राज्यसेवा Objective म्हणजे विश्वास,पारदर्शकता,निपक्ष गुणांकन..👍
Descreptive मध्ये पेपर तपासणारा बदलला की Marks बदल यात पूर्वग्रह,आकलन,मत,अपारदर्शकता,गुणांकनातील गोंधळ
ज्ञानापेक्षा चित्रकला,भाषा माध्यम,नशीब,तपासणारा याच गोष्टी..😔
#Objective2027
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
Objective पॅटर्न संदर्भात ही मागणी राज्यसेवेसोबतच सर्व तांत्रिक पदांची आहे..
2023- अभियांत्रिकी आणि FS0 highcourt .
2024- Agri Stay
2025 - रिचेकिंग (SIT)आणि चौकशी
मग कसला पॅटर्न यशस्वी होतोय.
@Dev_Fadnavis यावर योग्य रित्या समितीला विचारुन निर्णय घ्यावा
@VRadhaIAS
MPSC Guidance retweeted
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेली ‘व्ही. राधा समिती’ची बैठक ही लाखो स्पर्धा परीक्षार्थींच्या मूलभूत मागण्यांकडे दुर्लक्ष करणारी आणि विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी सरकारपुरस्कृत प्रशासकीय ‘औपचारिकता’ ठरली आहे.
हजारो विद्यार्थ्यांनी एकमुखाने #ObjectivePattern व सर्व एक्साम #offline ची ठाम मागणी लावून धरलेली असताना, समितीच्या अध्यक्षा मा. व्ही. राधा यांनी या अत्यंत महत्त्वाच्या आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी थेट संबंधित मागणीबाबत एकही स्पष्ट भूमिका मांडली नाही. या प्रमुख मुद्द्यावर त्यांनी सोयीस्कर मौन का बाळगले, हा प्रश्न लाखो विद्यार्थ्यांना पडला आहे.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी आणि त्यांचे मत जाणून घेण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असेल, तर विद्यार्थ्यांची सर्वाधिक आग्रही मागणी असलेल्या #ObjectivePattern या मुद्द्यावर सविस्तर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, तसे न होता आधीच निश्चित करण्यात आलेल्या डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑनलाइन परीक्षा पद्धतीचाच आग्रह धरला जात असेल, तर ही प्रक्रिया नेमकी कोणाच्या हितासाठी राबवली जात आहे, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने देणे आवश्यक आहे.
‘शिक्षणाचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीचे समर्थन करणाऱ्या खासगी क्लासचालकांचे म्हणणे ऐकून घेणे आणि दुसरीकडे उन्हातान्हात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना पुरेसा संवाद व प्रतिनिधित्वाची संधी न देणे, हा कोणता न्याय?
पहिल्याच डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेले असताना, त्याच परीक्षा पद्धतीचा पुनर्विचार न करता तिचाच आग्रह का धरला जात आहे? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित निर्णय घेताना पारदर्शकता, निष्पक्षता आणि विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
जर या समितीचा दौरा आणि बैठक केवळ विशिष्ट घटकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी आयोजित करण्यात आली असेल, तर त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.
ही समिती विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आहे की केवळ त्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी, याचे स्पष्ट उत्तर प्रशासनाने द्यावे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित निर्णय विद्यार्थ्यांना विश्वासात न घेता आणि त्यांच्या प्रमुख मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून घेतले जाणार असतील, तर हा अन्याय आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याचा हा प्रकार तात्काळ थांबवावा आणि #ObjectivePattern बाबत स्पष्ट, पारदर्शक व लेखी भूमिका जाहीर करावी. अन्यथा, प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला आणि जनतेच्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल.
@maha_governor
@MahaDGIPR
@bhimanwar
@mpsc_office
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@RahulGandhi
@PawarSpeaks
@NANA_PATOLE
@INCHarshsapkal
@supriya_sule
@vishwajeetkadam
@satejp
@atullondhe
@Jayant_R_Patil
@VijayWadettiwar
@TV9Marathi
@abpmajhatv
@zee24taasnews
@saamTVnews
@News18lokmat
@SakalMediaNews
@LoksattaLive
@lokmat
@mataonline
@ashish_jadhao
@waglenikhil
@_prashantkadam
@aajtak
@mumbaitak
@pudharionline
@LokshahiMarathi
@bolbhidu @RahulAsks @omkarasks @sahiljoshii
मा. @mpsc_office @bhimanwar
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 चे अर्ज भरुन कधी घेणार आहात. मुख्य परीक्षेला फक्त 40 दिवस राहिले आहेत.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026
संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2026
मुख्य परीक्षेची अधिसूचना आणि अर्ज सादर करण्याची लिंक कधी उपलब्ध होणार आहे
लवकर निकाल लावून विसरले का❓
@mpsc_office
@bhimanwar
2 वर्षांपूर्वी सर्व सरळसेवा @mpsc_office द्वारे घेऊ असे शासनाने 18 जुलै 2024 रोजी जाहीर केले होते. त्यानुसार आयोगाने या महिन्यात सरळसेवेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम जाहीर करावा. @bhimanwar सर तुमच्याकडून अपेक्षा आहेत. मनावर घ्या.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
ऑनलाईन परीक्षा लादली जाणार नाही असं मुख्यमंत्री महोदयांनी उमेदवारांना ग्वाही दिली आहे.
आयोगाने ऑफलाईन बाबत स्पष्टीकरण देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा.
@Dev_Fadnavis @AbhiPawarBJP
@RRPSpeaks
@Bachhukadu
@CMOMaharashtra @satejp
@MLAShwetaMahale
@mieknathshinde
#mpscoffline
ऑफलाईन परीक्षेत सुद्धा जलद निकाल लावता येतो हे आयोगाने सिद्ध केलेलं आहे त्यामुळे ऑनलाईन चा तुघलकी निर्णय उमेदवारांवर लादू नये ही विनंती.
@mpsc_office
@bhimanwar
@Dev_Fadnavis
@SunetraA_Pawar
@mieknathshinde
@RRPSpeaks
@VijayWadettiwar
राज्य शासनाने सारथी, बार्टी यांसारख्या संस्थांना पूर्णवेळ संचालक द्यावा.
सध्याची वाढलेली महागाई आणि त्यात मिळणारे तुटपुंजे विद्यावेतन. ते सुद्धा वेळेवर मिळत नाही. यामुळे बर्याच उमेदवारांना हलाखीचा सामना करावा लागत आहे.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
Opting Out करण्यासाठी लाखों रुपये पैसे घेणार्या पोस्ट होल्डरर्संना Step Out षटकार मारुन भरतीप्रक्रियेतून बाहेर काढावे.
@mpsc_office
@bhimanwar
MPSC Guidance retweeted
सर्व शासकीय पदभरती लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून हा निर्णय ऐतिहासिक तसेच पारदर्शक कारभाराचा उत्तम नमुना आहे. काल cadre Bucketing बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेबांचे आमच्या संघटनेच्या वतीने खूप खूप आभार.
@CMOMaharashtra
MPSC Guidance retweeted
भविष्यात होणाऱ्या "मेगाभरतीच्या " अनुषंगाने "कॅडर बकेटींग" शासन निर्णय तसेच लोकसेवा आयोगाकडून "परीक्षा पद्धती" ( Exam Scheme) अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत याबाबत तातडीने कार्यवाही करून लवकरात लवकर जाहिराती प्रसिद्ध करून बेरोजगार उमेदवारांना दिलासा द्यावा.@CMOMaharashtra
प्रति
मा अध्यक्ष @bhimanwar, महाराष्ट्र लोकसेवा आयोग
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 चा निकाल केव्हा लावणार?
14 जानेवारी ला परीक्षा होऊन 107 दिवस होत आहेत.
कुठलाही अडथळा नसताना निकाल लावायला काय अडचण आहे आयोगाला?
@mpsc_office
MPSC Guidance retweeted
सामान्य प्रशासन विभाग आणि राज्य सरकारने भरती प्रक्रिया आयोगामार्फत जलदगतीने राबवण्याचा महत्त्वाकांक्षी आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.त्याबाबत #GAD आणि @Dev_Fadnavis साहेबांचे खूप खूप आभार. एक नम्र विनंती कृपया आयोगाचे मनुष्यबळ देखील वाढवावे जेणेकरून "जलदगतीने" पदभरती पार पडेल.
आयोगाने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 चा निकाल आणि कौशल्य चाचणी 2024 चे वेळापत्रक त्वरित जाहीर करुन उमेदवारांना उपकृत करावे ही विनंती.
@mpsc_office
MPSC Guidance retweeted
Replying to @MpscGuidance @mpsc_office
परीक्षा वेळेवर होतेय म्हटल्यावर २-३ टेलिग्राम टोळ्यांच्या वयोवृध म्होरक्यांचा इगो हर्ट झालाय.
स्वतःला स्वयंघोषित तज्ञ समजणाऱ्यांनी लक्षात घ्यावे, सर वयवाढ करू नये असे कुठेही बोलले नाही, फक्त वारंवार पुढे जाणारी #परीक्षा_वेळेवर व्हावी म्हणून लाखो उमेदवारांसाठी प्रयत्न करताय.
MPSC Guidance retweeted
वयवाढ च्या नावाखाली परीक्षा पुढे ढकलण्यासाठी active झालेली लोक
१-अगोदर फॉर्म भरला नाही, पण SR च्या जागा आल्यामुळे फॉर्म भरायचा आहे अशी पोस्ट होल्डर मंडळी
२-अभ्यास न झालेली (ज्यांचा कधीच अभ्यास होत नाही)
३-परीक्षा वेळेवर होणार म्हटल्यावर इगो हर्ट झालेले टोळ्यांचे वयोवृद्ध म्होरके
#सारथी #बार्टी #महाज्योती या संस्था गोरगरिब विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी उभारण्यात आल्या, पण या संस्थांकडून सध्या विद्यार्थी हिताऐवजी एककल्ली भूमिका घेतली जात आहे. सर्व समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा करताना मदत व्हावी यासाठी विद्यावेतन स्वरूपात शिष्यवृत्ती दिली जाते. महाज्योतीने गेल्या वर्षी १००० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली होती. या वर्षी मात्र युपीएससीच्या जागा १००० वरून १०० करण्यात आल्या UPSC ७५० वरून २०० तर गट ब ७०० वरून २०० करण्यात आल्या आहेत.
महाज्योतीकडून MPSC - UPSC करणाऱ्या विद्यार्थी संख्येत अचानक कपात करण्यात आल्याने याचा मानसिक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागणार आहे. इतर संस्थानी जागा कमी केल्या नाहीत मग केवळ महाज्योतीच्या जागा कमी का? हा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. तरी सरकारने तत्काळ या विषयामध्ये लक्ष घालून विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, ही विनंती !
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
@atulsave_india
माननीय @mpsc_office आयोग
प्रामाणिकपणे मेहनत करणार्या मुलांचा संयम तोडू नका
4 जानेवारी रोजी होणाऱ्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025 चे प्रवेशप्रमाणपत्र लवकरात लवकर उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून द्या.❤️
एकीकडे ग्रामीण भागात आरोग्य सेवा कोलमडत आहे, तर दुसरीकडे भरती नसल्याने तरुण हताश आहेत. 'फाईल अंतिम टप्प्यात आहे' हे पालुपद आता पुरे झाले. आरोग्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि तातडीने पदभरती करावी.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
@abitkar_prakash
@MeghnaBordikar
@MahaHealthIEC










