मुंबई पोलीसांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Official account of Mumbai Police. For any emergency, Dial 100/112.

Mumbai, India
Joined December 2015
मुंबई पोलीस Mumbai Police retweeted
🔸 The spirit of duty lives on, inspiring generations with courage, honour and sacrifice. Honouring the selfless service and supreme sacrifice of our police martyrs, whose legacy continues to guide and inspire us. 🔸 कर्तव्याची भावना, शौर्य, सन्मान आणि त्यागाचा वारसा पिढ्यान्‌पिढ्या प्रेरणा देत राहतो. कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या आपल्या वीर पोलीस हुतात्म्यांच्या निःस्वार्थ सेवेचे स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन. त्यांचा त्याग आणि शौर्य सदैव आपल्याला प्रेरणा देत राहील. #SalutingOurHeroes #PoliceCommemorationDay2026
9
18
86
10,637
🔸 Watch: Live Webcast of Police Commemoration Day Parade National Police Memorial, New Delhi on October 21st from 07:55hrs 🔸 थेट प्रक्षेपण: २१ ऑक्टोबर २०२६ सकाळी ७:५५ वाजल्यापासून नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पोलीस स्मारकावरून 'पोलीस स्मृती दिन संचलनाचे' थेट प्रसारण आयोजित करण्यात आले आहे. webcast.gov.in/mha/ib #PoliceCommemorationDay
10
4
27
15,705
🔸 3 drug traffickers arrested; heroin worth ₹10.16 crore seized. Unit 11 (Kandivali) of the Mumbai Crime Branch seized 2,032 grams of heroin worth ₹10.16 crore and three mobile phones by apprehending 3 accused who are engaged in an interstate drug trafficking racket. 🔶१०.१६ कोटींच्या हेरॉईनसह ३ तस्करांना बेड्या! मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-११ (कांदिवली) पथकाने अंदाजे १०.१६ कोटी रुपये किंमतीचे २,०३२ ग्रॅम वजनाचे हेरॉईन आणि तीन मोबाईल फोन जप्त करत ३ आरोपींना अटक करत आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. #DrugFreeMumbai #MumbaiPolice4All
11
20
1
92
28,968
मुंबई पोलीस Mumbai Police retweeted
🔶On the auspicious occasion of Dussehra, performed “Shastra Poojan” at Naigaon Armoury, honouring the tradition and spirit of Vijayadashami. It is the eloquent reminder of our paramount duty to protect the citizens and serve the nation. It was attended by Shri Suvez Haque, Jt. CP (Admin); Shri Dikshit Gedam, Addl. CP (Armed Police); Shri Anand Bhoite, DCP (Armed Police); and Shri Anurag Jain, DCP (Central Region, Zone 2). 🔶विजयादशमीच्या परंपरेनुसार आज नायगाव शस्त्रागार येथे 'शस्त्रपूजन सोहळा' अत्यंत उत्साहात पार पडला. हा सोहळा म्हणजे नागरिकांचे रक्षण करणे आणि देशाची सेवा करणे या आपल्या सर्वोच्च कर्तव्याची एक अत्यंत प्रेरणादायी आठवण आहे. या सोहळ्यास पोलीस सह आयुक्त (प्रशासन) श्री. सुवेज़ हक, अपर पोलीस आयुक्त (सशस्त्र पोलीस) श्री. दीक्षित गेदाम, पोलीस उपायुक्त (सशस्त्र पोलीस) श्री. आनंद भोइटे आणि पोलीस उपायुक्त (मध्य प्रादेशिक विभाग, परिमंडळ-२) श्री. अनुराग जैन हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
35
111
5
1,422
51,824
मुंबई पोलीस Mumbai Police retweeted
May the victory of good over evil bring peace, prosperity and happiness to every home, and hope and harmony to our city. Wishing everyone a Happy Dussehra and a Shubh Vijayadashami! वाईटावर चांगल्याचा विजय, प्रत्येक घरात सुख, समृद्धी आणि आनंद, तर आपल्या शहरात शांतता, सौहार्द आणि नव्या आशेचा प्रकाश घेऊन येवो. सर्वांना दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! #Vijayadashami #Dussehra
25
29
160
6,830
This Dussehra, show some character with your passwords and protect your accounts! सायबर स्कॅमर्सरुपी रावणाचा दहन करायचा असेल, तर मिश्र पासवर्डचा तीर वापरावाच लागतो! || शुभ दसरा || #दसरा_२०२६ #HappyDussehra
6
5
22
13,989
मुंबई पोलीस Mumbai Police retweeted
