
#निसर्ग_प्रेमी❤ #पशुपक्षी_प्रेमी❤ #पर्यावरण_प्रेमी❤ #Resilient #Rebel #Revolutionary #Retaliative #Reformed #I_Walk_Alone #Never_Give_Up #Tit_For_Tat
निसर्गरम्य कोकण
Joined January 2021
- Tweets16.6K
- Following710
- Followers1.7K
- Likes46.6K
Pinned Tweet
अटक मटक... किशोर वाघांना लागली होती लाच घ्यायची चटक... लाच लागली गोड गोड... जिभेवर आला चार लाखांचा फोड... जिभेचा फोड फुटला... राष्ट्रवादीचा हात सुटला...
हो की नाही चित्रा ताई???
उठले कि निघाले आरोप करायला आता काय तर म्हणे @Dev_Fadnavis ना अटक करा अटक मटक चवळी चटक वाटलं कि काय?
#Remdesivir राज्यसरकारलाचं देणार होते संबंधीत मंत्र्यांशी CSसाहेबांशी बोलणं झालेलं..माहिती तर घ्यायची आधी
सरकार म्हणतं सहकार्य करा आम्ही करत आहोत व करणारचं पण या बावळटांना आवरा रे
#दुर्दैवी
#माज
रत्नागिरी डी मार्ट मध्ये फक्त आणि फक्त हिंदी कालनिर्णय कॅलेंडर उपलब्ध आहेत, मॅनेजर कडे विचारणा केली असता त्यांनी मराठी कालनिर्णय कॅलेंडर नाही आहेत असे सांगितले.
रत्नागिरी महाराष्ट्र राज्यात आहे, उत्तर प्रदेश मध्ये नाही.
@RajThackeray @avinash_mns
आपके सरकार मे मंत्रियों के त्यागपात्र तो नाही होते थे, तो अब क्या नये से छपवाये क्या? 😂
सब्र राखिये, इथेनॉल वाले अभी बाकी हैं l
Taking into account the views and sentiments of our youth and students, Union Education Minister Shri Dharmendra Pradhan has resigned from his post. This resignation is a testimony of the fact that for Prime Minister Shri @narendramodi and our government, safeguarding the future of our students and youth is of paramount importance.
Whatever concerns students have regarding the NEET exam, paper leaks, and necessary reforms in the education system are being addressed with utmost seriousness and sensitivity by our government.
Our top priority remains to understand our students’ genuine concerns, address them promptly, and ensure that they know their voices are being heard.
I am confident that our youth and students will now focus on their studies, dreams, and aspirations with full confidence, making a significant contribution to building a strong, prosperous, and developed India.
Shri @dpradhanbjp’s tenure as Union Minister has been marked by a steadfast commitment to transforming India into developed nation. His contribution to public service has been inclusive, future-ready, and aligned with the aspirations of a New India.
40
सन्माननीय @nitin_gadkari साहेब,
आमच्याकडून पूर्ण पैसे घ्या पण आम्हांला शुद्ध पेट्रोल द्या, तुमच्या पोराचं पोट भरण्याच्या नादात आमच्या गाड्या बंद पडायला लागल्या आहेत.
चांगले रस्ते बनवणे तर तुमच्याने होत नाही आणि उलट कशाला भेसळयुक्त पेट्रोल आमच्या माथी मारता???
#इथेनॉल_भेसळ
41
परत निवडून येत नाही हा माणूस.
हिंदूहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारावर प्रेरित होऊन,शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझ्यासह परभणीचे तीन वेळा निवडून आलेले खासदार संजय (बंडू) जाधव, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे,ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील, यवतमाळ-वाशीमचे खासदार संजय देशमुख आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.
यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, गजानन कीर्तिकर, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक,मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री भरत गोगावले,माजी मंत्री डॉ तानाजीराव सावंत साहेब तसेच पक्षाचे अनेक मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
माझी खरी निष्ठा कोणत्याही पदाशी किंवा पक्षाशी नसून माझ्या मतदारसंघातील जनतेशी आहे. निवडणुकीत तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास हेच माझे सर्वात मोठे बळ आहे. आजचा निर्णयही त्याच विश्वासाला न्याय देण्यासाठी घेतला आहे. मला खात्री आहे की, या निर्णयामुळे आपल्या भागाच्या विकासाला अधिक गती मिळेल आणि आपण सर्व मिळून आपल्या जिल्ह्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर घेऊन जाऊ.
मी आजही तोच ओमराजे आहे, जो तुमच्या सुख-दुःखात उभा राहिला, तुमच्या प्रश्नांसाठी लढला आणि पुढेही लढत राहील. पक्ष बदलला असला तरी जनसेवेचे ध्येय, विकासाची तळमळ आणि तुमच्यावरील प्रेम यात कोणताही बदल होणार नाही.
तुमचा विश्वास, तुमचे प्रेम आणि तुमचा आशीर्वाद हेच माझी खरी ताकद आहे. विकास, प्रगती आणि जनसेवा या एकाच ध्येयाने मी पुढील वाटचाल करणार आहे.
#Shivsena #EknathShinde #Maharashtra @Shivsenaofc @mieknathshinde @DrSEShinde
49
Don’t ever buy SBI general insurance policy with your vehicle.
@sbigeneral
You won’t be able to link your own policy to the mobile app unless you go through a lengthy process which will resolve after 7 day. Your policy, your headache. SBI Gen Ins. won’t take any responsibility.
1
50
My vehicle number is not registered with policy and as per SBI Gen Ins. that’s my problem. If I have to register my vehicle number with policy then a lengthy procedure is ahead of me, just because I opted for SBI general Insurance policy.
#Fraud
1
23
Check this out @sbigeneral
Look how useless you guys are.
I received SBI general insurance motor policy with my new two wheeler. Policy was issued on 12/06/2026 and till date it is neither getting uploaded on DigiLocker nor on SBI general insurance app.
@sbigeneral this is unacceptable. Your services are useless, staff are helpless.
26
I received SBI general insurance motor policy with my new two wheeler. Policy was issued on 12/06/2026 and till date it is neither getting uploaded on DigiLocker nor on SBI general insurance app.
@sbigeneral this is unacceptable. Your services are useless, staff are helpless.
सन्माननीय परिवहन विभाग अधिकारी,
एक प्रश्न आहे...
तुमचं ते NextGenmParivan ऍप फक्त “Please try after some time” हा मेसेज दाखवण्यासाठीच तयार केले आहे का???
कधीच नीट चालत नाही ऍप, काय उपयोग अशा ऍप चा ज्याचा वापर होऊच शकत नाही???
@MMVD_RTO
1
44
P.M. #Resilient retweeted
इतकं मनापासून न् तडफदार भाषण🔥❤️🔥
दिल्लीत
कोणत्याही पक्षाच्या
कोणाही मराठी नेत्यानं
कधीही
केलेलं आठवत असेल तर सांगा..!
१८१८ पर्यंत दिल्ली महाराष्ट्राच्या टाचेखाली होती
न् त्यानंतर
महाराष्ट्र दिल्लीच्या टाचेखाली..😑
इतकं करून फायदा काय ?
अजूनही आपला एकही पंतप्रधान नाही!
P.M. #Resilient retweeted
Dear @BCCI & @GautamGambhir 🙏
Clearly @OfficialAbhi04 is out of form in this T20 World Cup as he has scored 0 Runs in 3 matches.
Give one more chance to @IamSanjuSamson before going into semis.
WI, RSA & SL are in good form, can’t afford trusting failed Batsman.
I told you guys.😊
Dear @BCCI & @GautamGambhir 🙏
Clearly @OfficialAbhi04 is out of form in this T20 World Cup as he has scored 0 Runs in 3 matches.
Give one more chance to @IamSanjuSamson before going into semis.
WI, RSA & SL are in good form, can’t afford trusting failed Batsman.
78


















