महेंद्र 🚩 (@My_Thoughtt) header
महेंद्र 🚩 (@My_Thoughtt) profile picture

दैवत - छत्रपती शिवराय आणि शंभूराजे | रायगड | जुनं खोड | शायरी | संगीत प्रेमी | अन्यायाविरोधात आवाज उठवणारा सामान्य व्यक्ती | जशास तसं उत्तर.

हिंदवी स्वराज्य 🚩
Joined April 2016
Photo by महेंद्र 🚩 (@My_Thoughtt)Photo by महेंद्र 🚩 (@My_Thoughtt)Photo by महेंद्र 🚩 (@My_Thoughtt)Photo by महेंद्र 🚩 (@My_Thoughtt)
आमचं दैवत "छत्रपती". मुजरा राजं 🙏🏻🚩
15
104
1
1,508
61,047
संयुक महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी नेते: १. श्रीपाद अमृत डांगे (अध्यक्ष) २. एस. एम. जोशी (सरचिटणीस) ३. प्रल्हाद केशव अत्रे ४. प्रबोधनकार ठाकरे ५. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ६. केशवराव जेधे ७. नाना पाटील ८. ना. ग. गोरे ९. उद्धवराव पाटील १०. सेनापती बापट
1
14
32
352
महेंद्र 🚩 retweeted
हिंदुत्ववादी सरकार मध्ये ही आहे हिंदूंची अवस्था... जिथं त्यांची तक्रार नोंदवून घेतली जात नाही...
1
10
2
16
415
महेंद्र 🚩 retweeted
जिहादी टिपू सुलतानचे वास्तव ! -- गुरुवर्य गजानन भास्कर मेहेंदळे #HinduGenocide #TipuSultan
5
97
1
297
4,399
महेंद्र 🚩 retweeted
वाढवण बंदर प्रकल्प रद्द करा कोकणचा निसर्ग,समुद्रकिनारा,मच्छीमारांचा रोजगार आणि स्थानिकांचे अस्तित्व वाचवा विकासाच्या नावाखाली कोकणाचा विनाश नको वाढवण वाचवा… कोकण वाचवा #वाढवण_बंदर_रद्द #वाढवण_वाचवा #कोकण_वाचवा #सह्याद्री_वाचवा #महाराष्ट्र_वाचवा
2
61
2
124
1,011
महेंद्र 🚩 retweeted
'संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०७ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिल्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यांच्या शौर्य व त्यागाचे स्मरण करत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणार्पण करणाऱ्या सर्व हुतात्म्यांच्या स्मृतींस विनम्र अभिवादन...💐🙏 #हुतात्मा_दिन
2
3
63
इस्लाम धर्मात खूप मागासलेपण आहे. कपड्यावरूनच कोण मुस्लिम लगेच कळून येतं. आणि मुस्लिम धर्मात सुधारणा व्हाव्यात म्हणून किती मुस्लिम प्रयत्न करत आहेत हा अभ्यासाचा विषय आहे. अशा लोकांना कठोर शिक्षा दिली पाहिजे. त्याशिवाय ही लोकं सुधारणार नाहीत.
4
11
46
715
महेंद्र 🚩 retweeted
अरे हा व्हिडिओ फिनिक्स मॉल कुर्ला, मुंबई इथला आहे काय! आमच्याकडे तर कायद्याचं राज्य आहे, त्यामुळे मला वाटलं पाकिस्तानमधला असावा. एका झपाट्यात उलटी पालटी झाली असती ही जिहादी झळापणी, पण काय करणार नेत्यांनी लाडावून ठेवलेत. 😤 #kurla #mumbai #PhoenixMall
17
1
51
1,236
महेंद्र 🚩 retweeted
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०७ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या त्यागातून साकारलेल्या महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान, संस्कृती आणि मराठी अस्तित्व जपणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन! 💐🙏🏻🚩
8
25
284
या सापांना टायरमध्ये घालून तुडवला पाहिजे. पोलिसांनी यांची अशी चामडी सोलावी की पुन्हा कोणाला त्रास देताना १० वेळा विचार केला पाहिजे या हरामखोरांनी. @CMOMaharashtra @mieknathshinde यांच्यावर तात्काळ कारवाई करून अद्दल घडवावी.
