Divya Marathi (@MarathiDivya) header
Divya Marathi (@MarathiDivya) profile picture

News App For Realtime Updates, Local News, Short Video News, Install App https://nitter.gq/t.co/KkeatR5y4I

Aurangabad, India
Joined January 2015
Photo by Divya Marathi (@MarathiDivya)Photo by Divya Marathi (@MarathiDivya)Photo by Divya Marathi (@MarathiDivya)Photo by Divya Marathi (@MarathiDivya)Photo by Divya Marathi (@MarathiDivya)Photo by Divya Marathi (@MarathiDivya)Photo by Divya Marathi (@MarathiDivya)Photo by Divya Marathi (@MarathiDivya)Photo by Divya Marathi (@MarathiDivya)Photo by Divya Marathi (@MarathiDivya)
बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या घराला आग लावली : ढाक्यात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट; हसीना यांच्या पक्षाकडून बंदची घोषणा, 565 जणांना अटक link.divyamarathi.com/wNRgIB… #International #Bangladesh #Unrest #Dhaka #Bomb #Blasts #Attacks #Muhammad #Yunus #Home
63
कीर्तनकार चैतन्य महाराज यांचा घातपात नव्हे, तर आत्महत्याच : पोलिस तपासात मोठा उलगडा; शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे कारण स्पष्ट link.divyamarathi.com/yDIDdd… #Maharashtra #Aurangabad #Jalna #ChaitanyaMaharaj #Death #Case #Police #Confirm #Suicide
42
पुरुष मंडळी खूप भन्नाट : अभिनेत्री योगिता चव्हाण म्हणाली- प्रत्येक नात्यात पुरुषांची साथ महत्त्वाची, पुरुषांचंही कौतुक होणं गरजेचं! link.divyamarathi.com/OFFzVz… #Entertainment #YogitaChavan #International #MensDay #Marathi #Serial
25
बाळासाहेबांचा अनादर करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही : संजय राऊत रोज सकाळी 10 वाजता भोंग्यासारखे बोलतात, मग कोर्टात जायला कसला आजार? -संजय शिरसाट link.divyamarathi.com/2i7sMd… @SanjayShirsat77 @uddhavthackeray @mieknathshinde @ShivSenaUBT_ @Shivsenaofc @rautsanjay61 @ShainaNC
35
सैफ अली खानला जिवे मारण्याची धमकी : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील वाँटेड झीशानच्या नावाने आला संदेश; 2 वर्षांपूर्वी झाला होता चाकूहल्ला link.divyamarathi.com/lM2SyV… #Entertainment #Bollywood #SaifAliKhan #Death #Threat #Case #ZishanAkhtar #Linked #Mumbai
40
हिवाळी अधिवेशनात मंत्र्यांना फिरू देणार नाही : शेतकऱ्यांना वसुलीसाठी वेठीस धरल्यास सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – हर्षवर्धन सपकाळ link.divyamarathi.com/Uy0xxw… @INCHarshsapkal @INCMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @VijayWadettiwar @bb_thorat @NANA_PATOLE
25
नाशिक TCS धर्मांतर प्रकरणात इम्तियाज जलील यांना मोठा दिलासा : 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाकडून जामीन मंजूर link.divyamarathi.com/Yv1YHz… @imtiaz_jaleel @aimim_national @asadowaisi @SanjayShirsat77 @save_atul @iambadasdanve
33
चक्रीवादळ अकवानच्या आधी ओडिशातून 80 हजार लोकांचे स्थलांतर : 6 जिल्ह्यांतील शाळा बंद; 10 राज्यांवर परिणाम, 110 किमी/तास वेगाने वारे वाहणार link.divyamarathi.com/LbWPbr… #National #Cyclone #Akwan #Alert #Odisha #Schools #Closed #Districts #IMD #Warning
64
सोने ₹1.30 लाखांच्या खाली, आज ₹1,179 ने घसरले : 7 दिवसांत भाव ₹12 हजारांनी घसरला, आठवडाभरात चांदी ₹24 हजारांनी स्वस्त link.divyamarathi.com/RlhKFz… #Business #Gold #Price #Crash #Sona #Chandi #Bhav #Gold #Silver #Rate
139
