मनू 𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩 (@Joglekar07) header
मनू 𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩 (@Joglekar07) profile picture

Carrying my #Dharma in my Heart and not on my sleeve. 😊

🏖️
Joined February 2017
Photo by मनू 𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩 (@Joglekar07)Photo by मनू 𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩 (@Joglekar07)Photo by मनू 𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩 (@Joglekar07)Photo by मनू 𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩 (@Joglekar07)Photo by मनू 𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩 (@Joglekar07)Photo by मनू 𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩 (@Joglekar07)Photo by मनू 𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩 (@Joglekar07)Photo by मनू 𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩 (@Joglekar07)Photo by मनू 𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩 (@Joglekar07)Photo by मनू 𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩 (@Joglekar07)
थोडक्यात!! तुम्ही विरोधी पक्षाचे, विचारांचे , धर्माचे असाल आणि तुम्ही खरे /योग्य मुद्दे काढून त्यावर प्रश्न विचारले आणि तुमची "पद्धत" चुकीची आहे असं मानलं तर तुम्हाला अटक आणि मारहाण होऊ शकते. तुम्ही काय म्हणताय हे महत्वाच नाहीच आहे , तुम्ही कोण आहात हे महत्वाच आहे. #अच्छे_दिन
3
9
1
35
1,245
He is spending his own money!!!
अगर 1,000 मकान बना कर गरीबों में बांटते तो बेहतर नहीं होता? लोगों की दुआएं मिलती. Just asking!
16
मुंबई मेट्रोच्या ॲक्वा लाईनने ग्रँट रोड ते मरोळ नाका असा प्रवास केला. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळा तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी मुंबईचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्विकारली होती. त्यावेळी मुंबई शहरातील वाहतुक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी एलिव्हेटेड मेट्रोचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आला होता. मात्र दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक हेरिटेज वास्तूंचे जतन व्हावे, तसेच मंत्रालय, विधानभवन आणि अनेक शासकीय, खासगी कार्यालयांमुळे सतत वर्दळ असलेल्या या भागात मेट्रो भूमिगत असावी, अशी माझी आग्रही भूमिका होती. पुढे मंत्रिमंडळाने भूमिगत मेट्रोच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. आज या भूमिगत मेट्रोतून प्रवास करताना मुंबईकरांचा प्रवास कोणत्याही अडथळ्याविना जलद आणि सुकर होत आहे, याचे समाधान वाटले. शहराचा वारसा जपत शाश्वत विकास साधणे, हीच खरी प्रगती आहे. #MumbaiMetro #AquaLine #Metro3
1
2
6
90
आपल्याकडे एवढे सण असताना , या लोकांना Black Friday च कौतुक कशाला हवंय!! बावळटपणा नुसता!! 🙄🙄🙄 #Black_Friday_Sale म्हणे!! Nonsense!!
2
4
130
हात तोडलेले........ #पुनर्जन्म 😬
SHOCKING! 🚨 Around 500 monkeys have reportedly taken over parts of the Taj Mahal premises in Agra. Videos showing large groups of monkeys creating havoc at the Eastern, Western and Royal Gates have gone viral on social media.
2
1
1
3
173
Perfect!!
सामान्य माणूस आता "गुंडागर्दी" आणि "राजकारणी" यांना ऍडजस्ट करायला शिकला. गुंडागर्दी ला राजकारणी आळा घालू शकत नाही आणि राजकारण्यांना गुंडागर्दी केल्याशिवाय मत मिळत नाहीत. आणि या दोघांना सामान्य माणसाशी काही देणं घेणं नाही जय महाराष्ट्र 🙏
3
111
आवरा!!! अतिउत्साही पणा वाढत चालला आहे......
केळवण (Kelvan) A traditional Maharashtrian pre-wedding celebration, where family and friends shower the bride or groom with love, blessings and a special feast. This time, not at home, but aboard a Mumbai local.
1
3
62
वाट चुकलेले कोकरे....
