नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडल, मा. व. ज. सं., महाराष्ट्र शासन.

Nanded, India
Joined July 2015
#छत्रपतीसंभाजीनगर: पदवीधर मतदारसंघ : पहिल्या फेरीमध्ये ७०,५१९ मतपत्रिकांची मोजणी झाली. त्यापैकी ६४,८१० मते वैध, तर ५,७०९ मते अवैध ठरली. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये डॉ.प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना २७,९९४, सतीश भानुदासराव चव्हाण यांना २०,११६,मते मिळाली @MahaDGIPR
1
31
3,577
District Information Office, Nanded retweeted
#नर्मदाजलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याचे #उकाई धरणातील पाच टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याबाबत नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाच्या पुनर्विचार समितीच्या बैठकीत सूचना देण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत महाराष्ट्राची बाजू मांडत या पाण्याची मागणी केली. त्यावर केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी तातडीने निर्देश दिले. नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राला एकूण १० टीएमसी पाणी मंजूर असून, त्यापैकी पाच टीएमसी पाणी वळण कालव्याद्वारे, तर उर्वरित पाच टीएमसी पाणी उकाई धरणातून मिळणार आहे. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार महाराष्ट्राला नियमानुसार पाणी मिळावे, अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली. महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी उपलब्ध करून देण्याबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी सकारात्मक निर्देश दिले. दूरदृष्यप्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीसाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहनलाल यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा व जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले उपस्थित होते. @Dev_Fadnavis @CRPaatil @Bhupendrapbjp @DrMohanYadav51 @BhajanlalBjp
3
2
1,978
District Information Office, Nanded retweeted
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या सप्टेंबर २०२६ या अंकाचे प्रकाशन शालेय शिक्षण राज्यमंत्री तथा अतिथी संपादक डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) गोविंद अहंकारी, माहिती व जनसंपर्क विभागाचे अवर सचिव अजय भोसले, प्र.उपसंचालक तथा वरिष्ठ सहायक संचालक (प्रकाशने) जगदीश मोरे, विभागीय संपर्क अधिकारी निलेश तायडे उपस्थित होते. ‘आपलं मंत्रालय’च्या या अंकामध्ये शालेय शिक्षणातील प्रयोगशील उपक्रम, ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’, विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थ्यांचे यश, तसेच केंब्रिज विद्यापीठाशी संबंधित शैक्षणिक सहकार्य आणि ‘क्लायमेट क्वेस्ट’ या उपक्रमाची माहिती देण्यात आली आहे. तंत्रज्ञानविषयक लेखांमध्ये स्मार्टफोनमधील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल डिटॉक्स या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय ‘कुमारजी : स्वरांपलीकडचा अंतर्मनाचा शोध’, ‘मनडोहातील अनंततरंग’, ‘गामक घर’ यासारख्या साहित्य-सांस्कृतिक लेखांमधून संगीत, कुटुंबव्यवस्था आणि मानवी भावविश्वाचा वेध घेण्यात आला आहे. योजनांची माहिती, शैक्षणिक प्रयोग, सांस्कृतिक वारशाचे जतन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर या विविध विषयांचा समावेश असलेला हा अंक वाचकांना शासनाच्या उपक्रमांची तसेच महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक वाटचालीची माहिती देणारा आहे. @DRPANKAJBHOYAR #आपलंमंत्रालय #MahaDGIPR
4
8
2,156
३०४ तालुक्यांतील प्रत्येक गावात किमान १०० जलशोषक खड्डे... #दुष्काळ #जलसंधारण #MahaDGIPR
4
589
#इसापूर उजव्या कालव्याचे रब्बी व उन्हाळी हंगामासाठी #सिंचन नियोजन जाहीर • दोन्ही हंगामांत प्रत्येकी दोन पाणीपाळ्या • पहिली #पाणीपाळी 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार सविस्तर वृत्त- facebook.com/share/p/1BPBYP4… @MahaDGIPR @InfoDivLatur @DDSahyadri