बांगलादेशात हसीनांच्या वापसीपूर्वी सरकार कठोर : अवामी लीगच्या नेत्यांवर कारवाईची तयारी; सर्व जिल्ह्यांमध्ये बॉर्डर गार्ड तैनात करण्याची योजना link.divyamarathi.com/AaKznE… #International #Bangladesh #Crackdown #Government #Targets #AwamiLeague #Leaders #Before #Hasina #Return
47
राहुल गांधींनंतर आता सोनिया गांधींनाही कोर्टात खेचणार! : 'बिलॉन्गिंग' पुस्तकातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमानावरून नातू सात्यकी सावरकर आक्रमक link.divyamarathi.com/9YvIqR… @SatyakiSavarkar @RahulGandhi @INCIndia @SoniaGandhi @BJP4Maharashtra @INCMaharashtra @INCHarshsapkal @VijayWadettiwar
25
बॅनक्रॉफ्टच्या खुलाशानंतरही कमिन्स वक्तव्यावर ठाम:म्हटले- मला काहीच माहीत नव्हते: एजंट म्हणाला- 8 वर्षांपासून वक्तव्य एकसारखे link.divyamarathi.com/DfkN37… #Sports #Cricket #Pat #Cummins #Sandpaper #Gate #Controversy #Cummins #Cricket
95
सातारा जिल्हा बँकेच्या निकालावरून जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंना इशारा : जखम भरून काढण्यासाठी अघोरी विद्या वापराल, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील link.divyamarathi.com/tpQ7gm… @shambhurajdesai @Jaykumar_Gore @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @Shivsenaofc @BJP4Maharashtra
38
मोदी म्हणाले- 13 वर्षांत 50 कोटी भारतीय गरिबीतून बाहेर : देशाची वाढ 7% राहण्याचा अंदाज, ऑक्टोबरमध्ये विक्रमी 50 अब्ज डॉलरची निर्यात link.divyamarathi.com/8Pr056… #National #India #Economic #Growth #PM #Modi #Export #Record #Poverty #Reduction
32
मूव्ही रिव्ह्यू- काली खेती : जॅकी श्रॉफ व शरद केळकर यांचा भयावह अंदाज; शेती व मानवी लोभाची अनोखी कहाणी, जाणून घ्या चित्रपट कसा आहे? link.divyamarathi.com/nwyBJv… #Entertainment #Bollywood #KaliKheti #Movie #Review #JackieShroff #SharadKelkar #Film #Story
36
ज्यांनी बाळासाहेबांचे विचारच फाडले त्यांना बोलण्याचा अधिकार नाही : योगेश कदमांचा पलटवार, म्हणाले- बाळासाहेबांना '75 वर्षांचा म्हातारा' म्हणणाऱ्या अंधारेंकडून धडे नकोत! link.divyamarathi.com/7f9axf… @iYogeshRKadam @Dev_Fadnavis @mieknathshinde @uddhavthackeray @ShainaNC @Shivsenaofc @ShivSenaUBT_
50
व्हिडिओ गेम GTA6 लॉन्च होणार, सुरुवातीची किंमत ₹5,999 : 1.49 कोटी लोकांनी ऑर्डर केले, भारतीय कंपनीने गेम खेळण्यासाठी कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली link.divyamarathi.com/m9hJh6… #Tech #auto #Tech #GTA #Launch #Indian #Firm #Declares #Holiday #Employees #Gaming #Craze
55
एसआरए 33(11) प्रकल्पांचे मुंबईतील सर्वात मोठे लाभार्थी राऊत बंधूच : नवनाथ बन यांचा पलटवार, टिपू सुलतान प्रकरणावरून अमित देशमुखांवरही टीका link.divyamarathi.com/KdNENA… @NavnathBanBJP @rautsanjay61 @Dev_Fadnavis @mieknathshinde @uddhavthackeray @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @SunilRaut65
22
माफी मागून हा विषय संपणार नाही! : बाळासाहेबांचा फोटो फाडणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करा; शायना एनसी यांच्याविरोधात ठाकरे गटाचे आक्रमक आंदोलन link.divyamarathi.com/7T3rpe… @Dev_Fadnavis @mieknathshinde @uddhavthackeray @BJP4Maharashtra @ShivSenaUBT_ @Shivsenaofc @AUThackeray @ShainaNC
47
अहवाल- इस्लाम 2035 पर्यंत जगातील सर्वात मोठा धर्म होईल : भारतातील हिंदूंचा वाटा घटेल, अमेरिकेत दुप्पट होईल link.divyamarathi.com/ARdeKG… #International #Muslim #Population #Hindu #Islam #Religion #Growth #India #Pakistan #US
49