35 Not everyone followed the crowd and look what happened 👀
1
4
179
हे सगळे व्हिडिओ बघून , या लोकांबद्दल जे बोलतात ते पटलंय!!! राग यायच्या ऐवजी वाईट वाटतंय.
They're literally living in the '60s.
2
179
Disgusting mindset!!!
MLA Anant Singh inspecting helipad built specifically for his daughter’s marriage.
1
1
4
144
It's a Family dispute.... No gangwar!!
Chiplun, Maharashtra - A shocking incident of violence in broad daylight has created panic in Chiplun city after a young man was brutally attacked with a sickle during a violent clash between two groups in the Govalkot Road area. According to preliminary information, the attack is believed to have stemmed from a family dispute, although the exact reason behind the assault remains unclear. The confrontation quickly escalated into a fierce brawl between two groups, leading to a serious attack on one of the youths.
1
1
6
139
देणारा, घेणारा, आणि दाखवणारा....
Food distribution begins at Anant Singh's daughter wedding ceremony.
1
3
98
प्रगती फक्त भौतिक झाली , मानसिक होणार का ?? शंकाच आहे!! घाणेरड्या सवयी लावून ठेवल्या आहे?? की असलेल्या सवयी बदलल्या नाहीत??
काफी मशक्कत करने के बाद आखिरकार इस लड़के को अनंत सिंह के यहां भोज में एक प्लेट खाना मिल ही गया।
8
199
आता जो गेला त्याच्या पुढे त्याचे ...... .. चक्र चालू राहणार!!??
कोर्टाबाहेर ज्यांनी मंदार किवळेला संपवलं त्या ७ आरोपींची नावे समोर, सगळे रात्री आंबेगावात थांबलेले! भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी म्हणून शिवाजीनगर न्यायालयाच्या बाहेर मास्टरमाईंड अक्षय चव्हाण आणि त्याच्या सहा साथीदारांनी मंदार किवळे याच्यावर कोयत्याने वार करून त्याला संपवले. मोटरसायकलवरून आलेल्या सहा जणांपैकी दोघांनी मंदार किवळे याच्यावर कोयत्याचे वार केले. या हल्ल्यात मंदार किवळे याचा मृत्यू झाला. या प्रकरणाची पार्श्वभूमीवर आणि आरोपींची नावे समोर आली आहेत. पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक चारबाहेर दुपारी एक वाजताच्या सुमारास गोळीबार करून मंदार किवळे याला जीवे मारण्याच्या इराद्यानेच त्याच्यावर कोयत्याचे वार करण्यात आले. मंदारच्या डोक्यावर जवळपास आठ ते दहा वार करण्यात आला आहे. ज्यावेळी मंदारने दोन्ही हात डोक्यावर घेतले, त्यावेळी त्याच्या हातावर वार करण्यात आले. यात मंदारच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली. मंदारचे दोन्ही हात तोडल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसून येते. गंभीर जखमी झालेल्या मंदारला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान ससून रुग्णालयात त्याचा मृत्यू झाल्याचे कळते. मंदार किवळे खून प्रकरणातील आरोपींची नावे समोर, अक्षय मास्टरमाईंड भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मंदारचा गेम करण्याचा प्लॅन रचला. मंदारला मारण्यासाठी सुपारी दिल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. मंदार आज न्यायालयाच्या कामासाठी पुण्यात येणार आहे, असे आरोपींना आधीच कळाले होते. त्याआधी कात्रज आंबेगाव परिसरातच मंदार आपल्या हाताला लागतो का? असा प्लॅन ठरवून सातही आरोप रात्रीपासूनच कात्रज-आंबेगाव परिसरात होते, असे कळते आहे. जमिनीच्या वादातून आधी खून, त्याच प्रकरणात मंदार आरोपी, खून का बदला खून से! जमिनीच्या वादातून २० एप्रिल २०२५ रोजी कात्रज परिसरातील संतोषनगर येथे शुभम चव्हाण याचा खून करण्यात आला होता. मंदार मारुती किवळे हा त्या प्रकरणातील आरोपी होता. शुभमच्या खून प्रकरणात मंदारचे नाव होते. चार दिवसापूर्वी संबंधित खून प्रकरणातून त्याला जामीन मिळाला होता, येरवाडा कारागरातून तो बाहेर आला होता. आज न्यायालयीन कामकाजासाठी आला असता, मंदार किवळे याच्यावर हल्ला करण्यात आला. मंदार किवळे मूळ कात्रजचा आहे. पोलिसांनी काय सांगितले? आजच्या खुनाला मागील एका गुन्हेगारी घटनेची पार्श्वभूमी असल्याचे प्राथमिकदृष्ट्या कळते. आरोपींची नावे आम्हाला कळालेली असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहे. पोलिसांनी घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे, असे पुणे पोलिसांनी सांगितले. प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं? पूर्ण लोड केलेली मॅगझिन घटनास्थळावर पडलेली दिसली. आम्ही न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्यावर होतो. गोळीबाराचा आवाज आल्यानंतर खिडकीजवळ आलो, तिथे आम्हाला दिसले की एका इसमाच्या मागे काही लोक पळत आहेत आणि गोळीबार सुरू आहे. कोयते वगैरे घेऊन पळत जात आहे, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले....
