Pinned Tweet
The same “machinery” that attacked, defamed and relentlessly criticised #AjitPawar throughout his political career has now been reactivated… this time against his successor.
Sad, but not surprising.
पुरोगामी महाराष्ट्राचे टिमक्या वाजवणारे प्रत्यक्षात किती स्त्री-विरोधी मानसिकतेचे आहेत, हे अशा प्रसंगांतूनच पुन्हा पुन्हा उघड होतं.
Sharing this video again. It holds true even today!
#Dada ❤️
Terrible!
Horrific attack at Anantapur School: 21-year-old enters classroom with power chainsaw, one girl killed another Injured. the attack took place inside the classroom while a teacher was present and lessons were underway. Police launch a hunt to nab the accused. #AndhraPradesh
Deepali Prabhu retweeted
The validation trap
Stop outsourcing your self-worth to external opinions or others' approval.
True conviction comes from trusting your own journey, and backing yourself when nobody else does.
Deepali Prabhu retweeted
SOURCES
DYCM & SHIV SENA PARTY CHIEF EKNATH SHINDE UNHAPPY WITH SANJAY GAIKWAD’S REMARKS ON FARMERS
* Shiv Sena MLA Sanjay Gaikwad likely to face suspension from the party.
* Deputy CM Eknath Shinde takes serious exception to Gaikwad’s controversial remarks.
* Shinde reportedly directs party leadership to initiate disciplinary action.
* Party leaders and workers unhappy over remarks, sources say.
* Shiv Sena believes the statement has damaged the party’s image.
* Shinde sends a strong message: Insulting farmers will not be tolerated.
BACKGROUND
* Gaikwad faced criticism over his remarks on farmers dying by suicide.
* He reportedly suggested that people should stop attending funerals of Farmers who commit suicide
* Remarks triggered criticism from farmer organisations and political leaders.
* Gaikwad later clarified that his comments were not directed at farmers.
* Shiv Sena has launched a relief campaign for drought-hit farmers.
* Party distributing 25,000 sewing machines to women from farming families.
* 25,000 bicycles to be distributed to daughters of farmers.
* 100 trucks of foodgrains dispatched during Dussehra; another 24 trucks sent on Thursday.
🤖 Made with AI
Deepali Prabhu retweeted
महिला व बालविकास विभाग अंतर्गत प्राधिकृत संस्था असलेल्या दि चिल्ड्रन्स एड सोसायटीच्या मानखुर्द येथील जागेत कार्यरत असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत "वेल्डर" अभ्यासक्रमासाठी नवीन तुकड्या सुरू करण्याबाबत इरादापत्र (LOI) देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला.
या निर्णयामुळे औद्योगिक कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्यास आणि युवकांना रोजगाराभिमुख कौशल्ये आत्मसात करण्यास मदत होईल, असा मला विश्वास आहे. महिला व बालविकास विभागाच्या संसाधनांचा कौशल्य विकासासाठी सदुपयोग होतोय ही बाब राज्याची महिला व बालविकास मंत्री तथा दि चिल्ड्रन्स एड सोसायटीची पदसिद्ध उपाध्यक्ष म्हणून माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.
राज्यातील युवकांना उद्योगांच्या गरजांनुसार कौशल्य प्रशिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी सक्षम करणे, हे आमचे प्राधान्य आहे.
Deepali Prabhu retweeted
"Big Lesson for both parties"- @bainjal on the MLC results - in which BJP takes all 4 in Karnataka; SP takes Varanasi, Agra & Congress takes Nagpur,-in traditional bastions voter reminding parties who's the boss. In full youtube.com/watch?v=ry9fqK2n…
Deepali Prabhu retweeted
"What does a political party exist for, if not to win elections and be in power?" Author and columnist @bainjal questions Congress’s response to its zero-win tally in 28 MLC seats, arguing that continued focus on political attacks and electoral allegations cannot substitute for a strategy that connects with voters.
#Congress #ElectionResults #IndianPolitics #CongressIntrospection #IndiaFirst | @gauravcsawant
Deepali Prabhu retweeted
🚨 PUNE | DAYLIGHT ABDUCTION ATTEMPT
She screamed for help. Locals rushed in and caught the accused.
