
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार लोकसहभागाचे अनोखे व्यासपीठ @MyGovIndia
New Delhi
Joined December 2022
- Tweets13.7K
- Following190
- Followers650
- Likes45
Pinned Tweet
१२ वर्षे... कोट्यवधी आवाज... एकच व्यासपीठ – MyGov! 🇮🇳
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वातून सुरू झालेला हा उपक्रम आज प्रत्येक नागरिकाला शासनाशी जोडणारे एक प्रभावी आणि सक्षम व्यासपीठ बनला आहे.
#MyGovAt12 #12YearsOfMyGov #JanBhagidari #NewIndia #ViksitBharat
2
1
523
"नशा हरेल, युवा जिंकेल"
'मन की बात'च्या १४० व्या भागात पंतप्रधान @narendramodi यांच्या संबोधनातील प्रमुख ठळक मुद्दे!
#MannKiBaat
1
12
भारताच्या चॉकलेट आणि कोको उत्पादनांच्या निर्यातीत जवळपास २५% वाढ झाली असून, यामुळे आपले शेतकरी, माता-भगिनी आणि युवा उद्योजकांसाठी प्रगतीच्या नव्या संधी निर्माण होत आहेत.
1
3
भारत सातत्याने प्रगतीचे नवे उच्चांक गाठत आहे! 🇮🇳🏆🚴♂️
#MannKiBaat मध्ये पंतप्रधान @narendramodi यांनी 'संडेज ऑन सायकल'च्या १०० भागांचे यश, पुण्यात होणारी २०३२ ची UCI रोड वर्ल्ड चैंपियनशिप, भारताचे १० वे SAFF विजेतेपद आणि लक्ष्य सेन व पी. व्ही. सिंधू यांच्या यशाचा गौरव केला.
15
तुमचा खरा डिजिटल सोबती — 'संचार साथी'
#MannKiBaat मध्ये पंतप्रधान @narendramodi यांनी सांगितले की, या व्यासपीठाच्या मदतीने आतापर्यंत १४ लाखांहून अधिक हरवलेले मोबाईल परत मिळाले आहेत आणि ₹५,००० कोटींहून अधिक संभाव्य सायबर फसवणूक टळली आहे.
#SancharSaathi #DigitalIndia
14
#MannKiBaat मध्ये पंतप्रधान @narendramodi यांनी 'संडेज ऑन सायकल'च्या १०० भागांच्या यशाचे, पुण्यात होणाऱ्या २०३२ च्या UCI रोड वर्ल्ड चैंपियनशिपचे आणि भारतीय खेळाडूंच्या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक केले.
#FitIndiaMovement
15
प्रत्येक पहिले पाऊल उघडते यशाची नवी दारे!
पंतप्रधान @narendramodi यांच्या नेतृत्वाखाली भारताची नारीशक्ती शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, उद्योजकता, राजकीय प्रतिनिधित्व आणि राष्ट्रीय संरक्षण यांसारख्या प्रत्येक क्षेत्रात नवी भरारी घेत आहे.
#NariShakti #NewIndia #LeadershipOfPMModi
16
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी १६ वर्षीय भारतीय AI प्रतिभाशाली तरुण राऊल जॉन अजू याचे कौतुक करत, त्याचे कार्य PM @narendramodi यांच्या 'Make in India' दृष्टिकोनाला बळ देणारे व तरुणांना प्रेरित करणारे असल्याचे म्हटले आहे.
#AI #MakeInIndia
23
थांबा, भारताने हे सर्व एकाच आठवड्यात करून दाखवले आहे?
PM @narendramodi यांच्याकडून ₹७८,०००+ कोटींच्या प्रकल्पांचा आढावा
पाहा या आठवड्याचा #NewIndiasDesk आणि जाणून घ्या सर्व अपडेट्स! 👇
#NewIndia #IndiaRising #IndianEconomy
🤖 Made with AI
11
भारताच्या स्वदेशी काउंटर-स्वार्म ड्रोन प्रणाली ‘भार्गवास्त्र’ने पोखरण येथे विकास चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. स्वदेशी तंत्रज्ञान आणि नवसंशोधनाच्या बळावर भारताच्या संरक्षण सामर्थ्यातील हा आणखी एक ऐतिहासिक टप्पा!
#Bhargavastra #AatmanirbharBharat
11
फक्त खरे प्रवासी आणि इन्फ्रा-प्रेमीच या एक्सप्रेसवेला ओळखू शकतात!
तुम्ही ओळखलं का? कमेंटमध्ये नाव सांगा!
#SamruddhiMahamarg #viralreels #NewIndia #maharashtra #Drone
19
तुमचे छायाचित्र 'FSSAI कॅलेंडर २०२७' मध्ये झळकू शकते!
'ईट राईट फोटोग्राफी स्पर्धा २०२६' तुम्हाला दैनंदिन जीवनातील सुरक्षित, पौष्टिक अन्न पद्धती कॅमेऱ्यात टिपण्याचे आमंत्रण देत आहे.
🔗 mygov.in/task/eat-right-phot…
#EatRightIndia #EatRightPhotographyContest #MyGov
@MoHFW_INDIA
6
भारताची पहिली 'मेड इन इंडिया' बुलेट ट्रेन आता आकार घेत आहे!
आधुनिक तंत्रज्ञान, अफाट वेग आणि स्वदेशी अभियांत्रिकीच्या सामर्थ्यावर उभा राहणारा नव्या भारताचा हा स्वप्नवत प्रकल्प वेगाने सत्यात उतरत आहे.
#BulletTrain #MakeInIndia #AatmanirbharBharat
30



