Chetan kedare (@Chetankedare5) header
Chetan kedare (@Chetankedare5) profile picture

`मा गृध: कस्यस्विधनम'

काळाराममंदिर सत्याग्रह 🛕
Joined July 2021
Photo by Chetan kedare (@Chetankedare5)
लॉरेंस बिश्नोई अपराधी अनिल बिश्नोई वन्यजीव रक्षक मीडिया को आईना दिखाने के लिए ध्रुव राठी को बार-बार सैल्यूट। असली हीरो की कहानी सुनो।
35
1,442
9
7,458
203,372
Chetan kedare retweeted
मेवाभाऊ भाडखाऊ आहे पंतप्रधान होण्यासाठी महाराष्ट्र तर सोडाच, स्वतःचं घरदारसुद्धा विकायला मागेपुढे पाहणार नाही महाराष्ट्राच्या हितापेक्षा स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला प्राधान्य देतोय
34
216
5
1,766
22,809
Chetan kedare retweeted
महाराष्ट्राची नवी कविता अशी असेल कणखर देशा, रांगड्या देशा, अडाणीच्या देशा हव्यासापायी उजाड होत चाललेल्या देशा!
20
184
2
1,225
9,276
Chetan kedare retweeted
चीन ने भारत के अरुणाचल प्रदेश में घुसपैठ किया इनकी इतनी हिम्मत मोदी सरकार के रहते हुए । 😆मोदी जी युद्ध का आवाहन करो👊 #मोदीजी
57
182
4
867
82,860
शिवाई न्यूजचे पत्रकार संदीप भाऊ खरोखरच आपल्या कार्याला मनापासून सलाम, अहो हे फक्त सांगायला आहे झाडे लावा आणि झाडे जगवा हे नियम फक्त सर्वसामान्यांना आहेत...सगळे राजकारणी आर्थिक हितसंबंध जपण्यात मिंदे असतील आपण नाही.. आपण बोलत राहू @RRPSpeaks लढा यावर
5
177
753
4,379
मित्रांनो राजकारण बाजूला ठेऊन जरा आजूबाजूला बघा महागाईचा आगडोंब उसळलेला आहे साधी ज्वारीपण आज ९५ रु किलोवर पोचली आहे मागच्या आठवड्यात हीच ज्वारी ६५ रुपये किलो होती आन आता ही अवस्थाअसेल तर जानेवारीत तर ज्वारी दीडशेपार होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्वारी जगात जास्तकुठं होत नाही
13
45
2
430
14,568
Chetan kedare retweeted
कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसरात टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी वृक्षतोड करण्यात येत आहे. यावर बीबीसी मराठीने केलेला हा रिपोर्ट नक्की पाहा...
23
481
7
1,493
23,024
Chetan kedare retweeted
तरुण मुलामुलींना मारण्यात पुढाकार घेणारं मोदी सरकार चीनच्या घुसखोरीवर गप्प. ५६ इंची डरपोक! #Modi
33
186
3
1,458
19,215
Chetan kedare retweeted
चीन अरुणाचल मध्ये 6/7 किलोमीटर आत घुसला हो तर मग घुसू द्या ना इतके काय काळजी करायचे काम आहे ? मुख्य चिंता काय तर जंतर मंतर वर पोर जमायला नको कारण चीन पेक्षा जेन झेड जास्त देशद्रोही आहेत .
6
64
1
548
7,771
Chetan kedare retweeted
जो बात आज ITBP के DG ने देश को बतायी, वो राहुल जी ने 13 अगस्त 2026 को बता दी थी। सवाल है, मोदी ने देश को गुमराह क्यों किया...?
77
4,924
42
17,138
132,505
Chetan kedare retweeted
banana republic
किती नालायक लोकं आहेत ही... ब्रिटिश लोकांसारखी राज्य कारभार करत आहेत. @Dev_Fadnavis
4
42
1
275
2,719
Chetan kedare retweeted
नरेंद्र मोदी, चीन को 'लाल आंख' कब दिखाओगे
163
2,504
65
7,550
162,540
Chetan kedare retweeted
ज्ञानू @ECISVEEP तुम्हारे राज में, भारत का लोकतंत्र संकटमें! आज की तसबीर आंध्र प्रदेश लोकल बॉडी चुनाव की @AmitShah @narendramodi
234
4,714
64
15,808
163,574
🌳 भीमाशंकरचं जंगल वाचवायच की विकासाच्या नावाखाली नष्ट करायच? अदाणीच्या टोरेंट प्रकल्पासाठी ६०० एकर जंगलतोड सुरू आहे.? जंगल नष्ट करून नेमका कोणाचा विकास साधला जातोय?निसर्गाची किंमत मोजून होणारा विकास महाराष्ट्राला परवडणारा नाही. #भीमाशंकर #जंगल_वाचवा #महाराष्ट्र
20
224
5
547
4,928
Chetan kedare retweeted
Andhra Pradesh का local body चुनाव! लोकतंत्र का खुला तमाशा, ज्ञानू @ECISVEEP देख रहे हो ना? @AmitShah @PMOIndia रेजीम चेंज होकर रहेंगा!
