Mr. Bean (@BeanChuk) header
Mr. Bean (@BeanChuk) profile picture

राष्ट्र प्रथम 🇮🇳 | पॉलिचिखल 🧐 | क्रिकेट ♥ |

🇮🇳
Joined September 2022
Photo by Mr. Bean (@BeanChuk)Photo by Mr. Bean (@BeanChuk)Photo by Mr. Bean (@BeanChuk)Photo by Mr. Bean (@BeanChuk)Photo by Mr. Bean (@BeanChuk)Photo by Mr. Bean (@BeanChuk)Photo by Mr. Bean (@BeanChuk)Photo by Mr. Bean (@BeanChuk)Photo by Mr. Bean (@BeanChuk)Photo by Mr. Bean (@BeanChuk)
Warning ⚠️
2
4
1
14
10,815
Old man having a slab of Amul butter looted from the kitchen. Spoils of war :)
2
36
Mr. Bean retweeted
"Karma is just you, repeating your patterns, virtues, and flaws until you finally get what you deserve." @naval
9
66
3
601
18,031
सहमत
"A taste of freedom can make you unemployable." @naval
16
NH166+NH361 = SHAKTIPEETH Existing road is fantastic condition, with very less vehicles movement which certainly shows there no need of greenfield expressway at all. There is no railway line on this alignment where they should have focused rather than parallel highway.
गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी महायुती सरकारने दडपशाहीची परिसीमा गाठली आहे. परभणी जिल्ह्यातील सहजापूर (जवळा) या गावामध्ये रात्रीपासून शेतकऱ्यांना अटक, घरांवर नोटिसा, आंदोलकांना ताकदीच्या बळावर ताब्यात घेणे आणि महिला भगिनींना फरपटत नेण्याचे निंदनीय प्रकार पोलीसांमार्फत सरकार करत आहे. शेतकऱ्यांचे शांतीपुर्ण आंदोलनाला चिरडण्यासाठी एवढा पोलीस फौजफाटा कशासाठी? सरकार शेतकऱ्यांच्या एकजुटीला घाबरलयं हे नक्की. शेतकऱ्यांवर आत्मदहनाची वेळ आणणाऱ्या जुलमी सरकारचा जाहीर निषेध !
2
16
1
47
6,781
Replying to @SandeepTikate
आधीच महामार्ग आहे त्यावर काही काम केले नाही उद्योग धंदे, शक्तिपीठ कुठल्याच प्रकारे गरजेच नाही.
#शक्तिपीठ_रद्द झालाच पाहिजे. समांतर महामार्ग हा ४०% वापरला जातो, राज्याच जीवावर कर्ज काढून हा उपद्व्याप करायची गरज नाही. मुळात शक्तिपीठ महामार्ग ची गरज च नाहीये NH166&NH361 मुळे, #1BHK_syndrome ने ग्रासीत झालेल्या ज्याच जमिनी जात नाहीयेत त्यानी एकडा ह्या मार्ग वरून प्रवास करावा
1
1
11
371
Mr. Bean retweeted
Honouring their courage and sacrifices 🇮🇳 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 📸: @ompsyram
59
1,016
31
14,614
149,550
1,264
5,110
1,526
47,871
3,767,863
जवळ कर ✅ Dur reh ❎
आम्ही जातो अमुच्या गावा..अमुचा राम राम घ्यावा... ही माझी ट्विटर वरची शेवटची पोस्ट...एक दोन दिवसात हे अकाउंट देखील दिसणार नाही.. आम्ही देवाभाऊ वर प्रेम आहे म्हणून तर त्यांच्यावर टीका करतो... पण इथल्या काहीना ते पाहवत नाही.. माझा कुठलाही स्वार्थ नसतो...न मी कुठल्या तथाकथित PR गँग सदस्य आहे... पण आज एक भर गर्दीत खून झाला म्हणून एक पोस्ट केली... तर देवाभाऊ समर्थकांनी अकाऊंटच रिपोर्ट मारले... खाली स्क्रीनशॉट मध्ये पोस्ट दिली आहे..त्यात काय गैर होते??? आता ही शेवटची पोस्ट करणेसाठी मी ती पोस्ट डिलिट केली...नाहीतर अकाउंट लॉक झाले होते... एवढेच आमचे बोलणे लागत असेल तर आम्हीच इथे राहत नाही...शंभर वेळा देवाभाऊ ची बाजू... तीही फुकटात घेऊन ब्रिगेडी लोकांना अंगावर घेतलं.. अभद्रा बोलणी खाल्ली..तेव्हा कुणीही मदतीला येत नाही... पण एक पोस्ट विरोधी केली..तर सगळे अकाऊंटवर धाऊन आले..तेही आपलेच.. चला तर दोस्त हो..या यदुनाथ जवळकरचा शेवटचा राम राम...
