MSCPCRMaharashtra (@MSCPCR_MH) profile picture

Official X account of MSCPCR, Government of Maharashtra. Protecting, promoting & upholding child rights through awareness, advocacy and action.

Mumbai
Joined May 2022
Photo by MSCPCRMaharashtra (@MSCPCR_MH)Photo by MSCPCRMaharashtra (@MSCPCR_MH)Photo by MSCPCRMaharashtra (@MSCPCR_MH)Photo by MSCPCRMaharashtra (@MSCPCR_MH)Photo by MSCPCRMaharashtra (@MSCPCR_MH)Photo by MSCPCRMaharashtra (@MSCPCR_MH)Photo by MSCPCRMaharashtra (@MSCPCR_MH)Photo by MSCPCRMaharashtra (@MSCPCR_MH)Photo by MSCPCRMaharashtra (@MSCPCR_MH)Photo by MSCPCRMaharashtra (@MSCPCR_MH)
विश्व पोलिओ दिन 🌍 | २४ ऑक्टोबर प्रत्येक बालकाला निरोगी बालपणाचा हक्क आहे. वेळेवर लसीकरण करूया, पोलिओपासून संरक्षणाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवूया आणि पोलिओमुक्त भविष्य घडवूया! महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग #WorldPolioDay #बालहक्क #लसीकरण
17
🌺 नवरात्र बालहक्क जागर मोहीम | दिवस ८ 📵 मोबाईलचा वापर मर्यादित ठेवा! ⚽ खेळा, 📚 वाचा आणि 👨‍👩‍👧‍👦 कुटुंबासोबत वेळ घालवा. स्क्रीन टाइम कमी करूया, आनंदी बालपण घडवूया! #बालहक्क #ChildRights #DigitalWellbeing
8
🌺 नवरात्र बालहक्क जागर मोहीम | दिवस ८ 📵 मोबाईलचा वापर मर्यादित ठेवा! ⚽ खेळा, 📚 वाचा आणि 👨‍👩‍👧‍👦 कुटुंबासोबत वेळ घालवा. स्क्रीन टाइम कमी करूया, आनंदी बालपण घडवूया! #बालहक्क #ChildRights #DigitalWellbeing
13
नवरात्र बालहक्क जागर मोहीम | दिवस ६ बालकांचे शोषण थांबवूया, सुरक्षित बालपण घडवूया! बालकांचे म्हणणे ऐकूया, त्यांच्या सुरक्षिततेसाठी सजग राहूया आणि प्रत्येक बालकाचा सन्मान जपूया. 📞 बाल मदत क्रमांक : १०९८ #ChildRights #ChildProtection #MSCPCR
20
नवरात्र बालहक्क जागर मोहीम | दिवस ४ 🌺 बालमजुरीला नकार देऊया, बालपण जपूया! प्रत्येक बालकाला शिक्षण, सुरक्षितता व सन्मान मिळण्यासाठी जागरूक राहूया. बालमजुरीमुक्त समाज घडवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. #बालहक्क #बालसंरक्षण #MSCPCR
10
नवरात्र बालहक्क जागर मोहीम | दिवस ३ 👧🏻👦🏻 मुलगा-मुलगी समान मानूया! शिक्षण, करिअर, स्वप्ने आणि संधी—प्रत्येक बालकाला समान हक्क, समान सन्मान! चला, लिंगभेद दूर करून भेदभावमुक्त समाज घडवूया. 💙 #ChildRights #GenderEquality #EveryChildMatters
73
बालस्नेही पंचायत • बालस्नेही प्रभाग 🌱 ५ सप्टेंबर ते २० नोव्हेंबर २०२६ दरम्यान बाल हक्क, संरक्षण, शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि बालसहभागाबाबत विशेष जनजागृती उपक्रम. #बालहक्क #बालस्नेहीपंचायत #बालस्नेहीप्रभाग #बालस्नेहीमहाराष्ट्र #ChildRights #ChildProtection #EveryChildMatters
1
1
41
१०० दिवस... बालकांच्या सुरक्षित भविष्यासाठी ठोस कृती! महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने पहिल्या १०० दिवसांत बालकांच्या हक्कांचे संरक्षण, न्यायप्रक्रियेला गती आणि बालस्नेही महाराष्ट्र घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. #बालहक्क #ChildRights #Maharashtra #MSCPCR
1
1
29
100दिवस… बालहक्क संरक्षणासाठी ठोस पावले! 💯 महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या पहिल्या 100 दिवसांत बालहक्क, बालसुरक्षा, न्यायप्रक्रिया, मानसिक आरोग्य, बालस्नेही ग्रामपंचायत आणि POCSO कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ठोस उपक्रम राबविण्यात आले. #MSCPCR #ChildRights
1
1
1
3
153
मागील तीन वर्षे बालस्नेही महाराष्ट्राच्या संकल्पयात्रेत हिरीरीने सहभाग घेऊन आणि कर्तव्य बजावून कार्यरत राहिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा आणि आमच्या मार्गदर्शक मा. ॲड. @shahsusieben यांच्या हस्ते गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. (1/2)
2
1
7
327
RT @shahsusieben: महाराष्ट्र राज्यपाल हक्क संरक्षण आयोजित बाल स्नेही पुरस्कार २०२४… #Balsnehi #Childrightscommission
This quoted post is unavailable.