452
4,172
103
12,587
267,470
Chetan kedare retweeted
टोरंट कंपनीचे मालक मेहता आहेत. फडणवीस महाराष्ट्राला तुकड्या-तुकड्याने या गुजराती लोकांच्या हाती विकत आहेत, आणि हे सर्व मराठी लोकांच्या जीवाच्या किमतीवर सुरू आहे.
महाराष्ट्रात हे नेमके काय सुरू आहे? एवढे मोठे दुष्काळाचे संकट पुढे असताना टॉरेंट कंपनीसाठी भीमाशंकरच्या जंगलाच्या पायथ्याला हजारो झाडांची कत्तल करण्यात येत आहे, कोणीच मुख्य माध्यमे या विरोधात आवाज उठवत नाहियेत, स्थानिक शिवाई न्यूज नावाचे यूट्यूब चॅनेलचे पत्रकार जीव धोक्यात घालून हे जगासमोर आणत आहेत. @CMOMaharashtra दखल घ्या,
24
338
3
1,292
11,348
Chetan kedare retweeted
14 k Repost 41 k like 4.5 million views राज ठाकरेंनी ही डॉक्युमेंट्री मोठ्या लेव्हलला व्हायरल केली 🔥🔥
This quoted post is unavailable.
12
367
1
2,282
28,294
म्हणजे जरांगे पाटलांनी समोर आणलेली ऑडीओ रेकॉर्डींग सत्य आहे! आता यात उल्लेख असलेले 500 कोटींचं काय झालं, ते ही समोर येऊद्या!
12
76
1
359
7,717
एक गोष्ट लक्षात आलीय का ? - अंधभक्तांकडून येणारे WhatsApp virals कमी झालेयत. - त्यांचा स्वतःचा संप्रदाय बनला आहे, त्यांना आयटी सेल मधून माल येतो. तो ते स्वतः कंज्यूम करतात. - फेसबुक-ट्वीटर वर स्वतःच्या पोस्ट टाकत नाहीत, इतरांच्या पोस्ट वर कमेंट मध्ये उत्तरं देतात. - फॅमिली ग्रुप मध्ये अंधभक्तांचा प्रभाव कमी झाला आहे.. - अनेकांनी अंधभक्त नातेवाईकांशी बोलणं बंद केले आहे.. अंधभक्तांना आता अनेक गोष्टींवर काहीही स्पष्टीकरणे देता येत नाहीत, नेहरूंचा ही आधार मिळेनासा झाला आहे..! अमेरिकेतील अंधभक्तांचे बाप अडचणीत आल्यापासून इथल्या अंधभक्तांना मिळणारा कडक माल कमी पडायला लागलाय. त्यामुळे काही अंधभक्त आता स्वदेशीचा नारा बुलंद करत आहेत. मुस्लीमांनंतर आता अंधभक्तांना परदेशी वस्तू हा नवा शत्रू मिळाला आहे. अशा पद्धतीने जागतिक अंधभक्तांची वाटचाल सुरु आहे. तुमचा काय अनुभव आहे ? *ही पोस्ट फक्त अंधभक्तांसाठी आहे, कुणा राजकीय कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल मला दुःख नाही.
68
177
10
1,005
30,247
“चीन बहुत आगे निकल गया है. चीन का मुकाबला परंपरागत तरीकों से करना कठिन है.” - DG ITBP शत्रुजीत कपूर पिछले 12 साल में मोदी सरकार ने हमारी सेना के modernisation पर ध्यान नहीं दिया. अग्निवीर जैसी फर्जी स्कीम लाकर मनोबल तोड़ने का दुस्साहस किया है. जब सेना को प्रधानमंत्री के नेतृत्व की ज़रूरत थी तब “जो उचित समझो करो” कह कर पलड़ा झाड़ लिया, चीन को क्लीनचिट दी, चीनी राष्ट्रपति के साथ हँसी ठिठोली की. धिक्कार है 😡
785
5,640
167
17,655
371,031