Dr. Krishna Kende retweeted
व्यस्त वेळापत्रकामुळे मी हे पुस्तक लिहिण्याच्या मनःस्थितीत नव्हतो पण अनेक वाचकांचा प्रेमळ दबावाला बळी पडून हे पुस्तक लिहिलं आहे. विशेषत: ज्या वाचकांनी माझं 35 Days हे पुस्तक वाचलं होतं त्यांना शिवसेनेच्या या महाबंडाबद्दल वाचायचे होते. पुस्तक इथे मिळेल
amazon.in/dp/9395477520?ref=…
Dr. Krishna Kende retweeted
#Politics : जेव्हा-जेव्हा शिवसेनेत बंड झालं त्या-त्यावेळी खोतकरांचीही चर्चा झाली.
#ArjunKhotkar #ShivSena
@KrishnaABP
marathi.abplive.com/blog/mah…
Dr. Krishna Kende retweeted
साई संस्थानच्या कारभाराविरोधात आवाज उठवणाऱ्या एबीपी माझाचे मुकुल कुलकर्णी आणि नितीन ओझा या दोन प्रतिनिधींवर शिर्डीत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
संस्थानातल्या कारभाराच्या विरोधात वाचा फोडणं हा गुन्हा आहे का? या कारवाईची तीव्र निषेध #IsupportMukulNitin – at Mumbai, India
Dr. Krishna Kende retweeted
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : दिवसभरात औरंगाबादमध्ये काय-काय घडलं? goo.gl/sa6kry
Dr. Krishna Kende retweeted
VIDEO : स्पेशल रिपोर्ट : मराठवाड्याचं दहशत कनेक्शन goo.gl/W7a6tH
Dr. Krishna Kende retweeted
#स्पेशलरिपोर्ट मध्ये 8.30 वा. @abpmajhatv वर
🍙डॉ.दाभोलकर, कॉ.पानसरे, प्रा.कलबुर्गी, गौरी लंकेश हत्येचे मास्टरमाईंड एकच?
🍙औरंगाबाद टू पुणे.. दाभोलकरांच्या हत्येवेळी 12 तासात काय झालं?
🍙अकोल्यातलं राजकीय हत्यांचं रक्तचरित्र कधी थांबणार?
#Dabholkar #Maharashtra #Akola
Dr. Krishna Kende retweeted
VIDEO- स्पेशल रिपोर्ट औरंगाबाद: असे पोहे कोणाला आवडणार नाहीत?
goo.gl/vsTbjQ @KrishnaABP
Dr. Krishna Kende retweeted
अस्तित्वात नसलेल्या गावासाठी निधी खर्च, शिवसेना खासदाराची करामत goo.gl/tTfC7d
Dr. Krishna Kende retweeted
VIDEO : स्पेशल रिपोर्ट : 'सरोगसी मदर' प्रकारामागचं अर्थकारण काय? goo.gl/s0kyKJ
Dr. Krishna Kende retweeted
हुंडा प्रथेचं 'जीवघेणं' वास्तव समोर आणणारा कार्यक्रम उद्या दिवसभर @abpmajhatv
Dr. Krishna Kende retweeted
ऐका.. बघा.. विचार करा, आणि मुलींच्या आई-बापासमोर हात पसरताना विचार करा! हुंड्याविरोधात @abpmajhatv ची मोहीम!
#हुंडाबंदी
@rajivkhandekar – at Mumbai, India
Dr. Krishna Kende retweeted
औरंगाबाद : तूर विक्रीसाठी पैठण केंद्रावर आलेले शेतकरी जखमी, चक्कर आल्याने पाय, कंबर आणि मांडीचा भाग निकामी abpmajha.abplive.in/live-tv/
Dr. Krishna Kende retweeted
हेल्मेट घातल्यावरच बाईक सुरु, औरंगाबादमधील तरुणाचं संशोधन goo.gl/KIU339
Dr. Krishna Kende retweeted
VIDEO: स्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : टापरगावचा धोकादायक पूल कधी सुरु होणार? goo.gl/ZogHEQ