An 18-year-old girl was allegedly molested and nearly abducted while waiting for her friend outside Samarth Dairy on Katraj-Kondhwa Road in Pune’s Sukh Sagar Nagar area on Saturday evening.
According to the available details, the accused allegedly touched her inappropriately, pulled her shirt and attempted to carry her away. Her cries for help alerted her friend and nearby residents, who caught the accused and handed him over to the police.
The accused has been identified as Jitu Kishorilal Saroj, 30, a native of Uttar Pradesh. He is also accused of smashing a passerby’s mobile phone during the commotion.
The Bharati Vidyapeeth police are investigating the incident.
#Pune #PuneCrime #WomensSafety #Maharashtra #CrimeNews #BreakingNews
@CMOMaharashtra @SunetraA_Pawar @ChDadaPatil @parthajitpawar @shelkesunilanna @andharesushama
Deepali Prabhu retweeted
It is not something to be proud of that so many Indian cities are among the most polluted in the world This is a serious public health problem and it affects millions of people every day.
Air pollution does not stop at city or state borders we need coordinated action all year round not only when the air turns bad in winter Pollution control rules must be enforced strictly Clean air is a basic need for a healthy life.
#CleanAir #PublicHealth
Deepali Prabhu retweeted
My message in this post was for those who claim they are inspired by Bangladesh Protests, but for those trolling, if the shoe fits, wear it, Cinderella ;-)
"संकटाच्या प्रसंगी प्रत्येक महिलेच्या सुरक्षिततेसाठी आणि समर्थनासाठी 'निर्भया पथक' सदैव त्यांच्या पाठीशी आहे!"
विजयादशमी / दसऱ्याच्या पवित्र निमित्ताने, स्त्री शक्तीचा सन्मान करत ‘जागर तीच्या कर्तृत्वाचा’ या विशेष मालिकेतील हा खास भाग. महिलांना त्यांच्या हक्कांची आणि सुरक्षेची जाणीव व्हावी, त्यांना कोणत्याही अडचणीच्या वेळी त्वरित मदत मिळावी यासाठी महिलांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलाचे ‘निर्भया पथक’ सदैव कार्यरत आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती किंवा छेडछाड झाल्यास घाबरून न जाता खालील हेल्पलाईन नंबरवर नक्की संपर्क साधा:
🚨 तातडीच्या मदतीसाठी महत्त्वाचे हेल्पलाईन नंबर:
आपत्कालीन मदतीसाठी: डायल ११२
महिला हेल्पलाईन: डायल १०३
महिलांनी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सबळ बनून, स्वतःच्या सुरक्षेसाठी या सुविधांचा वापर केला पाहिजे.
#Dasara #NirbhayaPathak #MaharashtraPolice #WomenSafety #WomenEmpowerment
#StreeShakti #AditiTatkare
Deepali Prabhu retweeted
दुष्ट प्रवृत्तींवर सत्कर्माच्या विजयाचे प्रतीक म्हणजे विजयादशमी..!
महिलांच्या व बालकांच्या सन्मानाला, आरोग्याला, विकासाला बाधक ठरणाऱ्या अशाच दुष्ट प्रवृत्तींचा विनाश करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून आपण प्रयत्नशील आहोत.
आपल्या या सत्कर्मांना यश यावे, महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीचे जीवन सन्मानाचे, प्रत्येक बालकाचे भविष्य उत्तम आरोग्याचे असावे याच सदिच्छा. सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !
#दसरा #विजयादशमी
Deepali Prabhu retweeted
प्रत्येक संघर्षामागे एक स्वप्न असतं आणि त्या स्वप्नाला आवाजाचं पंख देणारी ही एक विलक्षण कहाणी आहे. आपल्या सुरेल प्रवासाने अनेकांना प्रेरणा देणाऱ्या एका जिद्दी दृष्टीहीन गायिकेचा हा प्रवास...
#JagarTichyaKartrutvacha #NavratriSpecial #WomenEmpowerment #Navratri2026
Deepali Prabhu retweeted
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे घडलेल्या अमानुष, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते. या प्रकरणातील नराधमास फाशीची शिक्षा व्हावी अशी पीडित कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्राची भावना होती. अखेर आज या नराधमास मालेगाव अपर जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा खऱ्या अर्थाने पीडित बालिकेच्या आत्म्यास शांती देणारी आहे.
