अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्स (@BaraWaghmare) header
अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्स (@BaraWaghmare) profile picture

अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्स

Joined March 2022
बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व आम्ही आधीच मान्य केलं आहे. पण आता आनंदराज आंबेडकरांचं देखील एक नवं दमदार समोर आलं आहे.माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं कोणाच्या मागे जावं? खरंच हा एक फार अवघड आहे.#BalaSahebAmbedkar #AnandrajAmbedkar #AmbedkarFamily #MaharashtraNews #BaRaWaghmarePattern
2
13
तुमचं मत काय? कमेंट करून सांगा!
2
तुमचं मग काय? कमेंट करून सांगा!
4
बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व तर आम्ही आधीच मान्य केलं आहे! पण आता आनंदराज आंबेडकर साहेबांचं देखील एक नवं दमदार नेतृत्व समोर आलं आहे! दोघेही आंबेडकरी रक्ताचे आणि विचाराचे आहेत! माझ्यासारख्या कार्यकर्त्यांने आता नेमके कोणाच्या मागे जावे? खरंच हा एक फार अवघड प्रश्न आहे!
14
सप्रेम जयभीम! 🙏 धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! मातंग समाज आंबेडकरवादी आहे हे सिद्ध करण्यासाठी आणि उपवर्गीकरण विरोधी लढा तीव्र करण्यासाठी महाराष्ट्रात मोठा कार्यक्रम! साथ द्या! Follow करा! #JaiBhim #MatangSamaj #UpvargikaranVirodh
1
1
2
50
अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्स retweeted
सप्रेम जयभीम! 🙏 धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! मातंग समाज आंबेडकरवादी आहे हे सिद्ध करण्यासाठी आणि उपवर्गीकरण विरोधी लढा तीव्र करण्यासाठी महाराष्ट्रात मोठा कार्यक्रम! साथ द्या! Follow करा! #JaiBhim #MatangSamaj #UpvargikaranVirodh
1
1
2
50
मला सांगा,असं झालं नसेल कशावरून ? कदाचित फडणवीस साहेबांनीच सदावर्ते साहेबाना म्हटलं असेल,की,उपवर्गीकरण वाल्यांना मीच शब्द दिला होता.पण आता बाजू पलटली आहे.58 जाती आपल्या विरोधात आहेत.एका जातीची बाजू आता घेणं शक्य नाही.मी आता काहीच बोलू शकत नाही,सदावर्ते साहेब,तुम्हीच बोला.
37
माझे वडील रावण बाबा वाघमारे यांना त्यांच्या १८ व्या स्मृति दिना निमित्त विनम्र अभिवादन.
1
2
43
अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सच्या प्रदेश महासचिव ॲड. सुजाता पोहरे यांना वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
1
32
दै.वृत्तरत्न सम्राट परिवाराने मला सम्राट गौरव समाजसेवक पुरस्कार देऊन सन्मानित केले.याबद्दल मनापासून आभार. हा माझा सन्मान नसून अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान आहे.डॉ.बाबासाहेबांच्या,अण्णा भाऊ साठेंच्या विचारावर निष्ठेने काम करत राहणार.@dainiksamrat2
2
50
दै.वृत्तरत्न सम्राट परिवाराने मला सम्राट गौरव समाजसेवक पुरस्कार देऊन सन्मानित केले.याबद्दल मनापासून आभार. हा माझा सन्मान नसून अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान आहे. #Jaibhim #Annabhausathe #DainikSamrat &DainikSmarat
2
40
भंते पैय्या बोधी यांच्या आणि वसंतराव नाईक महाविद्यालय वसरणी नांदेडचे प्राचार्य डॉ.एस.पी.घुंगरवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दै.वृत्तरत्न सम्राटचे कार्यकारी संपादक कुणाल बबन कांबळे यांनी मला सम्राट गौरव समाज सेवा पुरस्कार देवून सन्मानित केले.याचा मला एक मनस्वी आनंद आहे.
4
50
नांदेडचा आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा
1
4
65
उपवर्गीकरणावरून उद्भवणाऱ्या हाणामारीच्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील सह आरोपी करण्यायात यावे,या मताचा निदान मी तरी आहे,
2
51