तुझं भारी हाय! इलायतेत बसून इथल्या लोकांना सरकार विरोधात भडकवतोय... पुन्हा सांगतो, याच एकूण काहीही फाफुलू नका, याला मिळेल कंटेंट पण 🎍 तुम्हाला लागतील...
महाराष्ट्राची वाट लावली आहे मेवाभाऊ सरकारने! सोशल मीडियावर सरकारविरोधात लिहिणाऱ्यांवर नक्षलवाद, देशद्रोहाचे गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकण्याचे कायदे आणले जात आहेत. आमचे महादेव बालगुडे यांना केवळ एका पोस्टसाठी जवळपास दीड महिना तुरुंगात ठेवले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते पुन्हा लिहायला लागले, कारण ते सत्याच्या बाजूने उभे आहेत. सरकारविरोधात बोलणारा, सत्तेला प्रश्न विचारणारा प्रत्येकजण या सरकारच्या नजरेत देशद्रोही किंवा नक्षलवादी ठरतो. पण बलात्कार, खून आणि गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांसाठी कठोर कायदे आणण्याची इच्छाशक्ती कुठे आहे? गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. पैशांच्या जोरावर माणसांचे जीव घेतले जात आहेत. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था नेमकी कुठे उरली आहे, याचे भयावह चित्र आज न्यायालयाच्या आवारात घडलेल्या घटनेने समोर आणले. घटना घडल्यानंतर काही तासांनी पोलीस घटनास्थळी पोहोचतात. किती आरोपी होते, काय घडले, याचीच पोलिसांना स्पष्ट माहिती नसते. न्यायालयाच्या आवारातच अशी घटना घडत असेल, तर सामान्य माणसाच्या सुरक्षेची हमी कोण देणार? सरकारविरोधात लिहिणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची तत्परता आणि गुन्हेगारांना रोखण्याची असमर्थता हीच आजच्या महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेची शोकांतिका आहे! आणि हे खरे असेल तर सर्वात संतापजनक बाब म्हणजे, या घटनेनंतरही तिथले वकील आणि न्यायाधीश आपले नियमित कामकाज करत राहिले. किमान या घटनेच्या निषेधार्थ त्यांनी न्यायालयाचे कामकाज दिवसभरासाठी थांबवून, न्यायव्यवस्थेच्या आवारातच घडलेल्या या गंभीर प्रकाराविरोधात आवाज उठवायला हवा होता. न्यायालयाच्या आवारातच कायदा-सुव्यवस्थेची धज्जी उडत असेल, तर न्यायव्यवस्थेने तरी त्याविरोधात ठाम भूमिका घ्यायला नको का?
1
6
25
491
२६ नोव्हेंबर — संविधान दिन. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी समृद्ध झालेले आपले संविधान चिरायू राहो, हीच सदिच्छा! 🙏🇮🇳 #संविधानदिन #JaiHind – at Kolhapur, India
1
8
8
81
भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! भारतीय संविधान चिरायू होवो! @Dev_Fadnavis
1
8
9
191
मयुर🚩 retweeted
२६ नोव्हेंबर 'संविधान दिना'च्या निमित्ताने मुख्यमंत्री मा. श्री. @Dev_Fadnavis जी यांनी देशवासियांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. आजच्याच दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वोत्तम असे भारतीय संविधान राष्ट्राला अर्पण केले आणि २६ जानेवारी १९५० रोजी आपण ते स्वीकारले. या ऐतिहासिक दिनी भारताचे संविधान चिरंतन व चिरायू राहो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली.
