Jeevanvidya (@Jeevanvidya) header
Jeevanvidya (@Jeevanvidya) profile picture

@Jeevanvidya - A Non-Profit organisation founded by Great Social Reformer & Philosopher Satguru Shri Wamanrao Pai | Now led by @PralhadPai

India
Joined August 2009
Photo by Jeevanvidya (@Jeevanvidya)Photo by Jeevanvidya (@Jeevanvidya)Photo by Jeevanvidya (@Jeevanvidya)Photo by Jeevanvidya (@Jeevanvidya)Photo by Jeevanvidya (@Jeevanvidya)Photo by Jeevanvidya (@Jeevanvidya)Photo by Jeevanvidya (@Jeevanvidya)Photo by Jeevanvidya (@Jeevanvidya)Photo by Jeevanvidya (@Jeevanvidya)Photo by Jeevanvidya (@Jeevanvidya)
“काही लोकांना सगळं सहज मिळतं… मग मलाच इतकी धडपड का करावी लागते?” आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या-वाईट गोष्टींमागे नशिबाचा किती वाटा असतो? भेटुया आज रात्री ९ वा. @PralhadPai दादांसोबत nitter.gq/i/spaces/1gqkmmZajanka…

1
1
22
1,327
आज रात्री ९ वाजता. @PralhadPai दादांसोबत लाईव्ह- nitter.gq/i/spaces/1gqkmmZajanka… #youwaah #jeevanvidya #pralhadpai
1
4
20
1,257
काही लोकांना सगळं सहज मिळतं… मग मलाच इतकी धडपड का करावी लागते? आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या-वाईट गोष्टींमागे नशिबाचा किती वाटा असतो? असेच तुमच्या मनात नशिबाबद्दल कोणताही प्रश्न, शंका असेल, तर खालील लिंकवर नक्की लिहा आणि आपण ते प्रश्न @PralhadPai दादांना विचारूया- jeevanvidya.org/events/expre… कदाचित तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर अनेकांच्या मनातला संभ्रम दूर करेल.
1
8
1,214
“मी कोणाचं वाईट केलं नाही… तरी माझ्याच आयुष्यात असं का घडतंय?” चांगलं वागूनही दुःख का येतं? मेहनत, शुभचिंतन करूनही नशीब साथ का देत नाही?👀 या प्रश्नांवर @PralhadPai दादांसोबत आज रात्री ९ वा. मनमोकळी चर्चा! Link- nitter.gq/i/spaces/1OxwbnrpoRVJB

1
31
2,076
@Jeevanvidya परिवारातर्फे आपणास व आपल्या परिवारास विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..✨ #jeevanvidya #Dussehra #दसरा #Vijayadashami2026
1
11
747
आज, गुरुवार Youवाह मध्ये मनमोकळी चर्चा @PralhadPai दादांसोबत रात्री ९ वा.*🎙️ Link- nitter.gq/i/spaces/1AKEmvAnVVAKL #jeevanvidya #youwaah #nazar
2
17
1,555
नजर लागते? 11:11 म्हणजे Sign? Gut Feeling की Fear? Karma की Coincidence? 👀 आपल्या आयुष्यात काही गोष्टी घडतात…आणि आपण लगेच म्हणतो- “हे काहीतरी Sign आहे…” “याला नजर लागली असेल…” पण खरंच असं आहे का? आज YouWaah मध्ये मनमोकळी चर्चा @PralhadPai दादांसोबत रात्री ९ वा. 🎙️ nitter.gq/i/spaces/1AKEmvA…

3
26
2,013
आजच्या Youवाह मध्ये रात्री ९ वा. @PralhadPai यांच्यासोबत मनमोकळी चर्चा- nitter.gq/i/spaces/1pKdRDYaogYJW #jeevanvidya #youwaah #pralhadpai #stress #motivation
1
2
32
1,928
सगळं Manage करताना… स्वतःला विसरत तर नाही ना? 🤔 Career, Relationships, Expectations, Overthinking, Deadlines…🔥
 आयुष्याच्या सगळ्या भूमिका निभावताना… स्वतःचं काय? आजच्या YouWaah मध्ये रात्री ९ वा. @PralhadPai यांच्यासोबत याच विषयावर मनमोकळी चर्चा🎙️ nitter.gq/i/spaces/1pKdRDY…

1
16
1,610
‘मला खूप Stress आहे…’ पण कदाचित प्रश्न Stress चा नाहीच! त्याचं गणित कधी समजून घेतलंय? Swipe ➡️ to look at it differently #jeevanvidya #pralhadpai #stress #anxiety #motivation
1
2
19
1,591
आज रात्री ९ वा. @PralhadPai दादांसोबत- nitter.gq/i/spaces/1vKpPNdlvdQKE #jeevanvidya #youwaah
3
26
2,073
कामाचे pressure, करियरची चिंता, अपेक्षांचं ओझ किंवा रोजच्या आयुष्यातील धावपळीतून मनावर जास्त ताण येतो? Life stressful वाटत आहे? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या- भेटूया आज रात्री ९ वा. @PralhadPai दादांसोबत nitter.gq/i/spaces/1vKpPNdlvdQKE

4
20
1,766
🔁 The virtuous circle that boosts faith in the inner self 👇🏻 🎙️YouWaah every second and fourth Thursday of the month at 9 PM with @PralhadPai dada #jeevanvidya #youwaah #mindpower
2
1
21
1,673
Affirmation → Positivity → प्रयत्न… मग पुढे काय? 🤔 कधी स्वप्नं पटकन पूर्ण होतात, तर कधी खूप वेळ का लागतो? ‘पुण्याई’ या प्रवासात नेमकी कुठे येते? ✨ आजच्या Youवाह मध्ये याच विषयाचा एक वेगळा दृष्टिकोन जाणून घ्या- आज रात्री ९ वा. @PralhadPai दादांसोबत 🎙️ nitter.gq/i/spaces/1RKZzBy…

2
3
23
1,943