🔶Please note that the Tuesday meeting with Mumbaikars scheduled for tomorrow, 20/10/2026, will not take place due to Dussehra (Vijayadashami). Regret any inconvenience caused and wish everyone a happy Vijayadashami. Citizens are requested to meet me on Tuesday, 27/10/2026, with their doubts, complaints, and problems. No prior permission is required for this. 🔶दसरा (विजयादशमी) सणानिमित्त उद्या, मंगळवार, दिनांक २० ऑक्टोबर २०२६ रोजी होणारी मुंबईकरांसोबतची बैठक होणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत. सर्व नागरिकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! नागरिकांनी आपल्या शंका, तक्रारी व समस्या मांडण्यासाठी मंगळवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी भेट द्यावी. यासाठी पूर्वनियोजित वेळ घेण्याची आवश्यकता नाही. #MumbaiPolice4All #MeetCPOnTuesday
23
23
1
188
62,319
Dance to the beats, not the bait. Question the offer. Verify the source. Protect your savings. उत्सवाच्या उत्साहात फसवणुकीला बळी पडू नका. विचारपूर्वक क्लिक करा आणि सायबर सुरक्षित रहा. #NineHuesCues #HappyNavratri
5
6
21
24,575
Caught in a cyber scam’s colour play? Don’t let confusion make you pay. Keep your celebrations colourful and your choices secure. सायबर गुन्ह्यांच्या आकर्षक आणि रंगीत फसवुकीला बळी पडला आहात? थांबा, कोणतेही आर्थिक व्यवहार करू नका. उत्सवाच्या आनंदात सुरक्षेशी तडजोड करू नका आणि सायबर सुरक्षित रहा. #NineHuesCues #HappyNavratri
2
3
1
21
24,734
🔸Under the instructions of Hon’ble Shri. Deven Bharti @CPMumbaiPolice Grievance Redressal Day was organised on 17th October 2026, Saturday across all police stations under the supervision of the Jt. CP (L&O). On this occasion, Addl CsP and DCsP also visited the Police Stations and guided them. All ACsP and Senior Police Inspectors addressed the complaints and took appropriate action on the applications, registered cases and reported crimes. In case of any crime against women, citizens are requested to contact our helpline number 1090 or Dial 100/112 🔸 दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सर्व पोलीस ठाण्यांमध्ये मा. श्री. देवेन भारती @CPMumbaiPolice यांच्या आदेशानुसार व पोलीस सह आयुक्त (का.व सु.) मुंबई यांच्या देखरेखीखाली तक्रार निवारण दिवस आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त व पोलीस उप आयुक्त यांनी भेटी देऊन मार्गदर्शन केले. विभागीय सहायक पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तक्रारदरांच्या तक्रारी / तक्रार अर्ज/ दाखल गुन्हे यावर कार्यवाही करत निवारण केले. महिलांविरुद्ध कोणतेही गुन्हे घडल्यास, नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांक १०९० किंवा १००/११२ डायल करून संपर्क साधावा. #MumbaiPolice4All
26
22
3
93
132,294
Don't let cyber scams steal your Navratri colours. Question the grey areas. Verify before you trust. सायबर फसवणुकीला तुमच्या आयुष्यातील आनंद हिरावून जीवन रंगहीन करण्याचा हक्क देऊ नका. सायबर जगात सतर्क रहा. #NineHuesCues #HappyNavratri
5
4
2
24
16,298
🔶 Committed to a Drug-Free Mumbai! In a two-day special anti-drug drive on 14–15 October, Mumbai Police registered 72 NDPS cases, arrested 21 wanted/absconding accused, executed 40 non-bailable warrants and seized narcotics and other contraband weighing 46.16 kg of narcotics comprising ganja, mephedrone (MD), heroin / brown sugar, charas, LSD paper, cocaine, hashish and hydroponic ganja and a total of 9,540 bottles of codeine-laced cough syrup worth ₹15.87 crore, along with ₹9.47 lakh in cash. The operation also saw 1 detention order under PITNDPS Act, 1 NDPS case under MCOCA, and removal of 20 unauthorised houses and 145 illegal shops linked to accused in NDPS crimes. Alongside enforcement, 1.83 lakh+ citizens participated in drug-awareness initiatives across 9,031 locations including Garba Venues. Report drug-related information on the MANAS Helpline: 1933 🔶 ड्रग फ्री मुंबईच्या दिशेने एक मोठी व निर्णायक कारवाई! १४ व १५ ऑक्टोबर रोजी राबवण्यात आलेल्या मुंबई पोलिसांच्या दोन दिवसीय अंमली पदार्थविरोधी विशेष मोहिमेत ७२ गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच ६१ आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण ₹१५.८७ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच एनडीपीएस गुन्ह्यांतील आरोपींची २० अनधिकृत घरे व १४५ अवैध पानटपऱ्या निष्कासित करण्यात आल्या. तसेच अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी गरबा कार्यक्रमांसह ९,०३१ ठिकाणी जनजागृती उपक्रम राबवण्यात आले. अंमली पदार्थांविरोधात मुंबई पोलीस सदैव कटिबद्ध आहेत. अंमली पदार्थांबाबत माहिती देण्यासाठी मानस हेल्पलाईन १९३३ वर संपर्क साधा. #DrugFreeMumbai #AntiDrugDrive
