
Official Twitter account of District Information Office, #DHULE, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra
DHULE, MAHARASHTRA
Joined July 2016
- Tweets29.8K
- Following101
- Followers11.9K
- Likes9.5K
राजस्थानमधील कोटा येथे धुळ्याच्या प्रवाशांच्या फोर्स ट्रॅव्हलरला भीषण अपघात!
वाहनातील 15 पैकी 9 जणांचा मृत्यू, 6 जखमी.
मृतदेह कोटा येथील न्यू मेडिकल कॉलेजमध्ये; जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू.
धुळे जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाची माहिती.
1
443
माझ्याकडे एक एकर शेती आहे. मी २०१९ मध्ये कर्ज घेतले होते. परंतु नापिकीमुळे कर्जाची परतफेड करू शकलो नाही. यंदा मला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’चा लाभ मिळाला.
245
बँकेत माझे ९५ हजार रुपयांचे पीक कर्ज होते. ते शासनाने माफ केल्याबद्दल मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच शासनाचे मनापासून आभार - पद्माकर मत्रे ( रा. मदनवाडी, ता. इंदापूर, जि पुणे) #शेतकरीकर्जमुक्तीयोजना२०२६ #शेतकरी #महाकर्जमुक्ती #पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर
219
शेतकरी सुखी व्हायचा असेल तर महात्मा जोतीराव फुले यांची त्रिसूत्री महात्माफुले200 #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष #महाज्योती #महाराष्ट्रशासन #MahatmaPhule200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #MahaDGIPR
1
158
जोतीरावांनी ‘शेतकऱ्याचा आसूड’ या ग्रंथात १८८३ साली शेती आणि शेतकरी यांच्या समग्र विकासाचे संकल्पचित्र प्रकाशित केले.शेतीचे शिक्षण,संकरित बियाणे,अवजारे,पीकपद्धती,शेतीला जोडधंदे,‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या मोहिमेद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन आधुनिक पद्धतीने करण्यावर त्यांनी भर दिला.
101
दुष्काळग्रस्त भागातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीसाठी उत्पन्न मर्यादेची अट शिथिल #शिक्षण #दुष्काळ #वैद्यकीयशिक्षण #MahaDGIPR
123
यावर्षी शासनाकडून ५ हजार रुपयांची अग्रीम मदत मिळाली आणि 'कर्जमुक्ती'चा लाभही मिळत आहे. त्याबद्दल खूप खूप आभार - किशोर पोकळे (रा. म्हसाळा, ता. सेलू, जि. वर्धा) #शेतकरीकर्जमुक्तीयोजना२०२६ #शेतकरी #महाकर्जमुक्ती #पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर #महाराष्ट्रशासन #MahaDGIPR
176
बालपण फुलू द्या, स्वप्नांना उमलू द्या! बालविवाह रोखण्यासाठी राज्यव्यापी मोहीम #बालसंरक्षण #बालकल्याण #बालविवाहनिर्मूलन #MahaDGIPR
105
दुष्काळाच्या काळात शासन आमच्या पाठीशी उभे राहिले. दिवाळीपूर्वी माझ्या बँक खात्यात ५ हजार रुपयांची आर्थिक मदत जमा झाली. या मदतीबद्दल शासनाचे आभार - प्रभाकर बुंडे (रा. आकोली, ता. सेलू, जि. वर्धा) #शेतकरीकर्जमुक्तीयोजना२०२६ #शेतकरी #महाकर्जमुक्ती #पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर
156
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी दीर्घकालीन नियोजन, जमिनीचे योग्य व्यवस्थापन, पायाभूत सुविधा प्रकल्पांची अंमलबजावणी आणि कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढविणे हे घटक महत्वाचे आहेत. त्यादृष्टीने राज्य शासन विविध विकास प्रकल्पांची प्रभावी अमंलबजावणी
@Dev_Fadnavis
@NITIAayog
142
महात्मा जोतीराव फुले यांचा ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा ग्रंथ सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. ‘दीनबंधू’ हे या समाजाचे मुखपत्र होते. त्यांनी तुकारामांच्या अभंगांच्या धर्तीवर अनेक अखंड रचले. ‘गुलामगिरी’ ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना समर्पित केला. #MahatmaJyotiraoPhule
धुळ्यातील 4,525 शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची संधी! 🌾
एकवेळ समझोता योजनेची पहिली यादी जाहीर. पात्र शेतकऱ्यांना ₹2 लाखांपर्यंत लाभ. 31 मार्च 2027 पर्यंत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
#Dhule #शेतकरीकर्जमुक्ती #Farmers #Maharashtra
1
165
🏦 सक्षम पतसंस्था, सुरक्षित ठेवी, सभासदांचा विश्वास!
धुळ्यातील प्रशिक्षणात कर्जवसुली, आर्थिक शिस्त व कायदेशीर तरतुदींवर मार्गदर्शन. पारदर्शक कारभारातून पतसंस्थांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांनी केले.
#Dhule #सहकार #Cooperative #
1
116
माझ्या शेतीचे नुकसान झाल्यामुळे मी कर्ज भरु शकलो नव्हतो. तथापि, शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ च्या माध्यमातून माझ्या समस्येचे निराकरण झाले. मी शासन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा आभारी आहे – अनिल पाटील, रा. टाकळी, ता. मिरज
1
207
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ च्या माध्यमातून माझे थकित १ लाख ८९ हजार रुपयांचे कर्ज शासनाने माफ केले आहे. त्याबद्दल मी शासन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्याचे आभार व्यक्त करतो - दादा शिवगोंडा पाटील, रा. टाकळी, ता. मिरज, जि. सांगली #शेतकरीकर्ज
1
174
📍 नांदेड उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते #कंधार येथील शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि शांतीदूत गोविंदराव पाटील चिखलीकर विकसित उद्यानाचे लोकार्पण झाले.
@SunetraA_Pawar
@iprakashabitkar
@babasahebpati1
#उपजिल्हारुग्णालय
1
130
महात्मा जोतीराव फुले यांनी 1883 सालीच पाण्याचे महत्व ओळखून जलसंधारणाचा मूलमंत्र दिला होता. पाणी आडवा, पाणी जिरवा - हाच खरा विकासाचा मंत्र! #महात्माफुले200 #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष #महाराष्ट्रशासन #MahaDGIPR
खरीप हंगामात उद्भवलेल्या दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पाण्याचे पुनर्भरण, तसेच जलसंधारणासाठी सुमारे ५ हजार कोटींचा आराखडा तयार करण्याचे दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री
@cbawankule
यांचे आदेश. #DroughtRelief #WaterConservation #जलसंधारण
107
अपवादात्मक प्रकरणांतीलशेतकऱ्यांना फार्मर आयडीसाठीत्रिस्तरीय कार्यपद्धती निश्चित शासन परिपत्रक : gr.maharashtra.gov.in/Site/U… #शेतकरी #फार्मरआयडी #FarmerID #MahaDGIPR
117























