आरोग्य विद्यापीठात धनत्रयोदशीनिमित्त धन्वंतरी पूजन
नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात धनत्रयोदशीनिमित्त भगवान धन्वंतरीचे मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. याप्रसंगी कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू उपस्थित होते.
याप्रसंगी मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांनी सांगितले की, आयुर्वेद व प्राचीन ग्रंथात धन्वंतरी आरोग्याची देवता आहे. आयुर्वेद ही मानवी जीवनाला संतुलित ठेवणारी जीवनशैली आहे. निरोगी जीवनासाठी ‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं’ या सुत्राचा अंगीकार करणे महत्त्वपूर्ण ठरत आहे. आयुर्वेदाचा समाजात मोठया प्रमाणात प्रचार व प्रसार होण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नीशील आहे. संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणे काळाची गरज आहे. सर्वांनी निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदातील तत्त्वे आचरणात आणावेत. शिक्षण, संशोधन आणि आरोग्य सेवेचा संगम साधून आयुर्वेदाला जागतिक स्तरावर नेण्याचा संकल्प करूया असे त्यांनी सांगितले.
धनत्रयोदशीच्या निमित्ताने विद्यापीठात भगवान धन्वंतरीचे पूजन करण्यात आले आहे. याप्रसंगी डॉ. गीतांजली कार्ले, डॉ. प्रदीप आवळे, डॉ. स्वाती जाधव, डॉ. अनुश्री नेटके, डॉ. श्वेता तेलंग, श्री. प्रकाश पाटील, श्री. महेंद्र कोठावदे, डॉ. स्वप्नील तोरणे, श्रीमती योगिता पाटील, श्री. राजेंद्र नाकवे, डॉ. प्रशांत शिवगंुडे, श्री. महेश बिरारीस, श्री. नितीन शिंदे, श्री. संदीप ततार, श्रीमती ज्योती खांडे, मेघा बोरसे, श्री. सागर कुलकर्णी, श्री. आदेश सांगळे, श्री. लोकेश गांगुर्डे आदींसह कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. – at Dindori, India
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व संलग्नित महाविद्यालये तसेच आरोग्य क्षेत्रातील सर्व घटकांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपणा सर्वांना सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच सदिच्छा!
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रा. डॉ. व्यंकट गिते
मा. कुलगुरू,
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक – at Dindori, India
आरोग्य विज्ञान विद्यापीठात सरदार वल्लभभाई पटेल
आणि स्व. इंदिरा गांधी यांना अभिवादन..
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला तसेच माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. – at Dindori, India
1
1
108
राज्यस्तरीय अंतर विद्यापीठ संस्कृतीक युवा महोत्सव 'इंद्रधनुष्य' स्पर्धेकरिता विद्यापीठ संघ निवड चाचणी स्पर्धा संपन्न. यावेळी विविध कलाप्रकारांचे तज्ञ परीक्षकांकडून मूल्यमापन करण्यात आले.
.
.
#indradhanushya #muhs #muhspr #muhspariwar #muhsnashik
2
68
आरोग्य विद्यापीठात 'इंद्रधनुष्य' प्राथमिक निवड चाचणी स्पर्धा संपन्न
राज्यस्तरीय सांस्कृतिक युवक महोत्सव 'इंद्रधनुष्य' करीता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात आंतर-विद्यापीठस्तरीय प्राथमिक निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेकरीता विविध कला प्रकारातील महाविद्यालयांचे संघांनी सादरीकरण केले. 'इंद्रधनुष्य 2026' स्पर्धेकरीता निवड चाचणीत सहभागी झालेल्या स्पर्धेकांचे विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. बोधिकिरण सोनकांबळे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे तसेच शुभेच्छा दिल्या आहेत.
मा. राज्यपाल कार्यालयामार्फत आदेशित करण्यात आल्यानुसार 'इंद्रधनुष्य' सांस्कृतिक महोत्सवासाठी विद्यापीठस्तरीय प्राथमिक निवड चाचणी स्पर्धा घेण्यात येते. विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील सहभागी विद्यार्थ्यांनी 'इंद्रधनुष्य' 2026 करीता विविध कलाप्रकारांचे सादरीकरण केले. विद्यापीठ मुख्यालयातील शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीत आयोजित उद्घाटन कार्यक्रमास विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यापीठस्तरीय प्राथमिक निवड चाचणी स्पर्धेच्या परिक्षणाकरीता श्री. पुनम पाटील, श्री. महेश डोकफोडे, पुजा कुलकर्णी, श्रीमती भाग्यश्री गुजर, अॅड. अश्विनी देशपांडे, श्री. दिपक वर्मा, श्री. राजाभाऊ पाटेकर, संज्योती देवरे, डॉ. स्वप्नील तोरणे यांनी सहभाही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व परिक्षण केले.
9
राज्यस्तरीय अंतर विद्यापीठ संस्कृतीक युवा महोत्सव 'इंद्रधनुष्य' स्पर्धेकरिता विद्यापीठ संघ निवड चाचणी स्पर्धा संपन्न. यावेळी विविध कलाप्रकारांचे तज्ञ परीक्षकांकडून मूल्यमापन करण्यात आले. . . #indradhanushya #muhs #muhspr #muhspariwar #muhsnashik
2
98

79