Pinned Tweet
Replying to @RajThackeray
संसद सदस्य श्रीमती सागरिका घोष यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
पुढील वर्ष आरोग्यदायी जावो!
@sagarikaghose
Manse Vision मनसे व्हिजन retweeted
_आजच्या वसुबारसच्या निमित्ताने ~ यापेक्षा मार्मिक असे व्यंगचित्र,_
_कुठले असूच शकत नाही..!_
Manse Vision मनसे व्हिजन retweeted
तुम्ही कोल्हापूरकरांचा विश्वास जिंकून दाखवू शकला नाही ! मग अध्यादेशाच्या आडून गोकुळमध्ये आपली माणसं घुसवून सभासदांचा कौल कशाला तुडवता ?
चार नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देणं म्हणजे सभासदांच्या कौलावर सरकारी दरोडा आणि कोल्हापूरकरांच्या स्वाभिमानाचा अपमान !
घाम आमच्या दूध उत्पादकांचा, संस्था आमच्या सभासदांची आणि हुकूम तुमचा? गोकुळ तुमची जहागीर नाही!
लक्षात ठेवा, कोल्हापूर स्वाभिमानाशी तडजोड करत नाही; अहंकाराची मस्ती उतरवतं. फक्त वेळ येण्याची वाट पाहतं !
आता यायला लागतंय!
कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा..
9 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता,दसरा चौक..
१ खासदार कमी होता म्हणून राजीनामा देणारे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी जी कुठे,
आणि १ संचालक कमी आहे म्हणून ४ संचालक नियुक्त करणारे कुठे.
#गोकुळ #Gokul #kolhapur #कोल्हापूर #Maharashtra @satejp @rashtrapatibhvn
Manse Vision मनसे व्हिजन retweeted
भारतीय जनता पक्ष हा एक अजब पक्ष आहे. जो खालपासून वरपर्यंत सत्तेत आहे तरीही लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढत आहे. हे जगातील एकमेव उदाहरण असेल जिथे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात मोर्चा काढतो. बरं लोकशाहीची बूज राखायची खरोखर इतकी इच्छा असेल तर गोकुळ प्रकरणात तुमच्या भाजप पॅनलचे १२ विरोधात सतेज पाटील पॅनलचे १३ जण निवडून आल्यावर लगेच तुम्ही सरकारचे ( म्हणजे तुमचेच) ५ संचालक का नेमले आणि त्यांना मतदानाचा अधिकार देऊन काय सिद्ध करताय तुम्ही ? बरं ते बॅलेट मतदान पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून निवडून आले. तुम्हाला खरंच लोकशाहीची पर्वा किंवा काळजी वाटत असती तर हा असला प्रकार तुम्ही केला नसता. गोकुळवर तुम्हाला सत्ता मिळवता नाही आली म्हणून तुम्ही लगेच तुमची सगळी तत्त्व बाजूला ठेवणार आणि म्हणे लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढणार. सध्या महाराष्ट्रात पाण्याचा भीषण दुष्काळ आणि भारतीय जनता पक्षात समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ एकाच वेळी कसा यावा, याचंच आश्चर्य वाटतं !
सत्तेत असताना ते लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढतील आणि स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील. यांच्या काळात अतिरेकी हल्ले झाले, कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून दहशतवादापासून देश वाचवा यासाठी मोर्चे काढतील. देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे म्हणून आता अर्थव्यवस्था वाचवा साठी पण मोर्चे काढतील.
भारतीय जनता पक्षाने रडीचा डाव खेळणं बंद करावं. कुठल्या का मार्गाने तुम्ही जे बहुमत मिळवलं ते सर्व विरोधी पक्षांनी १२ वर्षे सहन केलं मग आता विरोधी पक्षांकडे या देशातील जनता झुकायला लागली आहे तर त्यापुढे भाजपाने पण सहन करायला शिकले पाहिजे !
राज ठाकरे ।
Manse Vision मनसे व्हिजन retweeted
गणेशोत्सव आणि नवरात्रीत समुद्रात विसर्जनास मनाई, मग छटपूजेला विशेष सवलत का? मनसे विद्यार्थी सेनेचा आक्षेप
#GaneshFestival #Navratri #MNS #LatestNews #MarathiNews
Manse Vision मनसे व्हिजन retweeted
गोकुळ निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची अक्षरशः अब्रू गेली आहे.अवघा सत्ताधारी वर्ग एकत्रितपणे निवडणूक लढवत असताना देखील बंटी पाटलांनी जनमताच्या पाठिंब्यावर विजयश्री खेचून आणली.
ही बाब सत्ताधारी गटाला अजून पचलेली दिसत नाही.
आज त्यांनी गोकुळ वर 4 शासन नियुक्त सदस्यांची नेमणूक केली आहे.लवकरच या सदस्यांना मताधिकार देखील ते प्रदान करतील.
आता याबाबत समस्त कोल्हापूरकरांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.
ही भूमी समतेची आहे,शाहू महाराजांची आहे हे या मस्तवाल सत्ताधाऱ्यांना दाखवून देणे गरजेचे आहे.
काल परवाच "लोकशाही वाचवा" म्हणून देशभरात भाजपने रॅल्या काढल्या होत्या.आज हीच लोक केवळ एका पराभवाने सैरभर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत.
कोल्हापूर करांनो लक्षात घ्या,
ही वेळ "कंडका पाडायची आहे..!"
@satejp
BREAKING NEWS
4 government-appointed directors to be inducted into Gokul
They will have voting rights!
Cabinet decision
Amendment to the Cooperative Act
A blow to Satej Patil from the Mahayuti (ruling alliance)!
