Er.Ashu Goswamii (@Ashu__95) header
Er.Ashu Goswamii (@Ashu__95) profile picture

धर्मप्रेमी-राष्ट्रप्रेमी 🚩 Extream Right Winger RisingStar MediaTech Pvt Ltd @RSMediaTech

Mumbai
Joined October 2022
Photo by Er.Ashu Goswamii (@Ashu__95)Photo by Er.Ashu Goswamii (@Ashu__95)Photo by Er.Ashu Goswamii (@Ashu__95)Photo by Er.Ashu Goswamii (@Ashu__95)Photo by Er.Ashu Goswamii (@Ashu__95)Photo by Er.Ashu Goswamii (@Ashu__95)Photo by Er.Ashu Goswamii (@Ashu__95)Photo by Er.Ashu Goswamii (@Ashu__95)Photo by Er.Ashu Goswamii (@Ashu__95)Photo by Er.Ashu Goswamii (@Ashu__95)
All our dreams can come true — if we have the courage to pursue them💫💫
41
28
2
102
8,138
Er.Ashu Goswamii retweeted
कोयनेचं पाणी मुंबईला वळवण्याचा विचार नाही, समुद्रात वाहून जाणारं पाणी उपयोगात आणण्याच्या शक्यतेचा अभ्यास सुरू आहे. विरोधकांनीही वस्तुस्थिती समजून घ्यावी..! #DevendraFadnavis #TeamDevendra #Maharashtra #DevendraFadnavisForMaharashtra
13
27
110
मा. जयंत पाटील साहेब, छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता! तुम्ही फक्त मेट्रोची फक्त चर्चा केली, पण देवाभाऊंनी प्रत्यक्ष काम करून दाखवलं आणि मुंबईच्या विकासाचा “करेक्ट” कार्यक्रम केला! प्रस्ताव मांडणं सोपं असतं, पण तो प्रत्यक्षात उतरवण्यासाठी इच्छाशक्ती, निर्णयक्षमता आणि कणखर नेतृत्व लागतं. मुंबईच्या मेट्रोचं विस्तारणारं जाळं हे देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासदृष्टीचं प्रतीक आहे. त्यामुळे जुन्या प्रस्तावांचं श्रेय घेण्यापेक्षा देवाभाऊंनी करून दाखवलेल्या कामाचं वास्तव स्वीकारा! तुम्ही चर्चा करत राहिलात, देवाभाऊंनी मुंबई बदलून दाखवली! @Dev_Fadnavis
मुंबई मेट्रोच्या ॲक्वा लाईनने ग्रँट रोड ते मरोळ नाका असा प्रवास केला. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळा तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी मुंबईचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्विकारली होती. त्यावेळी मुंबई शहरातील वाहतुक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी एलिव्हेटेड मेट्रोचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आला होता. मात्र दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक हेरिटेज वास्तूंचे जतन व्हावे, तसेच मंत्रालय, विधानभवन आणि अनेक शासकीय, खासगी कार्यालयांमुळे सतत वर्दळ असलेल्या या भागात मेट्रो भूमिगत असावी, अशी माझी आग्रही भूमिका होती. पुढे मंत्रिमंडळाने भूमिगत मेट्रोच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. आज या भूमिगत मेट्रोतून प्रवास करताना मुंबईकरांचा प्रवास कोणत्याही अडथळ्याविना जलद आणि सुकर होत आहे, याचे समाधान वाटले. शहराचा वारसा जपत शाश्वत विकास साधणे, हीच खरी प्रगती आहे. #MumbaiMetro #AquaLine #Metro3
19
43
5
261
12,602
Transforming governance on the 3 principles of transparency, efficiency and accountability .. ! Of the 1129 administrative process reengineering targets, 397 are complete, achieving around 35% of the goal. #DevendraFadnavis #Teamdevendra #Transparency #DigitalMaharashtra
9
29
305
शाश्वत आणि विकसित शहरांच्या निर्मितीतून महाराष्ट्राचे नागरी परिवर्तन ..! '3rd वर्ल्ड मेयर्स फोरम'च्या उद्घाटन सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती. शहरे ही विकासाची इंजिने असून MMR मध्ये पुढील ५ वर्षांत १०० अब्ज डॉलर्सचे उद्दिष्ट आहे. #DevendraFadnavis
10
21
92
Er.Ashu Goswamii retweeted
मागील काळात पुणे पोलिसांनी काही आरोपी पकडले आणि त्यांची धिंड काढली. पुढे काय झालं कुणाला आठवतं का..? आरोपीना असली वागणूक दिल्यामुळे कोर्टाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. अशी सगळी व्यवस्था असताना कोण स्वतः नोकरी धोक्यात घालून धाक आणि वचक निर्माण करेल..? पोलिसांच्या नावाने बोंबा ठोकणाऱ्या किती सुज्ञ लोकांनी त्या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवला.? किती लोकं पोलिसांच्या समर्थनार्थ रस्त्यावार आलेत..? हा महाराष्ट्र आहे, उत्तरप्रदेश किंवा बिहार नाही..! इथे आरोपी/गुन्हेगार सुशिक्षित आणि धनदांडगे असतात, ते न्यायिक व्यवस्थेचा आधार घेऊन प्रशासकीय व्यवस्थेला आव्हाने देतात.
