Devendra Fadnavis For Maharashtra (@Devendra4Maha) header
Devendra Fadnavis For Maharashtra (@Devendra4Maha) profile picture

Official Fan Page of Mr. Devendra Fadnavis Follow us on Facebook, Youtube, Instagram Link- https://nitter.gq/t.co/MmLZH1COsA

Maharashtra
Joined October 2022
Photo by Devendra Fadnavis For Maharashtra (@Devendra4Maha)Photo by Devendra Fadnavis For Maharashtra (@Devendra4Maha)Photo by Devendra Fadnavis For Maharashtra (@Devendra4Maha)Photo by Devendra Fadnavis For Maharashtra (@Devendra4Maha)Photo by Devendra Fadnavis For Maharashtra (@Devendra4Maha)Photo by Devendra Fadnavis For Maharashtra (@Devendra4Maha)Photo by Devendra Fadnavis For Maharashtra (@Devendra4Maha)Photo by Devendra Fadnavis For Maharashtra (@Devendra4Maha)Photo by Devendra Fadnavis For Maharashtra (@Devendra4Maha)Photo by Devendra Fadnavis For Maharashtra (@Devendra4Maha)
देवेंद्रजी, पुन्हा यावचं लागतयं! जो सोनं बनून उजळू शकतो, देवही ताप ही त्यालाच देतो.. जातीयवाद मुक्त महाराष्ट्र कायम विकासाभिमुख ठेवण्यासाठी कौल महाराष्ट्राने दिलाय... देवेंद्रजी, पुन्हा यावचं लागतयं! #DevendraFadnavis4Maha #देवेंद्रफडणवीस #DevFadnavis #लोकनेते #MaharashtraElection2024 #MaharashtraCM #ipl2025auction
1,109
1,195
4
1,023
22,640
हिंदूंच्या आवाजाला लगाम घालायचा आणि हिंदूविरोधी वातावरणाला मोकळं रान द्यायचं... होय, मेटाकडून हेच सुरू आहे.. एका बाजूला हिंदूंच्या श्रद्धा आणि एकतेसाठी होणाऱ्या कार्यक्रमाचं आवाहन करणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ हटवला जातो. दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावर हिंदूविरोधी आशय लोकांच्या मनावर बिंबवला जातो. मग मेटाचे पारडं नेमकं कुणाच्या बाजूने झुकलंय, हे स्पष्ट दिसतं. आपल्या ताकदीचा वापर जर निवडक विचारांना रोखण्यासाठी होत असेल, तर हिंदूंच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचं काय? मेटाचा विषय पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे... मुख्यमंत्री देवेंद्रजींचा वर्ल्ड हिंदू काँग्रेस २०२६ साठी हिंदूंना आवाहन करणारा व्हिडीओ मेटाने हटवला. २६ ऑक्टोबरला प्रसिद्ध झालेला हा व्हिडीओ काही तासांत भारतात पाहण्यावर प्रतिबंध घालण्यात आला. आयोजकांनी तो पुन्हा अपलोड केला, तरी दुसऱ्याच दिवशी तो हटवण्यात आला. कारण विचारलं, तर कंपनी पॉलिसी. पण नेमकी कोणती तरतूद लागू केली, याचं स्पष्ट उत्तर नाही. त्यामुळे आयोजकांनी केंद्र सरकार आणि पोलिसांकडे धाव घेतली. मेटाने या कारवाईचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट केलेलं नसताना, तिच्यामागचा संभाव्य धार्मिक किंवा वैचारिक पूर्वग्रह तपासला जाणं आवश्यक आहे. आणि हे वेळोवेळी घडताना दिसतंय. सोशल मीडियावर कोणता आशय दिसणार, कोणता वारंवार समोर येणार आणि कोणता लोकांपर्यंत पोहोचण्याआधीच थांबणार, यावर अल्गोरिदमचा मोठा प्रभाव असतो. एखाद्या आंदोलनाची रील, त्यामागच्या मागण्या, सरकारविरोधातील आरोप आणि राजकीय नेत्यांची विधानं काही वेळात सर्वत्र दिसू लागतात. हे आपण दिल्लीच्या, मुंबईच्या आणि पुण्याच्या आंदोलनांत बघितलं. आंदोलनांच्या नावाखाली सरकारविरोधी वातावरण तापवणारे व्हिडीओ मात्र जोरात पसरवायचे, आणि मोदीजी-देवाभाऊंच्या विकासकामांचा लेखाजोखा मांडणारे व्हिडीओ आपल्या