नवा मंच, नवं आंदोलन
पवारांचा नातू नव्या नौटंकीला तयार....
#RohitPawar
#Politics
#TractorProtest #MaharashtraPolitics #IndianPolitics #PoliticalProtest #Pawar #Agitation
"जळगावात टिपूच्या फोटोवर दुग्धाभिषेक..
आता 'सो कॉल्ड' पुरोगाम्यांना दुष्काळ आठवणार नाही..
एवढं दूध गरीबांना का दिलं नाही..?
हा प्रश्न कुणीही विचारणार नाही.."
#Jalgaon #TipuSultan #Dugdhaabhishek #Maharashtra #SocialMedia #जळगाव #टिपूसुलतान #दुग्धाभिषेक #महाराष्ट्र
123
अजितदादांच्या मृत्यूवरून संशयाचं वातावरण निर्माण करणाऱ्या रोहित पवारांचं मोठं सत्य आता समोर आलंय! शेतीशी संबंधित असलेल्या 'बारामती ॲग्रो'कडे चार्टर विमानसेवेचा परवाना कशासाठी? आता महाराष्ट्र विचारतोय—रोहित आणि विमानांचा नेमका काय संबंध?
#RohitPawar #BaramatiAgro #AjitPawar #MaharashtraPolitics #DGCA #MarathiNews #Maharashtra
1
5
1,155
दुसऱ्यांवर बोट दाखवताना स्वतःचेही हिशोब मांडायला हवेत! रोहित पवार, आता एक दमदार प्रेझेंटेशन 'बारामती ॲग्रो बोइंग'वर होऊनच जाऊ देत... जनता वाट बघतेय!
#RohitPawar #BaramatiAgro #MaharashtraPolitics #Baramati #PoliticalNews #MarathiNews #Maharashtra
1
168
तामिळनाडूतील हिंदूंच्या लढ्याला मोठं यश! थिरुपरनकुंद्रम मंदिरावरील दीपस्तंभ प्रज्वलित करण्यास सुप्रीम कोर्टाने अखेर परवानगी दिली आहे. श्रद्धेचा आणि परंपरेचा विजय!
#Thirupparankundram #SupremeCourt #KarthigaiDeepam #VictoryOfFaith #TamilNadu #श्रद्धा #परंपरा #सत्यमेवजयते
1
96
फक्त वाघ किंवा सिंहाची कातडी पांघरल्याने कोणी सिंह होत नाही, खरी ओळख कधी ना कधी समोर येतेच!
#ImtiazJaleel #MaharashtraPolitics #TruthUnveiled #PoliticalReality #Maharashtra #PoliticsToday #JanataSabJantiHai #PoliticalAwareness #ExposingTheTruth
107
"महाराष्ट्र पाहतोय.. रोहितची स्टंटबाजी, ताईंची हुजरेगिरी, आणि साहेबांचं मौन!" राजकारणाच्या या खेळात जनता सगळं ओळखून आहे.
#MaharashtraPolitics #NCP #PawarVsPawar #Maharashtra #AjitPawar #SharadPawar
2
289
घरातल्या गोष्टी बाहेर सांगण्याची सवय काही जात नाही... 🤦♂️
#MarathiMemes #MaharashtraPolitics #RahulGandhi #PoliticalMemesMarathi #Pappu
शरद पवार गटात चाललेल्या या विसंवादाने त्यांच्याच कारभाराचे पितळ उघडे पाडले आहे.
#जितेंद्रआव्हाड #JitendraAwhad #शरदपवार #SharadPawar #MaharashtraPolitics #PoliticalExpose #NCP #Mahayuti
96
विसरू नका ही दृश्यं... कारण सत्तेसाठी यांचा डान्स असाच सुरू राहील!
#AmitThackeray #AdityaThackeray #RohitPawar #SupeiyaSule #NCP #UBT #Maharashtra #Politics
1
179
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणांना आणि विशेषतः मुलांसंदर्भात दिलेला एक महत्त्वाचा आणि सावध करणारा इशारा ...
#DevendraFadnavis #YouthWarning #Mahayuti #MaharashtraPolitics #YouthGuidance
80
महापर्व निसर्गाच्या कृतज्ञतेचा... सूर्योपासनेच्या आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या पवित्र छठ महापर्वाच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#ChhathPooja #Mahaparv #NatureGratitude #FestiveVibes
जनतेच्या पैशाचा हिशोब आधी द्या! "डिबेट नंतर करा, आधी मेट्रो शेडच्या वाढीव खर्चाचा हिशोब द्या.
#MumbaiMetro #AdityaThackeray #MetroShedCost #MaharashtraPolitics #PublicMoney #Mumbai
3
229
पाठीत खंजीर खुपसून घरं उद्ध्वस्त करणारे आज ‘मराठी’चे वाली कसे?
#MaharashtraPolitics #UddhavThackeray #Marathi #Maharashtra
1
111
छत्रपतींच्या नावाचा बुरखा, पण विचार जि#हादी! सोशल मीडियाचा भामटा पैंबर शेखचा खरा चेहरा एक्सपोज्ड!
#PaimbarSheikh #Exposed #MaharashtraPolitics #Mahayuti
इतरांवर चिखलफेक करण्यापेक्षा राजा बाबूंनी आधी आत्मपरीक्षण करावं! 'सामाजिक सलोखा' संपवल्याचा आरोप करण्यापूर्वी मनसेनं आपला फेरीवाले, रिक्षाचालक आणि परप्रांतीयांवरील हल्ल्यांचा इतिहास विसरू नये.
#RajThackeray #MNS #MaharashtraPolitics #Mumbai #Maharashtra #राजठाकरे #मनसे #महाराष्ट्रराजकारण
2
186
नाव घ्यायचं वैभवचं, पण ओठांवर नाव येतंय उद्धवचं! 😂
#SanjayRaut #UddhavThackeray #MaharashtraPolitics #PoliticalMeme #ShivSena #MarathiMeme
350
आंदोलन करून पोट नसतं भरत भावा पोटापाण्यासाठी काम करा
करावं लागत...
#ManojJarange #MaharashtraPolitics #Meme #Trending #PoliticalExpose
11
4,500
"गोकुळवरून रडगाणं थांबवा बंटी पाटील. छत्रपतींच्या सुनेचा तुम्ही केलेला अपमान महाराष्ट्र विसरला नाहीये!"
#Gokul #BuntyPatil #Maharashtra #Kolhapur #PoliticalNews #MaharashtraPolitics #SatejPatil
1
1
170