20
65
198
2,330
शहिद तुकाराम ओंबळेच्या अतुलनीय साहसामुळेच कसाब पकडला गेला आणि पाकिस्तानचा हात आहे हे जगाला समजले
1
10
22
93
Er.Ashu Goswamii retweeted
चिमुकलीच्या उपचारांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची तत्परता… उल्हासनगर येथे नियोजित कार्यक्रमाला जात असताना आपल्या भेटीसाठी उभ्या असलेल्या एका चिमुकलीच्या आई-वडिलांना पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली कार थांबवली. संवेदनशील @Dev_Fadnavis जी ❤️🫡
1
12
23
105
उच्च शिक्षण व्यवस्थेत अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता ..! मंत्रिमंडळ निर्णयानुसार कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक अधिनियम, 1997 आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अधिनियम, 1989 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता
1
11
21
107
भरकटणाऱ्या तरुणाईला मेहनतीची दिशा… देवाभाऊंचा प्रश्न, सद्गुरूंचे मार्गदर्शन. #DevendraFadnavis #TeamDevendra #DevendraFadnavisForMaharashtra
9
17
88
Er.Ashu Goswamii retweeted
मा.शरद पवार साहेबांच्या नंतर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची सगळी सूत्र स्वाभाविकपणे दादां कडे गेली असती, परंतु दादांच्या जाण्याने आता सगळं रोहित पवारांना मिळणार, त्यामुळे दादांना घालवण्यात रोहित पवार यांचा तर हात नाहीये ना याचा तपास व्हायला हवा. @Dev_Fadnavis
🤖 Made with AI
14
35
1
103
2,048
जनाब उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळातील गुन्हेगारीच्या घटना ऐकल्या तर अंगावर काटा येईल…! पत्रकार परिषद | गुरुवार दि. २६ नोव्हेंबर २०२६ #पत्रकार_परिषद #भाजपा #महाराष्ट्र #BJP @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra
180
36
25
122
16,350
Er.Ashu Goswamii retweeted
विकास कार्य झाला की दादांचं पुणे आणि एखादी घटना घडली की देवेंद्र फडणवीस जबाबदार..? मापदंड एकसारखे ठेवा..
14
72
3
277
1,986
Er.Ashu Goswamii retweeted
ऐतिहासिक क्षण..! अनेक दशकांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या दुष्काळी जत तालुक्यात देवाभाऊंच्या प्रयत्नांने अखेर पाणी पोहोचले आहे. #DevendraFadnavis #TeamDevendra #DevendraFadnavisForMaharashtra @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @GopichandP_MLA @BJP4Maharashtra
9
18
64
Er.Ashu Goswamii retweeted
बीडीडी चाळीत राहणाऱ्या सर्व पोलिसांना घरे मिळतील... माझ्या गृहमंत्रीपदाच्या काळात सर्वात जास्त पोलीस भर्ती झाली याचा आनंद आहे सदा कल्याणकारी @Dev_Fadnavis जी 🫡🫡🫡 #TeamDevendra
14
25
333
Strong cities are the foundation of a developed Maharashtra ..! Over the last 12 years, $50 billion has been invested in infrastructure across MMR. @Dev_Fadnavis #DevendraFadnavis #Teamdevendra #InfrastructureGrowth
16
28
248
Er.Ashu Goswamii retweeted
In Mumbai & MMR region in last 12 years we have undertaken the projects worth investment of $50 billion. Five lakh cr in just one urban agglomeration. More than 300 kilometers of metro projects : Hon CM Shri Devendra Fadnavis @Dev_Fadnavis #DevendraFadnavis #TeamDevendra
23
39
242
ड्रैगन पैलेस टेम्पल बनेगा बुद्ध विचारों के परिचय का वैश्विक केंद्र.. नागपुर में ड्रैगन पैलेस की 27वीं वर्षगांठ पर 'ड्रैगन पैलेस फेस्टिवल' संपन्न हुआ, जिसमें मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस की प्रमुख उपस्थिति रही। 7 बौद्ध राष्ट्रों की वास्तुकला और सांस्कृतिक विरासत अब एक ही छत के नीचे #DevendraFadnavis #Teamdevendra #DragonPalace #Nagpur #Maharashtra
3
20
25
933