या शिक्षेने पीडित कुटुंबाची झालेली हानी, या न्यायप्रक्रियेला सामोरे जाताना पीडित कुटुंबाला झालेल्या अनंत वेदना कधीही भरून येऊ शकत नाही याची जाणीव आहे, मात्र समाजासाठी शाप असलेल्या अशा नराधम प्रवृत्तींवर कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी हा निकाल दिशादर्शक ठरेल हा मला विश्वास आहे.
डोंगराळे घटनेतील पीडित चिमुकलीला, तिच्या परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय श्रीमती सुनेत्राकाकी पवार सातत्याने पीडित कुटुंबाच्या संपर्कात होते. या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेत सर्व तपास यंत्रणांनी, सरकारी वकिलांनी कसोशीने प्रयत्न केले, सर्व ग्रामस्थांनी या तपास कार्यास प्रचंड सहकार्य केले. यापुढेही माता-भगिनींच्या, लेकींच्या सन्मानासाठी "समाज" म्हणून आपण सर्वांनी मिळून एकजुटीने प्रयत्नशील राहूया.
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
#DongraleCase #Malegaon #JusticeForVictim #MaharashtraGovernment
Deepali Prabhu retweeted
आपण सहज म्हणून जातो, “रिक्षावाले भैय्या.” पण जेव्हा रिक्षाच्या स्टिअरिंगवर एखादी महिला असते, तेव्हा काय अनुभव असतो?
जेव्हा आपण नेहमी पुरुषांना पाहण्याऐवजी एखाद्या महिलेला ऑटो-रिक्षा चालवताना पाहतो, तेव्हा तो क्षण खरोखरच खूप प्रेरणादायी असतो. हा या गोष्टीचा पुरावा असतो की, आज महिला विविध क्षेत्रांत पाऊल ठेवत आहेत, जुन्या परंपरांना आव्हान देत आहेत आणि स्वतःसाठी नवीन संधी निर्माण करत आहेत.
या नवरात्रीत, सहाव्या दिवशी, आपण त्या सर्व महिला रिक्षाचालकांचा सन्मान करूया, ज्या फक्त रस्तेच नाही, तर जीवनातील प्रत्येक अडथळा लीलया पार करत आहेत.
#WomenDrivers #Navratri2026 #WomenEmpowerment #Inspiration
Deepali Prabhu retweeted
नवरंग बालकांच्या पोषणाचे - पिवळा रंग: ऊर्जा, आनंद आणि पोषणाचा!
बालकांच्या ताटात प्रक्रिया केलेल्या खाऊऐवजी डाळी, हळद, मका आणि फळांसारखा नैसर्गिक, पिवळा पौष्टिक आहार समाविष्ट करूया. फळांचा नैसर्गिक गोडवा आणि घरातील सकस अन्न देऊन आपल्या चिमुकल्यांच्या निरोगी वाढीचा मार्ग सुखकर करूया.
#AditiTatkare #PoshanAbhiyaan #Navratri2026 #ChildNutrition #HealthyKids
Deepali Prabhu retweeted
As we grow, pain becomes a constant companion. The most critical skill never taught in school is how to handle setbacks, struggle, and heartbreak.
True resilience isn’t about avoiding the pain—it’s about learning how to manage it, grow from it, and begin again.
Deepali Prabhu retweeted
#Alstom unveils the first train set for #MumbaiMetroLine4. @AlstomIndia
#FirstLook
@MMRDAOfficial @DrSanMukherjee @AlstomIndia @CMOMaharashtra @mieknathshinde
Deepali Prabhu retweeted
अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज!
मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. सुनेत्राकाकी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिवाळीपूर्वीच शासनाकडून भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येणार आहे.
राज्यातील गर्भवती महिला, स्तनदा माता आणि बालकांच्या पोषणाची काळजी घेणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची दिवाळी गोड व्हावी, हा या निर्णयामागील उद्देश आहे.
राज्यात १,०८,६२७ अंगणवाडी सेविका आणि १,०५,४७० अंगणवाडी मदतनीस अशी एकूण २,१४,०९७ पदे कार्यरत आहेत. या सर्व कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रत्येकी दोन हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. यासाठी ४२ कोटी ८१ लाख ९४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
#anganwdi #WCD #Adititatkare




