5
492
अवैध #सावकारी विरोधात सहकार विभागाची धडक कारवाई • #नांदेड तालुक्यातील संशयित सावकाराच्या घर व दुकानावर झडती • हिशेब वह्या व दस्तऐवज तपासणीसाठी ताब्यात • अवैध सावकारीबाबत गोपनीय तक्रार करण्याचे आवाहन सविस्तर वृत्त- facebook.com/share/p/1CtidAx… @MahaDGIPR @InfoDivLatur @DDSahyadri
4
390
#छत्रपतीसंभाजीनगर : पदवीधर मतदार संघात सायंकाळी सव्वासहापर्यंत पहिल्या 70 हजार मतपत्रिकेची पडताळणी सुरू आहे .एकूण 1,91, 689 मतदान झाले आहे.तीन टप्प्यात ही पडताळणी होईल.नंतर वैध मतदार ठरतील.त्यानंतर कोटा निश्चित होईल.सध्या पहिल्या टप्प्यातील मतपत्रिकेची पडताळणी सुरू @MahaDGIPR
3
11
2,313
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम #MahatmaPhule200 #महात्माफुले200
4
306
District Information Office, Nanded retweeted
औरंगाबाद पदवीधर निवडणुकीसाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील वरिष्ठ सनदी अधिकारी सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांच्या भूमिकेत निवडणूक निरीक्षक माधवी खोडे चावरे व विभागीय आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनात मतमोजणी केंद्रावर कार्यरत @CEO_Maharashtra
3
7
1,108
District Information Office, Nanded retweeted
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीला प्रारंभ! 🗳️ सकाळी ७.२५ वाजता स्ट्राँग रूम उघडली; ८ वाजता मतमोजणी सुरू #पदवीधरमतदारसंघ #मतमोजणी२०२६ #AurangabadGraduatesConstituency #ElectionCounting #ChhatrapatiSambhajinagar
1
2
181
District Information Office, Nanded retweeted
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीला प्रारंभ! निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत,निवडणूक निरीक्षक माधवी खोडे-चावरे, निवडणूक लढविणारे उमेदवार व अधिकृत प्रतिनिधींच्या उपस्थितीत सकाळी ७.२५ वाजता स्ट्राँग रूम उघडण्यात आली. #पदवीधरमतदारसंघ @MahaDGIPR
2
7
518
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
1
170
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
1
165
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष जलसंपदा विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
1
203
District Information Office, Nanded retweeted
३०४ तालुक्यांतील प्रत्येक गावात किमान १०० जलशोषक खड्डे #दुष्काळ #जलसंधारण #MahaDGIPR
2
7
1
17
2,373
District Information Office, Nanded retweeted
हर घर संत रविदास विचार–विकसित महाराष्ट्र अभियान #विकसितमहाराष्ट्र #वृक्षारोपण #MahaDGIPR
6
4
1,849
#छत्रपतीसंभाजीनगर :औरंगाबाद पदवीधर निवडणुकीसाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी निवडणूक निरीक्षक माधवी खोडे चवरे,विभागीय आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी जी.श्रीकांत यांच्या मार्गदर्शनात मतमोजणी केंद्रावर कार्यरत आहेत @MahaDGIPR @abhijitraut10 @rahul_kardile2
2
6
592
#छत्रपतीसंभाजीनगर औरंगाबाद पदवीधर मतदार संघामध्ये आज सुरू असलेल्या मतमोजणीच्या दरम्यान मतपेट्या उघडल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मतपत्रिकांची सरमिसळ सुरू झाली आहे.आणखी काही काळ ही सरमिसळ सुरू राहणार आहे.त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होईल @MahaDGIPR @ECISVEEP
2
8
676
#छत्रपतीसंभाजीनगर निवडणूक निरीक्षक श्रीमती माधवी खोडे-चावरे,निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, निवडणूक लढविणारे उमेदवार व त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींच्या उपस्थितीत #औरंगाबाद पदवीधर निवडणूक मतमोजणी सुरुवात झाली आहे
1
7
617
District Information Office, Nanded retweeted
बालवयातच रुजणार महात्मा जोतीराव फुले यांचे प्रेरणादायी विचार! #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
1
2
282