8
11
3
46
10,998
Let your wheels roll to the rhythm, not the rush. Stay in step with traffic rules, every turn of the way. गरब्याच्या तालावर आणि नवरात्रीच्या नवरंगात बेधुंद होऊन नाचा. पण वाहन चालवताना सिग्नलच्या रंगांचे पालन करायला विसरू नका! #NineHuesCues #HappyNavratri
5
3
17
15,272
Go a little mellow at yellow. Keep the Garba energy high, but your speed in check. गरब्याचा उत्साह मावळू देऊ नका, पण पिवळा सिग्नल लागल्यावर मात्र वाहतुकीचा वेग थोडा मावळता घ्या. #NineHuesCues #HappyNavratri
1
10
35
14,058
An anti-narcotics operation carried out by the Bandra Unit of Mumbai Police’s Crime Branch led to the arrest of an accused in the Jogeshwari Bus Depot area.The operation resulted in the seizure of 1.113 kg of charas worth approximately ₹1.11 crore, allegedly possessed for sale. अंमली पदार्थ विक्रीप्रकरणी आरोपीस अटक; ₹१.११ कोटींचा चरस जप्त अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वांद्रे, गुन्हे शाखा, मुंबई यांच्या पथकाने जोगेश्वरी बस डेपो परिसरात कारवाई करून अंमली पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्या एका आरोपीस अटक केली. आरोपीकडून अंदाजे ₹१,११,३०,००० /- किंमतीचा १,११३ ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. #MumbaiPolice4All #DrugFreeMumbai #MumbaiAgainstDrugs
5
13
54
29,417
Your day can go from rosy reds to gloomy blues real quick when you don't verify - be it links or information. उत्सवाचा दिवस आनंदाने साजरा करा, पण अतिउत्साहाने अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. पडताळणी करून मगच क्लिक करा. #NineHuesCues #HappyNavratri
9
18
14,225
मुंबई पोलीस Mumbai Police retweeted
Dear Mumbaikars, You can meet me at the @MumbaiPolice Headquarters every Tuesday at 3:30 PM to share your grievances, suggestions and queries. No prior appointment is required. Hearing you out, finding effective solutions and taking necessary action remain our top priorities. I look forward to meeting with you. प्रिय मुंबईकर, आपल्या समस्या, सूचना आणि प्रश्न माझ्यासमोर मांडण्यासाठी दर मंगळवारी दुपारी ३:३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयात तुम्ही माझी भेट घेऊ शकता. यासाठी कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. आपल्या समस्या ऐकून घेणे, त्यावर योग्य त्या उपाययोजना करणे आणि आवश्यक ती कार्यवाही करणे, हेच आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. आपले प्रश्न समजून घेत, त्यांचे निराकरण करण्यासाठी मी नेहमीच तत्पर आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
64
97
10
440
142,402
Garba ke rounds are a go, red signals are a no-go! Follow every signal on your way to the celebrations. गरब्याचा ताल आणि ट्रॅफिक सिग्नलचा लाल रंग चुकवणे टाळाल, तर प्रवास सुखकर होईल. #NineHuesCues #HappyNavratri
7
10
1
30
12,370
🔸Recognising excellence in policing! At the Monthly Crime Review Conference held today, Mumbai Police personnel were felicitated with Certificates of Appreciation for their exceptional work in crime detection, securing convictions, recovery of stolen property, and outstanding performance in the line of duty. Heartiest congratulations to all the awardees for their exemplary dedication, commitment, and service to Mumbai. 🔸पोलीस सेवेतील उत्कृष्टतेचा गौरव! आज आयोजित करण्यात आलेल्या 'मासिक गुन्हे आढावा परिषदेत' गुन्ह्यांचा शोध घेणे, आरोपींना शिक्षा मिळवून देणे, चोरीचा मुद्देमाल हस्तगत करणे आणि कर्तव्य बजावताना दाखवलेली उल्लेखनीय कामगिरी याबद्दल मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मुंबई शहराप्रती दाखवलेली अतुलनीय निष्ठा, कटिबद्धता आणि उत्कृष्ट सेवेबद्दल सर्व पुरस्कार विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! #ExcellenceInPolicing
13
26
2
95
20,116