LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) header
LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) profile picture

आपल्या भारताचे आपले app - LetsUpp App

Maharashtra, India
Joined August 2016
Photo by LetsUpp Marathi (@LetsUppMarathi)Photo by LetsUpp Marathi (@LetsUppMarathi)Photo by LetsUpp Marathi (@LetsUppMarathi)Photo by LetsUpp Marathi (@LetsUppMarathi)Photo by LetsUpp Marathi (@LetsUppMarathi)Photo by LetsUpp Marathi (@LetsUppMarathi)Photo by LetsUpp Marathi (@LetsUppMarathi)Photo by LetsUpp Marathi (@LetsUppMarathi)Photo by LetsUpp Marathi (@LetsUppMarathi)Photo by LetsUpp Marathi (@LetsUppMarathi)
अशोक चव्हाणांसह नांदेडमधील चार आमदारांना धमकी देत व्यापाऱ्याकडे खंडणी मागणारा आरोपी मुंबईतून अटकेत. - #AshokChavan #Nanded #NandedNews #MLAThreat #ExtortionCase #MumbaiArrest #MaharashtraPolice #CrimeNews #Businessman #BreakingNews #LetsUppNews #LetsUppMarathi
47
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोट्यवधी अनुयायांच्या मागणीनुसार दादर रेल्वे स्थानकाचे नामांतर चैत्यभूमी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. - #DadarStation #Chaityabhoomi #DevendraFadnavis #BabasahebAmbedkar #LetsUppMarathi
87
काही गोष्टी हसवतात, काही मनाला भिडतात… आणि काही आठवणीत राहतात! ❤️ असाच एक सुंदर अनुभव म्हणजे ‘मैत्रेया’! #2DaysToGo #Maitreyaa #20Nov2026 समर टाईम्स प्रॉडक्शन्स निर्मित ‘मैत्रेया’ २० नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात! Directed by : @kranti_redkar
54
दोन दिस थांबा रं मंडळी, साताऱ्यातल्या क्रांतीची गोष्ट येतेय मोठ्या पडद्यावरी! ऍडव्हान्स बुकिंग सुरू, आपली तिकिटे लवकर बुक करा... 'पत्रीसरकार १९४२' २० नोव्हेंबर पासून चित्रपटगृहात... Trailer Link In Bio - @patrisarkar194 #Patrisarkar1942 #KrantisinhNanaPatil #MarathiMovie
49
‘आदि अनंत’ चित्रपटाला समीक्षकांकडूनही मिळतेय भरभरून कौतुक! ❤️ मनाला स्पर्श करणारी कथा, नात्यांची सुंदर गुंफण आणि भावनांचा हळवा प्रवास… समीक्षकांच्या पसंतीस उतरलेला ‘आदि अनंत’ तुम्हीही नक्की पाहा! नक्की या भेटायला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात... !!! #AshokSaraf #AadiAnant
61
पुण्यातील नामांकित सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या 9 माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचा कारभार आता प्रशासकाच्या हाती गेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नवीन समिती स्थापन करुन प्रशासक नेमण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. - #SinhgadSchools #LetsUppMarathi
46
‘मैत्रेया’च्या दुनियेतील धमाल, मैत्री आणि इमोशन्स अनुभवायला तयार आहात ना? ❤️ २० नोव्हेंबरपासून मोठ्या पडद्यावर भेटूया! #2DaysToGo #Maitreyaa #20Nov2026 समर टाईम्स प्रॉडक्शन्स निर्मित ‘मैत्रेया’ २० नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात! Directed by : @kranti_redkar
50
एसबीआयच्या मेंटेनन्समुळे 19 नोव्हेंबरला दुपारी 45 मिनिटे यूपीआय सेवा बंद राहणार. मात्र, ग्राहकांसाठी यूपीआय लाइटचा पर्याय उपलब्ध असणार आहे - #SBI #UPI #UPIOutage #SBIMaintenance #UPILite #DigitalPayments #OnlinePayments #SBIUpdate #BankingNews #LetsUppMarathi
112
आष्टी पाटोदा शिरुर मतदारसंघाचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री मा. सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन कुकडी प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी केली - #BalasahebAjbe #SunetraPawar #KukadiProject #KukadiDam #WaterRelease #LetsUppNews #LetsUppMarathi
40
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींच्या आत्मचरित्रामध्ये सावरकरांचा अपमान झाल्याचा आरोप करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या आणि प्रवक्त्या शायना एनसी यांनी या पुस्तकाच्या निषेधादरम्यान बाळासाहेबांचा फोटो अनावधानाने फाडला. - #ShainaNC #BalasahebThackeray #SoniaGandhi
71
सोनिया गांधी यांच्या या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करत शिवसेना शिंदे गटाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी पुस्तकातील मजकुराचा निषेध करत नेत्यांनी पुस्तकाच्या प्रती फाडल्या. - #SoniaGandhi #SoniaGandhiBook #BookControversy #BookBan #ShindeSena #ShivSena #LetsUppMarathi
54
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान झाल्याचा मुद्दा उपस्थित करून शिंदेसेनेच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेतली. - #SoniaGandhi #SachinSawant #EknathShinde #Shivsena #Congress #VeerSavarkar #Savarkar #LetsUppMarathi
1
4
208
X Copy क्षण मानाचा! अभिमानाचा! झी स्टुडिओज् प्रस्तुत आशुतोष गोवारीकर आणि झी स्टुडिओज् निर्मित आशुतोष गोवारीकर प्रॉडक्शन्स यांची पहिली मराठी निर्मिती “मान” दिग्दर्शक - रोहन मापुस्कर ४ जून २०२७ फक्त चित्रपटगृहात! @AmrutaManePR
55
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नियामक निर्बंधांमुळे पर्सनल लोन मिळवणे आता कठीण झाले आहे. - #RBI #ReserveBankOfIndia #GoldLoan #PersonalLoan #RBIUpdate #BankingNews #LoanRules #GoldPrice #GoldLoanRules #FinanceNews #BankingSector #LoanUpdate #FinancialNews #IndiaNews #LetsUppMarathi
49
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीत अखेर काँग्रेस आणि शिवसेनेने बाजी मारली. काँग्रेसचे महेंद्र लाड यांची अध्यक्षपदी, तर शिवसेना शिंदे गटाचे तानाजी पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. - #SangliBank #SangliDistrictBank #LetsUppMarathi
2
73
समरसोबत ‘मैत्रेया’च्या खास प्रवासाला सुरुवात होण्यासाठी आता फक्त २ दिवस बाकी! ❤️ #2DaysToGo #Maitreyaa #20Nov2026 BookMyShow Link In Bio 🔗 समर टाईम्स प्रॉडक्शन्स निर्मित ‘मैत्रेया’ २० नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात! Directed by : @kranti_redkar
50