बीड पोलीस - BEED POLICE (@BEEDPOLICE) header
बीड पोलीस - BEED POLICE (@BEEDPOLICE) profile picture

बीड पोलीसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क: ११२/१०० महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क: ८९७६००४१११ ८८५०२००६०० ०२२-४५१६१६३५

Beed, Maharashtra
Joined December 2015
Photo by बीड पोलीस - BEED POLICE (@BEEDPOLICE)Photo by बीड पोलीस - BEED POLICE (@BEEDPOLICE)Photo by बीड पोलीस - BEED POLICE (@BEEDPOLICE)Photo by बीड पोलीस - BEED POLICE (@BEEDPOLICE)Photo by बीड पोलीस - BEED POLICE (@BEEDPOLICE)Photo by बीड पोलीस - BEED POLICE (@BEEDPOLICE)Photo by बीड पोलीस - BEED POLICE (@BEEDPOLICE)Photo by बीड पोलीस - BEED POLICE (@BEEDPOLICE)Photo by बीड पोलीस - BEED POLICE (@BEEDPOLICE)Photo by बीड पोलीस - BEED POLICE (@BEEDPOLICE)
आपली वैयक्तिक माहिती गुप्त ठेवणे, सायबर घोटाळ्यापासून सुरक्षित राहण्यासाठी महत्त्वाचे आहे. सर्वांची दिवाळी उत्साहात, आनंदात आणि सुरक्षित जावो, याच सदिच्छा. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! #दिवाळी_२०२६
10
21
49
5,046
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त शपथग्रहण कार्यक्रम!यावेळी मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.समीर शेख तसेच मा.पोलीस उपअधीक्षकश्री राजीव नवले यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकारी व अंमलदारांनी राष्ट्रीय एकात्मता,अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्याची शपथ घेतली.जय हिंद!
1
216
एकता दिवस २०२६ निमित्त आयोजित विविध उपक्रमांची माहिती आणि क्षणचित्रे जाणून घेण्यासाठी त्वरित दिलेले क्यू आर कोड स्कॅन करा अथवा खालील लिंक्सवर क्लिक करा आणि 'एकता दिवस भारत'च्या अधिकृत पेजेसना फॉलो करा. nitter.gq/EktaDiwasBharat/ instagram.com/ektadiwasbhara… facebook.com/EktaDiwasBharat… youtube.com/@EktaDiwasBharat #एकता_दिवस_२०२६
2
16
23
3,081
नेकनुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामचंद्र खमकर यांचे १,००,०००/- रुपये हरवल्याची तक्रार प्राप्त झाली होती. संपूर्ण रक्कम शोधून काढण्यात यश आले. सदर रक्कम श्री. रामचंद्र खमकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. #NeknurPolice #BeedPolice #MaharashtraPolice #PoliceForPeople #Public
555