5
18
23
339
मयुर🚩 retweeted
निर्णय लेने, जोखिम उठाने और उसे धरातल पर उतारने की असली क्षमता युवाओं में ही होती है। देश के आर्थिक उत्थान, रोजगार सृजन और तकनीक के माध्यम से 'विकसित भारत' के निर्माण में आज की युवा पीढ़ी की भूमिका सबसे निर्णायक है। @shivprakashbjp जी के प्रेरक विचार।
4
13
15
308
26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेला हल्ला हा केवळ एखाद्या स्टेशनवर, इमारतीवर किंवा ठिकाणावर झालेला हल्ला नव्हता. तर देशाच्या सार्वभौमत्वावर झालेला हल्ला होता. त्या हल्ल्यानंतर देशात जे झाले हे त्याहून वाईट होते. आज देशात शांतता प्रस्थापित करण्यात आपण यशस्वी झालो आहे. हे एका दिवसाचे, एका माणसाचे यश नाही. देशाची सुरक्षा करणाऱ्या प्रत्येक घटकाचा यात वाटा आहे. @Dev_Fadnavis
2
16
20
277
मयुर🚩 retweeted
जनतेची सुरक्षा करण्याची मुख्य जबाबदारी असणाऱ्या आपल्या पोलिस बांधवांना चांगल्या सुविधा देऊन त्यांचे जीवनमान उंचावणारे महत्त्वपूर्ण निर्णय आम्ही घेतले. त्यात गृहनिर्माण, आरोग्य सुविधा व इतर सुविधांचा समावेश आहे. @Dev_Fadnavis
1
12
11
85
युवाओं के सपनों में नए भारत की तस्वीर है और उनके परिश्रम में उसे साकार करने का सामर्थ्य। विकसित भारत की नींव युवा शक्ति ही है। @shivprakashbjp
6
7
56
मयुर🚩 retweeted
नई सोच, नई तकनीक और नए अवसरों के साथ भारत को आगे ले जाने की जिम्मेदारी युवाओं के कंधों पर है। उनकी भागीदारी से ही विकास का लक्ष्य पूरा होगा। @shivprakashbjp
6
6
18
मयुर🚩 retweeted
जिस देश की युवा शक्ति आत्मविश्वास और संकल्प से भरी हो, उसके लिए प्रगति के रास्ते कभी सीमित नहीं होते। विकसित भारत का सपना युवा ही साकार करेंगे। @shivprakashbjp
6
6
16
स्वतंत्रता संग्राम में मार्गदर्शन बड़ों का था, पर बलिदान और साहस युवाओं का। आज विकसित भारत का संकल्प भी नई ऊर्जा, नई तकनीक और स्टार्टअप की सोच से युवा ही पूरा करेंगे। 🚀🇮🇳 #YuvaShakti #ViksitBharat @shivprakashbjp
1
10
12
268
मयुर🚩 retweeted
पुस्तकं, उत्सुकता आणि मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद! १ लाखाहून अधिक वाचकांनी 'मुंबई पुस्तक महोत्सव २०२६' ला भेट देत या वाचन उत्सवात आपला सहभाग नोंदवला आहे. ६००+ पुस्तक स्टॉल्स, सांस्कृतिक कार्यक्रम आणि साहित्याची अनोखी दुनिया तुमची वाट पाहतेय! २९ नोव्हेंबरपर्यंत (सकाळी ११ ते रात्री १०) मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस येथे तुम्हीही नक्की सहभागी व्हा! #LoveForBooks #MumbaiBookFestival2026 #ReadingCulture #KnowledgeIsPower #MumbaiEvents
7
66
61
372
Books are more than just pages—they are windows to knowledge, imagination and endless possibilities! 📚✨ The #MumbaiBookFestival2026 is a wonderful celebration of literature, ideas and the joy of reading. #MumbaiEvents #LoveForBooks #ReadingCulture #KnowledgeIsPower
2
8
9
229
कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिसांच्या सुविधा, सुरक्षितता आणि जीवनमान उंचावण्यासाठी ठोस पावले! @Dev_Fadnavis
7
7
31
पुस्तकांच्या विश्वात रमण्याची, ज्ञानाचा खजिना अनुभवण्याची आणि वाचनसंस्कृती समृद्ध करण्याची सुवर्णसंधी! एक लाख हून अधिक वाचकांनी या महोत्सवाला भेट देऊन छान प्रतिसाद दिला. #MumbaiBookFestival2026 #MumbaiEvents #LoveForBooks #ReadingCulture #KnowledgeIsPower
1
8
11
306
मयुर🚩 retweeted
देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या जवानांचे आणि पोलिसांचे समर्पण हेच सुरक्षित भारताचे खरे बळ आहे! @Dev_Fadnavis
7
7
38
मयुर🚩 retweeted
जवानांचे शौर्य आणि पोलिसांची कर्तव्यनिष्ठा यामुळेच देशाची सुरक्षा अधिक मजबूत होते. त्यांच्या योगदानाला सलाम! @Dev_Fadnavis
7
7
16
मयुर🚩 retweeted
Queues starting right from the station and a packed campus full of students—all for books! Reading really is cool. Don't miss the Mumbai Book Festival 2026 at University of Mumbai, Kalina Campus, on till 29 Nov! #LoveForBooks #KnowledgeIsPower #MumbaiEvents #MumbaiBookFestival2026 #ReadingCulture
3
91
86
513
बालके, युवा, प्रौढ असो किंवा उतारवयातील व्यक्ती! ज्यांचा जसा व्यासंग, त्यांना त्या प्रकारची पुस्तके येथे उपलब्ध आहे. वाचकांच्या उदंड प्रतिसादामुळे मुंबई पुस्तक महोत्सवास शोभा आली आहे. #MumbaiBookFestival2026
3
16
16
200
मयुर🚩 retweeted
कलिना किताबों का मेला, मेले में ये दिल अकेला। एक किताब ढूँढता हु मैं, सच्ची दोस्ती के लिए। #MumbaiBookFestival2026 #MumbaiEvents
2
10
10
68