
Official Twitter account of District Information Office, #WARDHA,
WARDHA, MAHARASHTRA
Joined July 2016
- Tweets7.9K
- Following65
- Followers8.4K
- Likes540
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
राज्यातील भरती परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह करण्याच्या उद्देशाने गठीत करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने अंतरिम अहवाल शासनास सादर केला आहे.
राज्यातील विविध विभागांमधील विद्यार्थी व संबंधित हितधारकांशी केलेल्या सल्ला मसलतीदरम्यान प्राप्त मागण्या, सूचना व अभिप्रायांचा या अहवालात समावेश आहे. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या काही महत्त्वाच्या व तातडीच्या मुद्यांवर प्राधान्याने निर्णय घेणे आवश्यक असल्याने समितीने हा अहवाल शासनास सादर केला आहे.
@mpsc_office
#अहवाल #भरती #परीक्षा #महाराष्ट्रशासन #एमपीएसी
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील ७५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाने ५ हजार रुपयांची अग्रीम मदत जमा केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढील दोन दिवसांत मदतीचे पैसे जमा होतील. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांना चारा, पिण्यासाठी पाणी व अन्य उपाययोजनाही शासन करीत आहे. आपण सर्वांनी एकजुटीने या दुष्काळाचा सामना करुया असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव (पाटील) यांनी केले आहे.
@makrandpatil99
#दुष्काळ
#शेतकरी
#FarmerWelfare
#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत #वर्धा जिल्ह्यातील अजून १२०६२ शेतकऱ्यांच्या खात्यात १२९.७५ कोटी जमा. आतापर्यंत ४४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ४४१.८६ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
#शेतकरीकर्जमुक्ती #शेतकरी #महाराष्ट्र
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
#ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदार यांच्यातील प्रश्नावर राज्य सरकार मध्यस्थी करत असून, चर्चेतून मार्ग काढून आंदोलन शांततेत संपविण्याचा आमचा प्रयत्न आहे .– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
#शेतकरी #MahaDGIPR
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
खडकवासला जलाशयाला महात्मा जोतीराव फुले यांचे नाव देण्याचा प्रस्ताव…
#MahatmaPhule200
#महात्माफुले200
#MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
स्त्रीशिक्षणाचा पाया रचत फुले दांपत्याने दिला समतेचा विचार!
#MahatmaPhule200
#महात्माफुले200
#MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
#पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर शेतकरी #कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ४.८७ लाख शेतकऱ्यांना ४ हजार ७६४ कोटी रुपयांचा लाभ ऑनलाइन वितरित करण्यात आला.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील तसेच मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
आतापर्यंत आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या २०.७२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर एकूण १८ हजार ४० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जात असून, बँकांकडून प्राप्त ३१.१७ लाख थकीत कर्जखात्यांच्या माहितीच्या आधारे २५.८२ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे केली जात आहे.
@Dev_Fadnavis
@SunetraA_Pawar
@babasahebpati1
नागपूर विभागाचे राज्य लोकसेवा हक्क आयुक्त संदीप देशमुख यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची अंमलबजावणी तसेच याअंतर्गत अधिसूचित सेवांचा आढावा घेतला. महसूल विभागाच्या धर्तीवर इतर विभागांनी लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे ते यावेळी म्हणाले.
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
#थेटप्रसारण
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत होणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका-3 (माण-हिंजवडी-शिवाजीनगर) चे लोकार्पण, पुणे मेट्रो-2 च्या भूमिपूजनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती...
#LIVE
#थेटप्रसारण
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत होणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका-3 (माण-हिंजवडी-शिवाजीनगर) चे लोकार्पण, पुणे मेट्रो-2 च्या भूमिपूजनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती...
#LIVE nitter.gq/i/broadcasts/2mdAmdbOL…
वरुण बेव्हरेजेस कंपनीने #आर्वी येथे २,१०० कोटी गुंतवणूक करून अत्याधुनिक एकात्मिक उत्पादन प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. यामुळे ५५० जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या उपस्थितीत मुंबई येथे प्रकल्पाबाबत सामंजस्य करार करण्यात आला.
सामंजस्य करार प्रसंगी आमदार @Sumitwankhede86 उपस्थित होते. आर्वी एमआयडीसीत या प्रकल्पात दैनंदिन वापरातील ग्राहकोपयोगी वस्तू आणि पेयपदार्थांच्या निर्मितीसाठी अत्याधुनिक उत्पादन युनिट उभारण्यात येणार आहे. प्रस्तावानुसार, प्रकल्पाचे काम एप्रिल २०२७ पासून सुरू करण्याचे नियोजन आहे.
महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम..
#MahatmaPhule200
#महात्माफुले200
#MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
गुजरातमधील एकतानगरमध्ये दि. १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान होत असलेल्या ‘भारत पर्व’मध्ये सहभागी व्हा!
#सरदारपटेल
#राष्ट्रीयएकतादिवस२०२६
#SardarPatel
#RashtriyaEktaDiwas2026
#NationalUnity
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
गुजरातमधील एकतानगरमध्ये दि. १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान होत असलेल्या ‘भारत पर्व’मध्ये सहभागी व्हा!
#सरदारपटेल
#राष्ट्रीयएकतादिवस२०२६
#SardarPatel
#RashtriyaEktaDiwas2026
#NationalUnity
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
गुजरातमधील एकतानगरमध्ये दि. १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान होत असलेल्या ‘भारत पर्व’मध्ये सहभागी व्हा!
#सरदारपटेल
#राष्ट्रीयएकतादिवस२०२६
#SardarPatel
#RashtriyaEktaDiwas2026
#NationalUnity
#सेवाग्राम येथे राज्य व राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या राज्यस्तरीय संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री @DRPANKAJBHOYAR यांच्याहस्ते झाले. शाळांमध्ये पायाभूत सुविधा तसेच शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी पुरस्कारप्राप्त शिक्षकांची भूमिका महत्वाची असल्याचे पालकमंत्री म्हणाले. #वर्धा
लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याची मोहिम कृषि विभागामार्फत हाती घेण्यात आली आहे. मोहिमेंतर्गत #वर्धा तालुक्यातील चुन्हाळा गावात बंधारा बांधण्यात आला. जिल्ह्यात सुमारे १२५० बंधारे बांधण्यात येणार आहे. आतापर्यंत १२७ वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत.
#वर्धा #पीएमकिसान सन्मान निधीच्या २४ व्या हप्त्याचे वितरण बनासकांठा गुजरात येथून #प्रधानमंत्रीनरेंद्रमोदी यांच्याहस्ते करण्यात आले. निधी वितरण कार्यक्रमाचे थेट प्रसारण कृषि विज्ञान केंद्र सेलसुरा येथे करण्यात आले. यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात #वर्धा जिल्ह्यातील एकूण १,२९,४४४ लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण २५ कोटी ८८ लाख ८८ हजार रक्कम रुपये वितरीत होणार आहे.

