सारख्या अनेक फॅन पेजेस वरून हटवायचे.. एकीकडे आंदोलनांना हवा द्यायची, दुसरीकडे विकासकामांचा आवाज दाबायचा आणि मग जनभावना सरकारच्या विरोधात असल्याचं चित्र उभं करायचं... विरोधाचा गाजावाजा करायचा, पण विकासाचा आवाजच बंद करायचा, ही मेटाची तुच्छ नीती दिसते. हिंदूविरोधी विषयांवरील आशय सतत समोर येत राहिला की, तोच विषय संपूर्ण समाजाचा प्रमुख मुद्दा असल्याचे दाखवायचे आणि समाजात संभ्रम निर्माण करायचा हेच सुरू आहे. हिंदूंच्या श्रद्धा, धार्मिक कार्यक्रम किंवा हिंदू संघटनांच्या उपक्रमांशी संबंधित आशयाला लोकांपर्यंत पोहोचू न देणं, हे नियमांच्या अंमलबजावणीत दुहेरी मापदंड आपण पाहतो आहेच मेटाने देवेंद्रजींचा व्हिडीओ हटवताना नेमका कोणता नियम लागू केला, हे स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे या कारवाईमागे हिंदूविरोधी हेतू आहे हे पुन्हा स्पष्ट झालं.. भारतात अराजकता पसरवण्यासाठी बाहेरील शक्ती काम करत असल्याच्या हा ही एक पुरावा. खरं तर मेटाला मोदीजी आणि देवाभाऊंसारख्या सनातनी विचारांच्या नेतृत्वाची भीती वाटतेय का? सनातनच्या विचारांची आणि हिंदूंच्या एकतेची भीती आहे का? हा प्रश्न पडतो एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हिंदूंच्या आवाजाला मर्यादा घालण्याचा प्रयत्न करू शकतो.. पण हिंदुत्वाची विचारधारा आणि सनातन धर्माविषयीची आस्था एखाद्या व्हिडीओपुरती मर्यादित नाही. देवाभाऊंसारखा सनातनी विचारांचा नेता जेव्हा हिंदूंच्या एकतेचं आवाहन करतो, तेव्हा तो आवाज केवळ एका कार्यक्रमाचं निमंत्रण राहत नाही, तर जगभरातील हिंदूंना जोडणाऱ्या विचाराचा भाग बनतो. मेटाने व्हिडीओ हटवला असेल, पण सनातनचा विचार कसा हटवणार? हिंदुत्वाची जागृती कोणत्याही अल्गोरिदमच्या परवानगीवर चालत नाही. ती श्रद्धेतून, संस्कारांतून आणि हिंदूंच्या आत्मभानातून पुढे जात राहते. #DevendraFadnavis #Hindus #SocialMedia #Meta #CongressMuktBharat #MaharashtraPolitics
4
169
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान उलथवून अतिडाव्या कम्युनिस्ट विचारसरणीतून अराजकता माजवण्याच्या षड्यंत्राचा देवाभाऊंनी केला पर्दाफाश... #DevendraFadnavis #DevaBhau #RisingBharatSummit2026 #CJPFlopShow #MaharashtraPolitics
🤖 Made with AI
3
10
293
आंदोलनजीवी म्हणतात देवाभाऊं आमची जिरली, तुम्ही मिळवून दिलं महाराष्ट्राला हक्काचं पाणी... #DevendraFadnavis #DevaBhau #MedhaPatkar #WaterManDevendra #Maharashtra
1
7
30
587
समझने वालों को इशारा काफ़ी है... #DevendraFadnavis #DevaBhau #NarendraModi #BJPParty #BJP4India #BJP4Maharashtra
1
7
35
964
तेल ही गेलं तुप ही गेलं हाती आलं धुपाटणं याचे जिवंत उदाहरण म्हणजे साहेबांचे गोंधळलेले 'राज' कारण. #DevendraFadnavis4Maha #RajThackeray #Maharashtra
18
34
2
219
10,566
Duck
🤖 Made with AI
MLC elections in 28 seats across 4 big states - Uttar Pradesh, Maharashtra, Bihar and Karnataka. Elections held using ballot papers. Guess how many seats Congress won? 🧐
16
5
1
14
709
Devendra Fadnavis For Maharashtra retweeted
MLC elections in 28 seats across 4 big states - Uttar Pradesh, Maharashtra, Bihar and Karnataka. Elections held using ballot papers. Guess how many seats Congress won? 🧐
15,892
40,113
7,162
175,395
13,945,416