3
140
… वटारलेल्या डोळ्यांना सलाम 🫡 youtu.be/VmhjVAiICzU?si=lzxm…

119
😢🥺

5
202
Juvenile Age should be reduced to 13 years. #punecrime
1
2
163
😅😂
वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणूक लढवते म्हणून तिला भाजपची बी-टीम ठरवण्यासाठी उच्चवर्णीय स्त्रीवादी, पुरोगामी आणि निर्भय बनोचे लोक नेहमीच तत्पर असतात. मात्र, शरद पवार आणि सुप्रिया सुळे जेव्हा उघडपणे भाजपला राजकीय मदत करतात, तेव्हा अचानक त्यांचे आवाज बंद होतात. #VBAforIndia
30
😳🥲
बीड फक्त बदनाम आहे... हे पुणे आहे. मार खातोय तो पण गँग चालवत असणार मारणारे पण गँग वाले.
27
Mr. Bean retweeted
Replying to @praveengavit11
सरकार पुढे सगळेच शेपूट घालून बसलेत. एकही जण काहीही बोलणार नाही.
1
3
134
सामान्य जनतेचा फायनान्स वाल्यांकडून होणारा मानसिक छळ थांबायलाच पाहिजे. दुष्काळात शेतकऱ्यांच्या घरी कर्जवसुलीसाठी जाऊ नका, असे मा. महसूलमंत्री सांगतात. जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाला निर्देश दिल्याचेही सांगितले जाते. तरी आजही गावोगावी फायनान्स कंपन्यांचे कर्मचारी घरी जाऊन पैसे मागत आहेत, कस्टमर केअरवरून अत्यंत घाणेरड्या भाषेत धमकीवजा फोन का येत आहेत? शासनाचे आदेश फक्त बातम्यांपुरतेच आहेत का, याची अंमलबजावणी कोण करुन घेणार आहे.? दुष्काळात शेतकऱ्यांना, छोट्या व्यवसायिकांना, कामगार वर्गास दिलासा देण्याच्या घोषणा करायच्या आणि प्रत्यक्षात त्यांच्या घरात कर्जवसुलीच्या नावाखाली मानसिक छळ सुरू असताना पोलीस प्रशासनाने डोळेझाक करायची, हे चालणार नाही. @Dev_Fadnavis @cbawankule @collectorsangli @spsangli
1
13
53
1,975
Gold rate today 25.11.2026
Gold rate today…
1
2
9
282
कोणीही न मागता शक्तीपीठ महामार्गाचा हट्ट का? एकनाथ शिंदेंच्या कमिटमेंटला काहीच महत्व नाही का? -राज्याच्या तिजोरीत खडखडाट, कर्जाचा बोजा - १२ जिल्ह्यातली २७,५०० एकर जमिन लागणार - या महामार्गाची मागणी कोणीही केलेली नाही - पिढ्यानपिढ्यांच्या बागायती जमिनी मार्गात जाणार - शेतकऱ्यांची सुपिक जमिन महामार्गात जाणार - १२ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध - महामार्गात वृक्षसंपदा, वनविभागाची जमीन जाणार - हजारो लाखो झाडं तोडली जाणार - पर्यावरण, जैवविविधतेवर दुष्परिणाम - जलस्त्रोत, भुजल पातळीवर परिणाम - नद्या, विहीरी, पाईपालाईनचं नुकसान - रस्त्याच्या उंचीमुळे पुराचा धोका - भुगोल बदलणार, पाण्याच्या प्रवाहावर परिणाम - नागपूर, वर्धा , यवतमाळ, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिवला जोडणारा नागपूर-तुळजापूर हायवले पुर्वीपासूनच आहे -तुळजापुरातून पंढरपूरला यायचं आहे तर पुणे-सोलापूर हायवे उपलब्ध आहे -अक्कलकोटसाठी देखील पुणे-सोलापूर महामार्ग आहे -पंढरपूरवरुन कोल्हापूरच्या अंबाबाईला जायचं असल्यास सोलापूर-कोल्हापूर हायवे आहे -कोल्हापुरातून रत्नागिरीत जायचं असेल तर कोल्हापूर-रत्नागिरी हायवे आहे -कोल्हापुरातून गोव्याला जायचं असेल आज्रा-आंबोली मार्गे रस्ता उपलब्ध आहे -कोल्हापुरातून अदमापूरला जायचं असेल निपाणीमार्गे रस्ता आहे. >मग वेगवेगळ्या मार्गांची उपलब्धता असताना शेतजमिनींवरुन महामार्गाचा आग्रह का.? > जनता नको म्हणत असताना, गरज नसताना केवळ कंत्राटदार आणि टक्केवारीसाठी हा खटाटोप आहे का? >शक्तिपीठ महामार्ग नको असं हिंगोलीपासून कोल्हापूरपर्यंतच्या शेतकऱ्यांनी सांगितलं असतानाही हा प्रकल्प गरज नसताना का रेटला जातोय? >आपण लाख रस्ते, विकास करु... पण सुपिक जमिनी तयार करता येणार नाहीयेत... उद्या या गरज नसलेल्या रस्त्यांच्या नादात शेतकऱ्यांनी काय दगड माती काँक्रिट खाऊन जगायचं का ..? > ज्या जमिनींच्या भरोश्यावर हजारो वर्षांपासून इथला भाग आबाद झाला, सुबत्ता आली तिथं हा अनावश्यक रस्तेरुपी विकासाचा वरवंटा फिरवुन काय साध्य होणार आहे.? शक्तीपीठ महामार्ग नको असेल तर तो रद्द करण्याची मी घोषणा करतो, 'एक बार मैने कमिटमेंट दिया तो,  मै खुद का भी नही सुनता हुं' असं मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी शब्द दिला होता. पण ३ महिन्यातच महायुती सरकारने शब्द फिरवला आणि शक्तीपीठ महामार्ग आता जबरदस्ती रेटण्याचा प्रयत्न होतोय अशी शेतकऱ्यांची भावना आहे. या सगळ्या पट्ट्यातला शेतकरी जमिनीमुळेच सधन झालाय. अनेक पिढ्यांना पोसणारी समृद्ध करणारी ही जमिनच काँक्रिटखाली घातली तर या शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी काय करायचं? आपल्याला कुठेतरी निसर्ग आणि विकास यात संतुलन ठेवावं लागेल. विकासाच्या नावाखाली असुरी घास गिळत राह्यलो तर एक दिवस खायला पण काही शिल्लक राहणार नाही. - सौरभ कोरटकर
196
238
44
1,134
101,462
Mr. Bean retweeted
The Shaktipeeth Expressway faces heavy pushback from farmers across 12 Maharashtra districts, who fear losing 27,500 acres of fertile land and environmental damage. Existing highways like Nagpur-Tuljapur and Pune-Solapur already connect these regions, raising questions about the project's necessity. Farmers marched to Mumbai on March 12, 2025, demanding its cancellation, calling it a contractor-driven scheme. Eknath Shinde promised in June 2024 to reconsider the alignment, but protests continue as trust wanes.
1
1
288
These non stop spam calls from 1409 series have to be penalised .. its crazy that our numbers find their way to tele-callers selling insurance, real estate, website hosting, Ayurveda solutions, bank loans, opening bank accounts despite being on DND. Had raised it in the parliament too but these guys continue unabated.
51
107
13
791
33,521