Ekta retweeted
महाराष्ट्र दिनानिमित्त पुण्यात मराठीकारण जागर यात्रा.
शुक्रवार, दि. ०१ मे २०२६ | सकाळी ८ वा.
मार्ग : अण्णाभाऊ साठे स्मारक (सारसबागेसमोर) ते सेनापती बापट स्मारक (अलका टॉकीज चौक)
संपर्क : संदीप बर्वे (८९८३३८७८२७)
(मराठीकारण जागर यात्रेची तयारी करतानाचे काही क्षणचित्र)
#मराठी #Marathi #महाराष्ट्रदिन #MaharashtraDay #MaharashtraDin
राज्यांतर्गत रेल्वे गाड्या रद्द. गोरखपूर, उत्तरप्रदेश ते थेट दादर, मुंबई सुरू.
मध्य रेल्वेचे उत्तर भारतीय धोरण !










