Hostel Days retweeted
Reminisce about your fondest hostel memories, grooving to the funky song #Maitri from @HostelDays! https://nitter.gq/t.co/r8uMOnTaLy
Hostel Days retweeted
१२ जानेवारी: 'हाॅस्टेल डेज्' आजपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित
All The Best @HostelDays
https://nitter.gq/t.co/9BFV4CLBmm
@ajaynaik @ArohWelankar @PrarthanaBehere @VirajasKulkarni @TanksaleAkshay @sanjayjadhavv
मराठवाड्याची शान,
मैत्रीचा राखतो मान.
GIRLS हॉस्टेलवर लावतो FIELDING,
असा हा हॉस्टेलचा 'प्रेमवीर'!
#Hosteldays #12Jan #Nostalgia
"बाळा, जमतंय ना इंजिनिअरिंग?"
#HostelDays #12Jan #Nostalgia
@amitbbh @ajaynaik @ArohWelankar @VirajasKulkarni @TanksaleAkshay @PrarthanaBehere
Hostel Days retweeted
Relive the perhaps tiring yet awesome hostel memories like submissions and parties as you listen to #TiringTiring from the movie #HostelDays! https://nitter.gq/t.co/AyH0bH6BFj
ईशानी' म्हणजेच प्रार्थना बेहेरे येतीये तुम्हाला भेटायला. उद्या सकाळी 12:30 वाजता. तयार रहा!
#HostelDays #12Jan #Nostalgia
'ईशानी' येतीये तुम्हाला भेटायला 5 तारखेला सकाळी 11:30 वाजता! तयार आहात ना ?
#HostelDays #12Jan #Nostalgia
Hostel Days retweeted
'मृणाल कुलकर्णी' यांचा मुलगा 'विराजस कुलकर्णी' याचे 'हॉस्टेल डेज' चित्रपटातून पदार्पण
Read Full Story
https://nitter.gq/t.co/XG2l6g2kPF
@VirajasKulkarni @mrinal_kulkarni @HostelDays @ajaynaik @YYPTheFilm @sanjayjadhavv
घरातल्या आवराआवरीची कटकट का हॉस्टेलमध्ये मिळणारा निवांतपणा, काय आहे तुमच्या जगण्याचा बाणा ?
#HostelDays #12Jan #Nostalgic
मराठवाड्याची शान,
मैत्रीचा राखतो मान.
GIRLS हॉस्टेलवर लावतो FIELDING,
असा हा हॉस्टेल चा 'प्रेमवीर'.
#HostelDays #12Jan #Nostalgia
हॉस्टेलची ही झीनत अमान,
क्या beauty क्या अदा.
हिची एक झलक मिळताच,
सगळे होतात फुल टू फिदा!
#HostelDays #12Jan #Nostalgia
जुगाड करून मिळणारी मॅगी की आईच्या हातची गरमगरम पोळी! कशी असते तुमची जेवणाची थाळी?
#Hosteldays #12Jan #Nostalgia
'हॉस्टेल डेज' ची टीम येतीये तुम्हाला भेटायला!
उद्या सकाळी 11 वाजता, Marathistar.com च्या official page वर. तुम्ही तयार आहात ना ?
#HostelDays #12Jan #Nostalgia





















