अतुल (@MrAtulPatil) header
अतुल (@MrAtulPatil) profile picture

छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा | मराठा | ना कोणत्या पक्षाचा | ना कोणत्या संघटनेचा | शेतकऱ्याचा मुलगा ।

Maharashtra, India
Joined May 2011
Photo by अतुल (@MrAtulPatil)Photo by अतुल (@MrAtulPatil)Photo by अतुल (@MrAtulPatil)Photo by अतुल (@MrAtulPatil)Photo by अतुल (@MrAtulPatil)Photo by अतुल (@MrAtulPatil)Photo by अतुल (@MrAtulPatil)Photo by अतुल (@MrAtulPatil)Photo by अतुल (@MrAtulPatil)Photo by अतुल (@MrAtulPatil)
मराठा समाज्याला OBCच्या कोट्यातूनच आरक्षण द्याण्यात यावे. #मराठा_आरक्षण #MarathaReservation
1
26
3
42
हा भाडखाऊ बन, अप्रत्यक्षपणे @Pankajamunde म्याडम ला दोष देतोय... त्या पर्यावरण मंत्री आहेत म्हणून...
बारामतीत दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) व्यवस्थित असती तर अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला नसता. अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी बारामतीच्या विमानतळावर व्हिजिबिलिटी का कमी होती तर या विमानतळापासून सहा ते सात किलोमीटर अंतरावर शेंडफळ येथे रोहित पवारांचा एक साखर कारखाना आहे. रोहित पवारांच्या साखर कारखान्याच्या माध्यमातून जो धूर निघतो, त्या धुरामुळे बारामती परिसरातील व्हिजिबिलिटी कमी झाली आहे. फेब्रुवारीत तापमान कमी असते, आपल्याला माहिती आहे, तापमान कमी असल्यावर धुराचा फॉग तयार होतो. या परिसरात पावणेनऊच्या वेळेस अपघात झाला तेव्हा रोहित पवार यांच्या कारखान्यामुळे व्हिजिबिलीटी कमी झाली होती. - नवनाथ बन, प्रवक्ते (भाजप) #BJP #AjitPawar #RohitPawar #MaharashtraPolitics #NavnathBan (BJP, Ajit Pawar, Rohit Pawar, Maharashtra Politics, Navnath Ban)
2
9
139
They lost at the ballot box, and won by corrupt ordinance. It’s a daylight robbery of a farmers' cooperative. This must end. We will not bow down. Do join us in our fight on roads and in courts for the farmers.
IMPORTANT : The high profile Gokul Dairy Co-operative chairman election in Kolhapur won by the Mahayuti govt in Maharashtra . The Congress backed panel had earlier won the 25 board member elections by a narrow 13-12 margin. The Fadnavis-led govt brought in an ordinance and nominated four additional members with voting rights! Final result? 16-13!! So if 13-12 can be turned into 16-13 by an ordinance, what chance does the farmer-voter's mandate really have? Demo-crazy Maharashtra istyle!🙏
59
774
10
3,855
51,637
भाजपने आता पश्चिम महाराष्ट्राचा विषय सोडून द्यावा... होतं नव्हतं ते आमदारही आता लोकं पाडणार..पश्चिम महाराष्ट्र वाटतो तितका सरळ सोपा नाहीये...इथल्या मातीत बंड आहे... मातीसाठी, जातीसाठी,स्वाभिमान अभिमान इथली प्रथा परंपरा प्रत्येक गोष्टीसाठी इथला माणूस लढतो...! #पश्चिम_महाराष्ट्र
30
70
2
719
14,717
अतुल retweeted
चंपा दादाला जास्त ट्रोल करू नका राव... काय हुतंय. दादा परत गिरणी कामगाराचा पोरगा म्हणून रडायला सुरुवात करतंय. असं मुदाळतिठ्ठावर वडापवालं म्हणत हुतं. #गोकुळ
5
19
182
1,601
सत्तेसाठी एवढा नीचपणा? गोकुळवर जबरदस्तीने ४ संचालक बसवून सरकारने आपला नालायकपणा सिद्ध केलाय! #गोकुळ #महाराष्ट्रसरकार
1
20
86
968
अतुल retweeted
धन्यवाद राहुल जी, कोल्हापुर के साढ़े पाँच लाख दूध उत्पादकों की आवाज़ बनने के लिए…गोकुल का जनादेश किसानों का है. कोर्ट में भी लड़ेंगे और सड़क पर भी…
गोकुल में दूध उत्पादकों ने भाजपा को हरा दिया। तो भाजपा ने चुनाव के बाद नियम बदल दिए - 4 डायरेक्टर ठूँसो, 12 को 16 बनाओ, बहुमत चुराओ। ये दूध उत्पादकों के वोट की चोरी है - जनादेश में मिलावट। भाजपा इतनी हताश हो चुकी है कि हर जगह सत्ता बचाने के लिए किसी भी हद तक जा रही है। दूध उत्पादकों का वोट चुराने वाले याद रखें - किसान भूलता नहीं।
51
1,325
11
7,034
81,282
अतुल retweeted
गोकुल में दूध उत्पादकों ने भाजपा को हरा दिया। तो भाजपा ने चुनाव के बाद नियम बदल दिए - 4 डायरेक्टर ठूँसो, 12 को 16 बनाओ, बहुमत चुराओ। ये दूध उत्पादकों के वोट की चोरी है - जनादेश में मिलावट। भाजपा इतनी हताश हो चुकी है कि हर जगह सत्ता बचाने के लिए किसी भी हद तक जा रही है। दूध उत्पादकों का वोट चुराने वाले याद रखें - किसान भूलता नहीं।
The Maharashtra government is brazenly attempting to subvert the democratic mandate of milk producers at the Gokul Milk Federation by using legislative changes to manipulate the composition of an elected board. In the 19 October elections, the Congress-led panel won 13 of 25 seats, securing a majority over the Mahayuti’s 12. After Mahayuti-backed directors stalled the chairman’s election by remaining absent, the Bombay High Court directed a fresh election on 10 November. Instead of allowing the elected board to function, the state Cabinet has approved a proposal to nominate four government directors with voting rights, potentially altering the electoral arithmetic and overturning the mandate of milk producers. The larger question is whether a government can change the rules after an election simply because it does not like the result. We are challenging this decision in the Supreme Court to defend the democratic mandate and the autonomy of cooperative institutions.
724
8,916
210
30,436
983,912
अतुल retweeted
They are the real clowns. 🤡
42
1,095
16
4,384
35,494
Big embarrassment for Maha CM Devendra Fadnavis. Fadnavis in over excitement posted in response to PM Modi message, Congress got big ZERO in MLC polls. Within a hour, Congress candidate Abhijeet Wanjari bounced back & won CM home town Nagpur seat. CM forced to delete this tweet.
89
1,315
43
5,826
96,623
अतुल retweeted
अवघे अवघेची या... #SaveBhimashankar #भीमाशंकर
2
5
113
आज हे हरामखोर सह्याद्रीच्या जंगलात घुसलेत उद्या किल्ले पाडून पवनचक्क्या उभ्या करतील परत राजकीय पक्ष हिंदू मुस्लिम नरेटिव्ह सेट करण्याची रचना करतील महाराजांचा पुतळा भ्रष्टाचार करून ह्यांनी पाडला काहीच प्रतिक्रिया आली नाही महाराष्ट्र आता षंढ झालाय
2
81
1
310
1,667
झाडं तोडायला परवानगी देणाऱ्याना अन कारणीभूत असणाऱ्यांना एक दिवस किडे पडतील .
5
32
186
1,818
आज दिल्ली सील...!! उत्तर प्रदेश हरियाणातून येणारे रस्ते बंद , शाळा व कॉलेज बंद... इंटरनेट बंद! 250 ट्रेन बंद , 25 मेट्रो बंद, 45 हजार आर्मी आणि CRPF जवान तैनात..!! जय हिंद वंदेमातरम 🇮🇳
8
63
3
551
10,669
भावपूर्ण श्रद्धांजली क्रांतिवीर.!🙏🏻💐 महाराष्ट्र दुष्काळात असताना, बोलण्यासाठी तुमच्या सारख्या निर्भीड माणसाची गरज होती नाना..!!
2
36
449
या दुष्काळात गरज होती नाना तुमची... घाई नव्हती करायची... 😢😢😢 #भावपूर्ण_श्रद्धांजली #Nana
7
8
150
भोर राजगड मुळशी पावसाचे आगार असणार्या भागात पहिल्यांदा असं झालय, काळवट जमीनीच्या भात खाचराना भेगा पडलेत, ५०% भात पिकं गेलेत. पुढील दोन चार दिवसात पाऊस नाही पडला तर सगळंच अवघड आहे..!! मराठवाडा आणि इतर भागाची अवस्था तर बघवत नाही..!! #कोरडा_दुष्काळ
1
18
1
47
606
जरांगे पाटलांचे मराठ्यांना हक्काचे आरक्षण मिळवून देणे हेच एकमेव उद्दिष्ट आहे. आंदोलन तात्पुरते स्थगित झाले तरी मुख्य मुद्द्यापासून तसूभरही मागे हटलेले नाहीत; म्हणूनच मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तो कोणत्याही राजकीय ढोंगाला समाज बळी पडणार नाही. #मराठाआरक्षण
7
19
85
1,149
न्यायालयाने तरी बुद्धी गहाण ठेवायला नको होती... संतोष पंडितांवर न्यायालय सुद्धा अन्याय करत आहे...
4
1
9
184
Manoj Jarange demands OBC Reservation 🔥 #ManojJarangePatil #KunabiMaratha_Reservation
4
5
139
अतुल retweeted
पूण्यातील पाकीट पंटरानो ३०२ ची केस टाका विद्यानंद बापटवर..
पुण्यात DJ सेटअप अंगावर पडून महिलेचा मृत्यू; दहीहंडी सेलिब्रेशनदरम्यानचा थरार CCTV मध्ये कैद | VIDEO zeenews.india.com/marathi/ma… < येथे वाचा सविस्तर वृत्त... #Pune #DJ #DahiHandi #CCTV #Video #ViralVideo
1
3
6
228