future PM Digaa (@Digambar373) header
future PM Digaa (@Digambar373) profile picture

( फुले शाहू आंबेडकर वी. रा. शिंदे सदावर्ते साहेबांच्या विचाराचा पाईक.) AAP MH23 ( जिंकल्यावर शांत राहायला जमले की आयुष्याचा उत्सव होतो ) preparing for UPSC

Joined September 2015
चला पुणे---बीड (नगर कडा आष्टी अमळनेर मार्गे) तिकीट काढून बसत जा नसता मोर्चा किंवा बेवड्याच्या रस्ता रोको आहे म्हणून येतील बिना तिकीट तोट्यात जाईल रेल्वे.रेल्वे अडवली तर कारवाई करते केंद्र सरकार आहे इथे राज्य नव्हे @Pankajamunde @dhananjay_munde 2 टर्म खासदार #प्रीतम ताईंमुळे
2
14
502
तीच गर्दी तीच ताकद तीच लाभार्थी टोळी तीच जातीवादी नेते याला तयारी करून देणारे.... तेच नाटकं आणि तीच घोषणा --- जिंकलो रे राजाहो मराठ्याच्या पोरांचं कल्याण केलं मी फिरा माघारी बदल फक्त डिफेंडर टू हेलिकॉप्टर हा हवाय #cm साहेब याला आता लई डोक्यावर नका घेऊ तीच गाडी त्याला तारखेला
3
20
395
🤣🤣 हसावं की रडाव काहीही असो पण समाज इतका अडानी आणि त्याचे नेतृत्व त्यापेक्षा अडानी त्याला 15 महिने भुंकून भुंकून सरपंच बायको देशमुख निवडून आणता आली नाही.आता हे स्वप्न पडायला लागलेत यांना लोकांनी पण ओळखून घ्यायला पाहिजे राव कधीतरी जेव्हा जेव्हा स्टेज वर असतो शुद्धीत असतो का तो
3
1
16
838
या रे राजाहो मला राजा बनवा माह्या पाया पडायला या मी माझ्या कुटुंबाच कल्याण करावे यासाठी मला मुंबईत पाठवायला या मग मी पुन्हा बोलले तिथे गेल्यावर जिंकलो रे राजाहो फिरा मागे आता.
2
21
420
काय तमाशा लावलाय केंद्रसरकाने बी राव ह्या वर्षातली दुसऱ्यांदा तारीख जाहीर होते CTET ची @narendramodi @AmitShah कश्याला पाहिजे तुम्हाला अजून 2047 पर्यंत आहे हेच डोक्यावरून पाणी पडले 12 वर्षातच का पुढे घालता CTET इतक्या वेळा @RahulGandhi विरोधी पक्ष म्हणून तुम्ही अपयशी आहात.
5
189
ये दुःख खतम का हे नहीं होता अन शेवटी सासरवाडीत दारू बंद केल्याने करोडो मराठ्याचा आयडॉल बेवड्याला अश्रू अनावर झालेत. डाव फसला राव हे आंदोलन होते हेलिकॉप्टर साठी पण आता मराठ्यांचे जे नेते येत होते ते पण यायचे बंद झाले आता.
2
6
159
सर तुम्ही बरोबर मुद्द्याला हात घातला रोहित पवारांना CM कडे गेलेल्या शिष्ठ मंडळात घेऊन जायचे होते ते नेले नसल्याने पूर्ण फूट पाडण्याचे काम रोहित पवारांनी केले शेवटी CM फूट पडण्यासाठी नेहमी काहीतरी करत असतात तसेच इथे पण ऑनलाइन साठी आंदोलन फोडले. @TV9Marathi youtu.be/w8dxxqw2L9Q?si=moGM…
1
123
सन्माननीय @Tukaram_IndIAS सरांना का करू नये मुख्य सचिव महाराष्ट्राचा भाजपा सरकार एवढा आव आणते पारदर्शकता विकास आणि अच्छे दिन मग चांगले अधिकारी का वर जात नाहीत फक्त बदली बदली भीमानावर सरांची पहा तरक्की जी सरकारने केली.ते पुढे Mpsc वर बसवलेत आमची ठासून मारायला @narendramodi
1
5
157
😅😅😅😅 काय मोठा विनोद आहे. तू लोकांच्या पैशाची 90 पिऊन गटारीत लोळणारा माणूस तुला कसले रे इन्फेक्शन होते. तुला एवढे सांगायचं आहे की बरेच दिवस झालं हार गुलाल फुलं नाहीत म्हणून तू आठवण करून देतोय तर. एकदा #जिंकलो_रे_राजाहो म्हण मग लोक फुलं उधळतील
4
6
41
1,943
उद्या आपल्या हक्का साठी लातूरात सगळ्यांनी उपस्थिती रहा वेळ सकाळी 9.30AM आपला आवाज सरकारला पोहोचवण्यासाठी आमदार @RRPSpeaks येणार आहेत. मग चला तुम्ही पण या आणि आयोगाचं आणि सरकारचे पेपर फुटीचे कांड बाहेर काढू.. चला बार्शी मार्गे लातूर लेंडवे च्या गावातून येणार असाल तर सेटिंग करून या
5
37
806