1
7
303
या निर्ढावलेल्या "उपयुक्त" लोकांच्या खेळीमेळीच्या भांडणामुळे एखाद्या सामान्य नागरिकाला त्रास झाला , jiv गमवावा लागला तर सगळे flex वरचे #आधारस्तंभ नक्की आधार देतील ,शिवाय पत्रकारांना व्हिडिओ - फोन रेकॉर्डिंग प्रूफ पण देतील. #Smart_City #पूर्वीचे_पुणे_राहिले_नाही
Pune: A major clash broke out between two groups over supremacy on the Keshavnagar-Manjari road in the city. Armed with koytas, the gangs barged directly into a housing society and attempted an attack, creating terror in the area. The incident has spread fear among local residents, and the growing menace of the koyta gang in Pune has once again come to the forefront. #KoytaGang #Manjari #Keshavnagar
2
6
242
अजून viewership वाढवायचे उद्योग!!!
Bigg Trouble 🚨🚨🚨 Police Complaint Registered Over Alleged Distortion Of Narrative against the #RanbirKapoor and #Yash starrer global biggie #Ramayana ⚠️⚠️⚠️ After protests in Mumbai and Kolhapur, a police complaint has been filed against the makers of the Ranbir Kapoor and Yash-starrer. The Hindu Janajagruti Samiti recently organised protests, demanding removal of objectionable scenes and dialogues. And now, the organisation's spokesperson, Satish Kochrekar, has lodged a police complaint. It was registered at the Mulund West police station in Mumbai. He alleged that director Nitesh Tiwari's film has distorted the original narrative and hurt Hindu religious sentiments. They have alleged that the Ranbir and Yash-starrer has glorified demon king Ravana as the saviour of the poor and the protector of women. They also alleged that Ravana has been glorified as an 'unarmed warrior' who defeated the army.
1
5
136
Heard a new word today..... And Loved it!! #Spititual_Ego
1
2
99
Same question I keep asking myself everytime I read/watch such incidents. LJ and these incidents leave me speechless and give feeling of helplessness.
I have a question for every Hindu in this country, including myself. If you found yourself surrounded by an armed mob in a public place, like the Hindu couple that was harassed and beaten in Mumbai, by some डरे हुये मायनॉरिटी युवा, what is your plan to defend yourselves? You don’t have to answer me. Just ask this question seriously to yourselves.
1
85
श्रीखंड गोळी पण आवडते आम्हाला.....
Anybody remember Kismi toffees? I didn't know, now you get it in rajbhog and rosemilk flavour too 😋😋 #theme_pic_India_sweettooth
1
10
172
दुनिया में जिणे के लिये ये सब करणा पडता है....
I used to be cool. I used to say, "Chutiye, soya tha kya ab tak?" Now I say, "This has already been extensively discussed during the planning phase."
4
142