4
10
1
40
558
परप्रांतीयांची मुजोरी, राज्याच्या राजकारणात त्यांचा वाढता हस्तक्षेप, परराज्यातील विशिष्ट लॉबीला सरकारी कामांचे कॉन्ट्रॅक्ट्स देणे, परवानगी नसताना देखील सह्याद्री नष्ट करू पाहणाऱ्या औलादीना शेतकऱ्यांच्या किंवा वन्य जैवविविधता असलेल्या जमिनी विकणे, मराठी माणसाला डावलने, मराठी उद्योग बंद पाडू पाहणे, मराठी माणूस, अभिजात मराठी भाषा आणि मराठी कार्यक्रम-सणांबाबत दुजाभाव, परप्रांतीय सणांचे आक्रमण इत्यादी गोष्टी लक्षात घेता संयुक्त महाराष्ट्र चळवळ २.० किंवा परप्रांतीयमुक्त महाराष्ट्र चळवळ ही काळाची गरज आहे. #संयुक्त_महाराष्ट्र_चळवळ २.० 🚩 #हुतात्मा_स्मृतीदिन #परप्रांतीयमुक्त_महाराष्ट्र_चळवळ
6
20
229
ज्या मुंबईसाठी रक्त सांडलं, ज्या महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं, तो इतिहास विसरून कसं चालेल? व्हिडीओ: अनिकेत
1
69
3
292
3,457
महेंद्र 🚩 retweeted
बिहाऱ्यांच्या सणांना गाणी लावणाऱ्या रेल्वे ने, आज १०७ हुतात्म्यांच्या स्मरणार्थ “जय जय महाराष्ट्र माझा” हे गीत लावायला हवे होते.
12
1
41
394
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी स्वतःचे प्राण अर्पण करणाऱ्या सर्व हुतात्म्यांना हुतात्मा दिनानिमित्त विनम्र अभिवादन. 🙏💐 #संयुक्त_महाराष्ट्र #हुतात्मा_स्मृतीदिन #हुतात्मादिन 🚩
12
46
466
महेंद्र 🚩 retweeted
कुणी काय लिहावं? कशावर लिहावं? सामाजिक लिहावं की भावनिक लिहावं ? हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो.. आणि कुणी काय वाचावं हा पण ज्याचा त्याचा प्रश्न... पण उगाच मी लै साहित्य वाचलं आहे अन् मलाच सगळ्यातलं सगळं कळतं या आविर्भावात वागणारी लोकं किळस आहेत या जगासाठी ...! असो
2
12
2
102
1,483
महेंद्र 🚩 retweeted
संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा केवळ राज्यनिर्मितीचा संघर्ष नव्हता, तर तो मराठी अस्मिता, भाषा आणि स्वाभिमानाच्या रक्षणासाठीचा लढा होता. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या तमाम हुतात्म्यांना हुतात्मा स्मृती दिनी विनम्र अभिवादन! 🙏💐 #जयमहाराष्ट्र 🚩
19
42
456
महाराष्ट्रात यायचं, जागा बळकवायची आणि त्यानंतर स्थानिक मराठी माणसावरच दादागिरी करायची? हा कसला माज? 🔥 अकोटमधील हा प्रकार स्थानिक नागरिकांच्या हक्कांचा आणि सन्मानाचा गंभीर प्रश्न उपस्थित करतो. महाराष्ट्रात राहायचं असेल तर इथली भाषा, संस्कृती, माती आणि स्थानिक माणसांचा आदर करायलाच हवा. कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही! मराठी माणसाच्या हक्कांसाठी आवाज उठवणारच! जय महाराष्ट्र! 🚩 #मराठीमाणूस #महाराष्ट्र #मराठीअस्मिता #अकोट #स्थानिकांचेहक्क #महाराष्ट्रधर्म #मराठीभाषा #मराठीसंस्कृती #MarathiManus #Maharashtra
7
83
216
4,095
महेंद्र 🚩 retweeted
संयुक्त महाराष्ट्र
3
15
54
654
महेंद्र 🚩 retweeted
काल रात्री पु ल देशपांडे माझ्या स्वप्नात आले होते. त्यांनी वपुंच्या 'सांगे वडिलांची कीर्ती' ह्या पुस्तकासाठी त्यांनी लिहिलेला “चार शब्दांचा आहेर” मला दाखवला त्यावर मी त्यांना वपु काळेंच्या लेखनाची मापे काढणारी एक ट्विटर पोस्ट दाखवली. ती पोस्ट पाहून पु ल देशपांडे म्हणाले…
13
21
3
126
2,521
तलवारीच्या आकाराच्या विहिरीसाठी प्रसिद्ध असलेला सुंदर किल्ला पाटणचा दातेगड / सुंदरगड | Dategad | Sundargad | