CafeMarathi (@CafeMarathi) header
CafeMarathi (@CafeMarathi) profile picture

The first mobile app exclusively for Marathi entertainment

Mumbai, India
Joined March 2016
Photo by CafeMarathi (@CafeMarathi)Photo by CafeMarathi (@CafeMarathi)Photo by CafeMarathi (@CafeMarathi)Photo by CafeMarathi (@CafeMarathi)Photo by CafeMarathi (@CafeMarathi)Photo by CafeMarathi (@CafeMarathi)Photo by CafeMarathi (@CafeMarathi)Photo by CafeMarathi (@CafeMarathi)Photo by CafeMarathi (@CafeMarathi)Photo by CafeMarathi (@CafeMarathi)
'अधम' चित्रपटानिमित्त गप्पा मारायला Cafemarathi च्या स्टुडिओमध्ये येणार संतोष जुवेकर आणि गौरी नलावडे..... नक्की पहा आज दुपारी ३ वाजता फक्त @Cafemarathi
1
तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडसाठी काय काय करता..... #CafeMarathi ADHAM #MarathiMovie
1
1
तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडसाठी काय काय करता..... #CafeMarathi ADHAM #MarathiMovie
म्हणूनच पप्या चिडतो आईवर...आता कोण 'डे'णार पप्याला बिस्कीट...😂🍪😂 #CafeMarathi #BuscuitDay #AdventuresOfPapyaRane
1
दगडांच्या खाणीतं नक्की काय दडलयं त्यासाठी बघायला विसरू नका अधमचा ट्रेलर... #CafeMarathi #Adham
दगडांच्या खाणीत नक्की काय दडलयं? त्यासाठी उद्या बघायला विसरू नका अधमचा ट्रेलर........ #CafeMarathi ADHAM
1
तांडव आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित !.. #CafeMarathi #Tandav
1
टवका माल येतेय तुम्हाला भेटायला... बघा तांडव चित्रपटात २४ मे पासून... #CafeMarathi #Tandav
1
सत्याचा पुरावा असणे किती महत्त्वाचा असतो ते जजमेंट बघितल्यावर कळेल..... #CafeMarathi #judgement
अन्याय आणि अत्याचार करणाऱ्याला माफी..अशक्यच... #CafeMarathi #Tandav
1
माझ्या पूर्वजांची पुण्याई आणि आपल्या पालकमंत्र्यांचा वरदहस्त असेल तर प्रमोशन मलाच मिळेल.... #CafeMarathi #Tandav 3daystogo
1
आपण म्हणतो कायदा समान आहे. पण नोकरीसाठी सध्या वयाच्या अटीत देखील समानता नाही ! #CafeMarathi #Tandav
राजकारणाची वेगळी जादू बघा तांडव चित्रपटात २४ मे पासून... #CafeMarathi #Tandav
तुम्हाला हसवण्यासाठी नाही ठेवलीय कसलीही कसर..... कारण उद्या येतोय ‘बाबो’चा ट्रेलर... #BaboTrailer Coming Tomorrow #Babo #31May @babomovie
तांडव टीमकडून छत्रपती संभाजीराजे जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..... #CafeMarathi #SambhajiRajeBoshle
अभिषेक प्रॉडक्शन प्रस्तुत, सुभाष गणपतराव काकडे निर्मित, संतोष चिमाजी जाधव दिग्दर्शित तांडव सिनेमात अशाच एका कर्तव्यनिष्ठ महिलेचे चित्रिकरण बघायला मिळणार आहे येत्या २४ मे पासून. . #CafeMarathi Tandav
अभिषेक प्रॉडक्शन प्रस्तुत, सुभाष गणपतराव काकडे निर्मित, संतोष चिमाजी जाधव दिग्दर्शित “तांडव”सिनेमात बघा अशाच एका सक्षम महिला पोलिस अधिकारीची कथा २४ मे पासून. . #CafeMarathi Tandav
1
प्रत्येक मुलीने स्वतःवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवून भीडधास्तपणे लढलचं पाहिजे. #CafeMarathi Tandav
2
अभिषेक प्रॉडक्शन प्रस्तुत, सुभाष गणपतराव काकडे निर्मित, संतोष चिमाजी जाधव दिग्दर्शित तांडव सिनेमात बघा अशाच सामान्य व्यक्तींच्या बाजूने उभे राहून प्रत्येक गुन्ह्याला न्याय मिळवून देणाऱ्या कठोर महिला पोलिस अधिकारीची गाथा २४ मे पासून ! #CafeMarathi Tandav
2
6
अभिषेक प्रॉडक्शन प्रस्तुत, सुभाष गणपतराव काकडे निर्मित, संतोष चिमाजी जाधव दिग्दर्शित तांडव सिनेमात बघा अशाच फसव्या राजकारणा विरोधात लढणाऱ्या धाडसी महिला पोलिस अधिकारीची गोष्ट २४ मे पासून!.. #CafeMarathi Tandav
1