#GOKUL #गोकूळ #सतेजपाटील @satejp
Manse Vision मनसे व्हिजन retweeted
इथून पुढे “तुझ्या बडबडीची कोण दखल घेत” अस कुत्सितपणे म्हणणाऱ्यांनी लक्षात ठेवाव की ‘वक्तृत्वाचा राजा’ आमच्या वक्तव्याची दखल घेतो!
#SPR
Manse Vision मनसे व्हिजन retweeted
संस्नेह निमंत्रण!
'पु ल देशपांडे दिनदर्शिका 2027' चे प्रकाशन..
उद्या सकाळी 11.30 वाजता.. मा श्री राज ठाकरे यांच्या हस्ते..
पु.लं., त्यांचे विनोद, साहित्य.. यावर गप्पा मारू.. त्यांचे किस्से ऐकू!
पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी
रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई.
❤️😊💫
Manse Vision मनसे व्हिजन retweeted
#सह्याद्रीवाचवा 🌳✊🚩
Manse Vision मनसे व्हिजन retweeted
सध्या @NavnathBanBJP च्या हिशोबाने BJP मध्ये "माकडछाप गॅग " नेत्यांची थोडक्यात लिस्ट आहे. 🤣
@GopichandP_MLA
@KalidasKolambkr
@AtulBhosaleMLA
@rahulnarwekar
@NarayanRane
@dbmahadik
Manse Vision मनसे व्हिजन retweeted
याने गणेशोत्सव, दहीहंडी सारख्या मराठमोळ्या सणाबद्दल असे काही ट्विट केलेलं असेल तर दाखवा मला.
छठ पूजा के लिए श्रद्धालुओं को मिलेंगी बेहतर सुविधाएँ!
#ChhathPuja #Mumbai #श्रद्धालुओं_की_सुविधा #Maharashtra #MPLodha
Manse Vision मनसे व्हिजन retweeted
जालन्यातील १०७ ऊसतोड महिला मजुरांनी गर्भाशय काढले मजुरीसाठी..या आहेत जालन्याच्या पालकमंत्री..मराठवाड्यात दुष्काळ आहे!
पण यांच्यासाठी फॅशन शो महत्वाचा आहे, सांगायला सामाजिक विषयासाठी डिझायनर साडी नेसून रॅम्प वॉक केला असा वॉक जालन्यात महिलांसाठी केला असता तर तो खरा कॉज असता!
महायुतीत आमदार शेतकऱ्यांना शिवीगाळ करतो, सत्ताधारी सत्तेसाठी ,पैश्यासाठी भांडतात आणि मंत्री रॅम्प वॉक करतात कसला दुष्काळ आणि काय..महायुतीची दिवाळी दणक्यात!
ग्रँड हयात, मुंबई येथे आज आयोजित करण्यात आलेल्या 'बॉम्बे टाइम्स फॅशन वीक' मधील "वॉक फॉर अ कॉज" या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जबाबदार जीवनशैली आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी सहयोग करण्यासाठी प्रमुख सीईओ, उद्योगपती व व्यावसायिक यासाठी एकत्र आले होते. Reduce, Reuse & Recycle या तत्त्वांवर भर देत सर्व उद्योगपतींना त्यांचे सीएसआर (CSR) उपक्रम हवामान बदलाचा सामना करण्यासाठी, नवीन प्रदूषण रोखण्यासाठी आणि हवा-पाण्याची स्वच्छता करण्यासाठी वापरण्याचे आवाहन केले.
याच मंचावर ‘जालनाई सिल्क’ चा विशेष प्रचार करण्यात आला, ज्यामुळे पर्यावरणास पूरक कापडाला प्रोत्साहन मिळण्यासोबतच जालन्यातील स्थानिक शेतकरी आणि कारागिरांच्या हातालाही बळ मिळेल.
उद्योग क्षेत्राचे नेतृत्व, प्रादेशिक कला आणि सार्वजनिक जनजागृतीच्या माध्यमातून आपण समृद्ध भविष्याकडे पाऊल टाकत आहोत!
#WalkForACause #BombayTimesFashionWeek #JalnaSilk #Sustainability
Manse Vision मनसे व्हिजन retweeted
Raj Thackeray
तुम्ही निवडून द्या किंवा नका देऊ
राज ठाकरे कायम महाराष्ट्रासाठी पहिले उभे राहिले आणि भविष्यात राहतील यात शंकाच नाही .
छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे गड किल्ले यांच्या संवर्धनाचा विषय ते नेहमी सातत्याने मांडतात.
रझा अकादमीच्या विरोधातपण तेच उभे होते. महिला पोलीस आणि पत्रकारांना मारले होते .
मराठी भाषा , नोकरी , पाट्या , वाहतूक कोंडी , रस्त्याचे टोल किती विषय एक नेता सातत्याने मांडतो आहे .
शहर कसे असावे हे त्यांनी अनेक भाषणातून बोलून दाखवले आहे .
सह्याद्री असो किंवा लोणार सरोवर त्यांचे प्रेम कायम दिसून येते .
शेती हा विषय आणि आपल्याला काय करता येईल हे ब्लु प्रिंट मध्ये सविस्तर मांडले आहे .
महाराष्ट्र जागा हो .
Manse Vision मनसे व्हिजन retweeted
आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या कालच्या सभेतनंतर लोकांच्या प्रतिक्रिया बघा!
#महाराष्ट्र #मनसे
Manse Vision मनसे व्हिजन retweeted
नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं.
तुझी लायकी किती तू बोलतो किती.
Manse Vision मनसे व्हिजन retweeted
हे कमवायला पक्षासाठी रात्र- दिवस न बघता झटावे लागते… अभिमान आहे आम्हाला आमच्या अविनाश दादावर…💯🔥💪



