हा व्हिडिओ डिलिट केला जाऊ शकतो डिलिट व्हायच्या आत बघून घ्या... जंगलतोडचे वास्तव कळेल... #DevendraFadnavis #DevaBhau #Bhimashankar #Karjat #Environment #MaharashtraPolitics
104
604
16
1,966
69,766
वाढत्या महाराष्ट्राची तहान भागवण्यासाठी देवाभाऊंचं ४० वर्षांचं वॉटर व्हिजन! #DevendraFadnavis #DevaBhau #WaterManDevendra #Maharashtra #WaterVision #Planning
2
10
344
सनातनचा विचार विश्वभर, देवाभाऊंचे वर्ल्ड हिंदू काँग्रेस २०२६ साठी निमंत्रण #DevendraFadnavis #DevaBhau #SanatanDharma #Congress #Hindus
1
5
201
महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला ऊर्जा हवी, तीही पर्यावरणाची काळजी घेणारी.. विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखत, स्थानिकांच्या प्रश्नांवर मार्ग काढूनच पुढे जाण्याची भूमिका देवाभाऊंची आहे अफवांवर विश्वास ठेऊ नका #DevendraFadnavis #DevaBhau #Bhimashankar #Karjat #MaharashtraPolitics
2
6
181
विघटनाच्या विचारांना पूर्णविराम, देशविरोधी शक्तींना लगाम आणि भारताच्या एकतेला बळ… अमित शाह यांच्या प्रत्येक निर्णायक भूमिकेतून अखंड, सुरक्षित आणि सामर्थ्यशाली भारताचा संकल्प अधिक दृढ होत आहे.
1
3
89
Hey @grok who is the least educated Prime Minister.?
1
3
104
नव्या पिढीच्या हातातलं तंत्रज्ञान रोखायचं की त्यातून नवी कौशल्यं घडवायची? देवाभाऊंचा विचार ऐका
🤖 Made with AI
1
172
ठाकरे उद्योजकांकडून पैसे घेऊन प्रकल्पाविरोधात आंदोलन करतात ,ठाकरेंकडून ठाकरे एक्स्पोज ! #DevendraFadnavis #DevaBhau #RajThackrey #Exposed #MaharashtraPolitics
1
1
129
घर दार किंवा दागिने गहाण न ठेवता आता महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला वेळेवर मिळणार सर्वोत्तम उपचार! #PC #DevendraFadnavis #SocialWelfare #Maharashtra
🤖 Made with AI
1
81
Devendra Fadnavis For Maharashtra retweeted
Mumbai is set to welcome the global Hindu community for the World Hindu Congress 2026. Shri @Dev_Fadnavis , Chief Minister of Maharashtra, extends an invitation to people across Bharat and the world to be part of this global gathering in the host city of Mumbai. With leaders and delegates coming together to share ideas, build connections, and explore new opportunities, WHC 2026 will be a space for meaningful conversations and collective progress. Join us in Mumbai. Register now via the link in bio. 📍 Jio World Convention Centre, Mumbai, Bharat 📅 18–20 December 2026 #WHC2026 #WorldHinduCongress2026 #DevendraFadnavisJi #ChiefMinisterofMaharashtra #GlobalHinduCommunity #Mumbai #Bharat #GlobalConference #HinduOrganisations
75
108
19
321
14,610
स्वतःची गरज भागवण्यासाठी अतिरिक्त बंगले बांधणारे जनतेची विजेची मागणी पूर्ण करणाऱ्या प्रकल्पांना विरोध करून राजकीय पोळ्या भाजतात. #DevendraFadnavis #UddhavThackrey #RajThackrey #Krjat #Bhimashankar #MaharashtraPolitics
1
91
दुष्काळाच्या वणव्यात, बळीराजाच्या लेकरांचा आधार म्हणजे देवाभाऊ... #DevendraFadnavis #DevaBhau #MaharashtraDrought #Farmers #ExamFeesFree #Students #MahayutiSarkar
1
66
कृष्ण-सी कुशलता, अर्जुन-सी निष्ठा, युधिष्ठिर-सा न्याय-विधान… देवाभाऊ के कार्यों में झलके नेतृत्व, कर्तव्य और धर्म का सम्मान। #DevendraFadnavis #DevaBhau #Mahabharat #IPEC2026 #Nagpur #MaharashtraPolitics
3
107