1
123
On the auspicious occasion of Ganesh Chaturthi, let us reaffirm our commitment to upholding the rights and dignity of every child. May this festival inspire us to create a safer, more inclusive Space, where every child’s voice is heard and respected #HappyGaneshChaturthi #GaneshChaturthi2024 #ganpatibappamorya
1
3
436
आज अंगणवाडी, पूर्व प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा तसेच अनुसूचित प्रकार रोखण्यासाठी जनजागृती प्रतिबंधात्मक योजना निश्चित करण्याकरता चर्चासत्र आयोजित करण्याबाबत पूर्वतयारी म्हणून बैठकीचे माझ्या मुंबईच्या दालनात आयोजन केले होते. आगामी कालावधीत महिला बालविकास विभाग, शालेय शिक्षण विभाग व महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग यांच्या मार्फत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे जिल्ह्यातील खाजगी शाळांचे मुख्याध्यापक व पालक संघाचे प्रतिनिधी यांची एकत्रित जनजागृती व उद् बोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. याप्रसंगी, बृहन्मुंबई मुख्याध्यापक संघ (उत्तर विभाग, मुंबई) अध्यक्ष अनिल बोरनारे, बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटनेचे सचिव वीणा दोनवलकर, बृहन्मुंबई मुख्याध्यापक संघटना (पश्चिम विभाग, मुंबई) अध्यक्ष संजय पाटील, पोद्दार एज्युकेशनच्या स्वाती वत्स, ऍक्टिव्हिटी हायस्कूल (परेड रोड) मुख्याध्यापक पेरिन बागली यांच्यासह आदी मुख्याध्यापक व शिक्षण संस्था व संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. A preparatory meeting was held at my office to organize an upcoming seminar on the safety of Anganwadi and pre-primary students, focusing on preventive measures and awareness. In collaboration with the @MHDWCD, School Education Department, and @maha_scpcr #mscpcr #meeting #childrights #childrightscommission #womenandchilddepartment #womenandchilddevelopment #seminar
2
3
223
आज महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोग आणि होप फॉर द चिल्ड्रेन यांच्या वतीने पुणे विभागातील बालगृह व निरीक्षण गृहातील २०२४ शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, पुणे येथे माझ्या अध्यक्षीय उपस्थित आयोजित करण्यात आला होता. महिला व बाल विकास आयुक्त श्री. डॉ. प्रशांत नारनवरे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू पुरस्कार म्हणून प्रदान करण्यात आले. बालहक्क आयोग तुमच्या पाठीशी असून तुम्ही पाहिलेल्या स्वप्न साकार करण्याची जिद्द सोडू नका, तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही तुम्हाला बळ देऊ असे आश्वासन यावेळी विद्यार्थ्यांना दिले. उपस्थित बालकांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोग आमच्या मागे भक्कम पणे उभा असून आम्हाला आमच्या पालकांची उणीव भासू देत नाही अश्या भावना व्यक्त केल्या. Today, a felicitation ceremony for students of children’s homes and observation homes in the Pune division was organized by the Maharashtra State Commission for Protection of Child Rights and Hope for the Children at the Lokshahir Annabhau Sathe Hall, Pune All the Officials of the MSCPCR Were present. @charity4india @maha_scpcr #mscpcr #felicitation #ceremony #childrights #childrightscommission #hopeforthechildrenfoundation #hopeforchildren #Pune
1
4
1
8
304
"#CCTV #cameras were non-functional for about a month or so," Susieben Shah, #Chairperson of #Maharashtra #child #rights commission on #Badlapur #sexual #assault Read an interview by Siddhi Jojare (@JojareSiddhi) bit.ly/3Z2Bzal @shahsusieben @maha_scpcr #BadlapurSchool
3
4
311
चाइल्ड लाईन १०९८....Dial करा 1098 शाळा असो अथवा सार्वजनिक ठिकाण... कुठेही बाललैंगिक अत्याचार , छळवणूक किंवा बालकाशी संबंधित अप्रिय घटना घडली किंवा आपल्या निदर्शनास आली तर तातडीने कळवा @shahsusieben @MHDWCD @maha_scpcr @dvkesarkar
3
4
122
RT @shahsusieben: बदलापूर येथील आदर्श विद्यालय शाळेतील तीन वर्षीय चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाला, हे महाराष्ट्राच्या इतिहासाला काळीमा फास…
3
20
बदलापुरात एका शाळेतील सफाई कामगाराने दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली त्याची बालहक्क संरक्षण आयोगाने दखल घेतली असून यातील आरोपीस अटक केली, असून गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई झालेली आहे. संबंधित घटनेचा तीव्र निषेध.@maha_scpcr
1
1
105
MSCPCRMaharashtra retweeted
#बाल_हक्क_आयोग_आपल्या_दारी आज जळगाव येथे म.रा. बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा मा सुशीबेन शहा यांच्या नेतृत्वाखाली "बालहक्क आयोग आपल्या दारी"द्वारे जन सुनावणी घेण्यात आली यामध्ये जवळजवळ 40 केसेस निकाली काढण्यात आल्या. @maha_scpcr @shahsusieben
1
3
141
MSCPCRMaharashtra retweeted
We're live from the 'Safe Web for Children' program launch event in Mumbai! Excited to see impactful discussions and collaborations. @maha_scpcr Tune in for live updates! #WebSafeAndWise #ChildFund4SaferInternet #WebSafety #BecauseWeNeedEachOther
1
4
130