेवरून पायउतार होण्यास भाग पाडू. मोदी-शाह व ज्ञानेशकुमार यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळालीच पाहिजे. काँग्रेस पक्षाने मतचोरीचा मुद्दा वारंवार निवडणूक आयोगाकडेही मांडला पण निवडणूक आयोगाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बोगस मतदार वाढवले, मतमोजणीत घोटाळा केला. आता SIR च्या नावाखाली देशातील १३ कोटी नागरिकांचा मतदानाचा हक्क काढून घेतला जात आहे. हे सर्व ज्ञानेशकुमार यांच्या मनमानी कारभारामुळे होत आहे. ज्ञानेशकुमार हे नरेंद्र मोदी यांचे प्यादे आहेत व मोदींच्या इशाऱ्यावर ते काम करत आहेत. ज्ञानेशकुमार यांनी देशद्रोहाचे काम केले असून ज्ञानेशकुमार व दिल्लीतील ‘आका’ यांना त्याची किंमत मोजावीच लागेल, असा इशारा खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे. #VoteChori #ChaloDelhi #Mumbai
11
17
412
उठो, जागो और तब तक मत रुको जब तक लक्ष्य की प्राप्ति न हो जाए।#chalodilli
7
139
1
796
7,476
Ashraf Azmi retweeted
जनसैलाब 🔥
19
443
8
1,812
11,425
Ashraf Azmi retweeted
🔹 The barricading of Delhi is an illusion because the minds of its people cannot be barricaded or contained. Their minds are clear, and their voices cannot be silenced. 🔹 People can see that Narendra Modi is bringing the entire city to a standstill simply because the Opposition is asking one question: Show us proof that you have not cheated in the elections. 🔹We went to the President of India, and she asked us to provide proof. We are going to take that proof to her. I hope you have noticed that there was no denial from the President's Office. The denial came quietly from the PMO. 🔹We are fighting not for the streets, but for the hearts and minds of the people. We are telling them that this kind of India is dangerous. It suits Ambani, Adani, Modi, Shah and Doval, but it is dangerous for you and your children. Do not allow this to happen. 🔹The more they barricade and block, the more they play into our hands. : LoP Shri @RahulGandhi 📍 New Delhi #Delhi #India #Mumbai
1
10
14
555
Ashraf Azmi retweeted
Big Message for Modi-Shah 🔥 #ChaloDelhi #India #Mumbai
12
31
592
Ashraf Azmi retweeted
पूरा भारत मार्च कर रहा है 🇮🇳 #VoteChori #Delhi #India #Mumbai
15
28
494
“मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर, लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया।” ✊#chalodilli
9
118
4
1,036
16,594