DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune) header
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune) profile picture

विभागीय माहिती कार्यालय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय. Official Twitter account of Divisional Information Office,PUNE, D.G.I.P.R. महाराष्ट्र शासन.

पुणे.Pune, India
Joined June 2016
Photo by DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune)Photo by DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune)Photo by DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune)Photo by DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune)Photo by DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune)Photo by DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune)Photo by DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune)Photo by DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune)Photo by DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune)Photo by DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune)
📍श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-२०२६ विजयी उमेदवार श्रीमती हर्षदा देशमुख जाधव यांना प्रमाणपत्र देताना निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त श्रीमती शीतल तेली- उगले #PuneGraduateConstituency #Election
1
7
486
📍श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-२०२६ विजयी उमेदवार श्री. कौस्तुभ गावडे यांना प्रमाणपत्र देताना निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त श्रीमती शीतल तेली- उगले #PuneTeachersConstituency #Election
315
३०४ तालुक्यांतील प्रत्येक गावात किमान १०० जलशोषक खड्डे #दुष्काळ #जलसंधारण #MahaDGIPR
1
569
राज्यातील #दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यातील दीड कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रिम मदत देण्यास मुख्यमंत्री #देवेंद्रफडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी. ७ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यासही बैठकीत मान्यता. #मंत्रिमंडळनिर्णय
4
944
📍सोलापूर जिल्ह्यात संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून शंभर टक्के अनुदानावर मोफत चारा बियाणे वाटपाची योजना सुरू. उच्च उत्पादन क्षमता असलेल्या मका व ज्वारीच्या चारा वाणांच्या बियाण्यांचे वितरण पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत करण्यात येणार.
1
1,315
📍श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक-२०२६ मतमोजणी प्रक्रियेची क्षणचित्रे.. #PuneTeachersConstituency #Punegraduationconstituency
1
1
14
1,890
📍श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक-२०२६ मतमोजणीला सुरुवात... #PuneTeachersConstituency #Punegraduationconstituency
10
1,324
महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दीनिमित्त ‘मराठी भाषा दूत’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद. विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. mahasamvad.in/219617/ #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
1
427
महात्मा जोतीराव फुले यांनी स्त्री-शिक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, जातिभेद निर्मूलन आणि मानवाधिकार या क्षेत्रांत दिलेले योगदान आजही आधुनिक भारतासाठी प्रेरणादायी आहे. #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
282
📍सोलापूर टंचाई निवारणार्थ १६५ गावे व ८५३ वाड्यांमधील ३ लाख ३७ हजार ४३ नागरिकांना व ९८ हजार ९५९ पशुधनाला १७८ टँकरद्वारे पाणीपुरवठा. याशिवाय ४४ विहिरी व २६ बोअर असे एकूण ७० जलस्रोत अधिग्रहित-जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.डी. राठोड #दुष्काळीउपाययोजना
537
📍सातारा लोकसहभागातून सावली येथे वनराई बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास. भूजल संवर्धनासाठी शासनासोबत ग्रामस्थांचा पुढाकार. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सातारा तसेच ग्रामपंचायत सावली आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून सावली येथे आज लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याचे काम हाती.
280
📍श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे पुणे विभाग पदवीधर व पुणे विभाग शिक्षक मतदार संघांच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज. मतमोजणी प्रक्रिया अधिकारी- कर्मचाऱ्यांनी समन्वयाने अचूक, शांततेत यशस्वी करावी-विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले सविस्तर वृत्त 👇 facebook.com/share/p/1CCjAPY…
1
1
2
465
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई भासू नये आणि ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला शाश्वत काम मिळावे, यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल.....१/२ #चाराउत्पादन #दुष्काळीउपाययोजना #रोजगार
1
2
708
#VBGRAMG अंतर्गत वैयक्तिक,ग्रामपंचायत व सार्वजनिक जमिनीवर चारा पिकांच्या लागवडीसाठीच्या सविस्तर अंदाजपत्रकास शासनाने मान्यता. दुष्काळसदृश तालुक्यांसह ग्रामीण भागातील पशुपालकांना #हिरवाचारा मिळण्यास मदत होणार. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल-रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले.२/२
70
महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
405
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य चारा टंचाईवर मात करणे आणि उपलब्ध चाऱ्याचे पोषणमूल्य वाढवून त्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी #चारासाक्षरता व संवर्धन अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे-पशुसंवर्धन विभाग सातारा #सकसचारा #सशक्तपशुधन #समृद्धमहाराष्ट्र
650
📍 विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक-२०२६ मतदान: दि. २३ ऑक्टोबर २०२६ मतदानाचा अंतिम अहवाल पुणे पदवीधर मतदार संघ : ६२.७६ टक्के पुणे शिक्षक मतदार संघ : ८५.८६ टक्के #PuneTeachersConstituency #Punegraduationconstituency
2
9
4,120
📍पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे राज्यातील ३०५ दुष्काळी तालुक्यांमध्ये पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने राज्यभर #मिशनमुरघास ही जनजागृती व कृती मोहीमेचे आयोजन- पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील #पशुधन #चारापुरवठा #दुष्काळ #पशुसंवर्धनविभाग
2
435
📍सोलापूर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करंताना जिल्ह्यातील नागरिकांसाठी पुढील नऊ महिने नागरिकांना पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने काटेकोर नियोजन करा. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन #दुष्काळीउपाययोजना #पाणीबचत
1
970
📍पुणे #क्रांतिसूर्यमहात्माजोतीरावफुले यांचे #द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत विविध कार्यालये तसेच महिला विकास व बाल विकास निवासी संस्थांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन-जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे #महिला #बालविकास
2
2
519