
✨Nation_First 🇮🇳 Mpsc Aspirants 🚨 Fan Of the Hitman #रोहित_शर्मा 🇮🇳
कर्जत, अहिल्यानगर 🚩
Joined March 2018
- Tweets3.6K
- Following1.3K
- Followers130
- Likes22K
गणेश ♐🚩🇮🇳 retweeted
Congratulations on an incredible IPL career, Dhoni bhai. It's been fun sharing the field and so many memories with you over the years. Much respect!
#OnThisDay 🗓️
𝟭𝟱𝘁𝗵 𝗡𝗼𝘃𝗲𝗺𝗯𝗲𝗿 𝟭𝟵𝟴𝟵:
16-year-old Sachin Tendulkar @sachin_rt made his international debut 🇮🇳
𝟭𝟱𝘁𝗵 𝗡𝗼𝘃𝗲𝗺𝗯𝗲𝗿 𝟮𝟬𝟭𝟯:
The #TeamIndia legend batted one last time with 3️⃣4️⃣,3️⃣5️⃣7️⃣ int'l runs and 1️⃣0️⃣0️⃣ int'l hundreds to his name 🫡
महाराष्ट्रात घराघरात मनात माझं नाव आहे
तुला जर बारा परसाच्या "खड्ड्यात"गाडलं नाही
तर गोपीचंद पडळकर माझं नाव नाही...😎🔥
@GopichandP_MLA 👑
#गोपीचंद_पडळकर
#वारणेचा_वाघ
जंत पाटील...
असे सगळे नवे जुने टप्पे फुलटॉसवर घेऊन इथपर्यंत आलोय.
@GopichandP_MLA ✨✌️
#गोपीशेठ
#सांगली_बँक
असतील तुमच्याकडे करोडो रुपयांचे कारखाने… शिक्षणसंस्था, गडगंज संपत्ती… पण आमच्याकडे तुमच्या पैशाने सुद्धा विकत ना घेऊ शकणारी कोहिनूर माणसे आहेत …. 💎
@INilesh_Lanke
@Prof_RamShinde
#अहिल्यानगर #जिल्हा #सहकारी #बँक
#Ahilyanagardistrictelection
इथून पुढे कर्जत जामखेड मध्ये शिंदेशाहीच चालणार... ✌️✨🔥🔥
@Prof_RamShinde 👑
#रामभाऊ #कर्जत_जामखेड
#अहिल्यनगर
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सार्वत्रिक निवडणूक २०२६
कर्जत सोसायटी मतदारसंघातून सौ. ज्योती प्रकाश शिंदे यांची प्रचंड बहुमताने संचालकपदी निवड.
त्यांच्या विजयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व सहकार क्षेत्रातील पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
#Ahilyanagar #DCCBank #Karjat
करेक्ट कार्यक्रम करणाऱ्यांचे आम्ही कार्यक्रम करतो... 😎
टप्प्यात आल्यावर कोणीही कार्यक्रम करतो, आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतो.
~ गोपीचंद पडळकर 👑✨✌️🔥💪
#गोपीशेठ #वाघ
#sangli #cooperativebank
जंत पाटील...
असे सगळे नवे जुने टप्पे फुलटॉसवर घेऊन इथपर्यंत आलोय.
@GopichandP_MLA ✨✌️
#गोपीशेठ
#सांगली_बँक
जिनके सर हो इश्क़ की छाँव
पाँव के नीचे जन्नत होगी
चल छैयां छैयां छैयां छैयां..!!🎶
#शाहरुख़_ख़ान (अभिनेता)
#जन्मदिन 💐 #लेखनी ✍️
🎬 दिल से (1998)
🖋️ गुलज़ार 🎵 ए.आर.रहमान
🎤 सुखविंदर सिंह । सपना अवस्थी
🎞️ शाहरुख़ ख़ान। मलाइका अरोड़ा
@Chandra25316864
Happy Birthday Shahrukh
Khan! 👑🕺
You are not just a superstar, you are an emotion that lives in millions of hearts. ❤
#HappyBirthdaySRK
#HappyBirthdayShahRukhKhan
3
642
तेरे बस की बात नहीं हैं..
बाप को भेज ...🔥🔥
असच म्हणायचं असेल नवनाथाना..
This quoted post is unavailable.
54
एकसंध भारताचे स्वप्न सत्यात उतरणारे लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन !!
#सरदार_वल्लभभाई_पटेल
#राष्ट्रीय_एकता_दिवस
#StatueOfUnity
1
46
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांचं खूप खूप अभिनंदन 💐💐
@Jaykumar_Gore
@Dev_Fadnavis
बिरोबाच्या नावानं चांगभलं 🚩
पांगरी बिरोबा यात्रा दर्शन !! 🙏🌺
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब ❤️
#बिरोबाच्या_नावानं_चांगभल #माण_खटाव_मतदारसंघ #माण_खटावच_भविष्य #माण_खटाव_विधानसभा
1
28
गणेश ♐🚩🇮🇳 retweeted
ही माहिती महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहचली पाहिजे...
शेतकऱ्यांना कर्ज दिलेल्या कोणत्याही फायनान्स कंपनीने जर शेतकऱ्यांना दिलेलं कर्ज भरा म्हणून जोर जबरदस्ती करत असेल किंव्हा भरण्यासाठी नोटीस पाठवून तगादा लावत असतील, तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करा.
जे कंपन्या करत असतील, बँका करत असतील त्यांच्या विरोधात तक्रार करा त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवल्या जाईल.
राज्याचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांनी स्पष्ट शब्दात या संदर्भात सूचना दिल्या आहेत.
जर पोलीस स्टेशन ऐकत नसेल तर आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधी , भाजप पदाधिकारी यांच्याशी संपर्क. माझ्याशी संपर्क करू शकता.
9819692501 हा माझा नंबर आहे. टेक्स्ट मॅसेज करू शकता. आम्ही सुद्धा फॉलोअप घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ..
गणेश ♐🚩🇮🇳 retweeted
बिरोबाच्या नावानं चांगभलं..!
आरेवाडी हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात दुष्काळमुक्त महाराष्ट्र, मेंढपाळांना न्याय, धनगर आरक्षण आणि सहकारातील भ्रष्टाचाराविरोधात संघर्षाचा निर्धार!
भंडारा उधळू, स्वाभिमानाची वज्रमूठ दाखवू!
#GopichandPadalkar #गोपीचंदपडळकर #आरेवाडी
He is not Tamil Film Industry Superstar❌
He is Indian Film Industry Superstar✅
@rajinikanth 👑💪🔥
#Jailer2 #Jailer2IndustryBlockbuster #Jailer2AllTimeIndustryBlockbuster #Jailer #Jailer3 #Rajinikanth #Rajini #Superstar
3
310
छल करने वालों का विनाश तय है 🔥
रगड़े वो भी जाएँगे जिन्होंने साथ दिया था!!
#गोपीशेठ
2
28




























