
Official Twitter account of District Information Office, #SATARA, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra. @MahaDGIPR
SATARA, MAHARASHTRA
Joined June 2016
- Tweets15.8K
- Following307
- Followers11.1K
- Likes7.1K
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडील रस्ता काही दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
76
प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी २८ व २९ नोव्हेंबरला विशेष शिबिर
सर्व बीएलओ मतदान केंद्रांवर पूर्णवेळ उपस्थित राहणार
66
किल्ले प्रतापगडावर २६ नोव्हेंबरला भव्य स्वच्छता व संवर्धन महाअभियान; 'गडांचा मान, संविधानाचा सन्मान' उपक्रमांतर्गत राज्यव्यापी जागर
64
कराड
पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे काळाची गरज.
राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक, पशुपक्षी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवी दिशा मिळणार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
२१ व्या राज्यस्तरीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक, पशुपक्षी प्रदर्शन उद्घाटन
80
कराड
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व यशवंतराव चव्हाण यांच्या ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रीतिसंगम कराड येथील त्यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
73
अपवादात्मक प्रकरणांतील शेतकऱ्यांना फार्मर आयडीसाठी त्रिस्तरीय कार्यपद्धती निश्चित
शासन परिपत्रक :
gr.maharashtra.gov.in/Site/U…
#शेतकरी
#फार्मरआयडी
154
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्षानिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम.
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
1
137
माण खटाव बरोबर राज्यातील दुष्काळ कायमचा संपवण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे
थांबलेल्या पाणी पुरवठा योजनांसाठी निधी उपलब्ध करणार पशुधनाची सर्वतोपरी काळजी घेणार
- ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे
1
207
येत्या गुरुवारी म्हणजेच 26 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत भारतीय हवाई दलाच्या नऊ विमानांचा समावेश असलेल्या सूर्य किरण ॲरोबॅटिक टीमचे हवाई प्रात्यक्षिक सैनिक स्कूल सातारा येथे होणार आहे.
1
190
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावे
प्रवर्गाच्या अर्जदारांनी etribevalidity.mahaonline.go… संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरणे अनिवार्य.ऑनलाइन अर्जाची प्रत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने समितीच्या कार्यालयात सादर करावी
1
753
श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज
सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडावी
-ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे
म्हसवड येथील जोगेश्वरी हॉलमध्ये आज यात्रा आढावा बैठक झाली.
141
एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे उद्भवणारी #पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्यात जलसंधारणाची कामे वेगाने पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३० जून २०२७ पर्यंत जास्तीत जास्त गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट. जलसंधारण मंत्री संजय राठोड
1
193
महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाचे विचार समाजात रुजवून वंचित व शोषित घटकांच्या उन्नतीसाठी ऐतिहासिक कार्य केले. त्यांच्या विचारांचा वारसा जपत समताधिष्ठित समाजनिर्मितीचा संकल्प करू
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
114
महात्मा जोतीराव फुले यांनी स्त्री-शिक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, जातिभेद निर्मूलन आणि मानवाधिकार या क्षेत्रांत दिलेले योगदान आजही आधुनिक भारतासाठी प्रेरणादायी आहे.
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
157
दुष्काळग्रस्त भागातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीसाठी उत्पन्न मर्यादेची अट शिथिल
#दुष्काळ
148
चारा, पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी जिल्ह्यात काटेकोर नियोजन
टंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा सज्ज; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री शंभूराज देसाई
203
शिक्षण, समता आणि सत्यशोधाचा विचार देणारे महात्मा फुले! स्त्री शिक्षण, वंचितांचे हक्क आणि सामाजिक समानतेसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या महात्मा जोतीराव फुले यांचे विचार आजही सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देतात.
111
अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात बालविवाह निर्मूलन जनजागृती व शपथ कार्यक्रम संपन्न,
आयोजित कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना बालविवाह होऊ न देण्याची तसेच बालविवाहमुक्त समाजनिर्मितीसाठी सक्रिय सहभाग घेण्याची शपथ देण्यात आली.
103



























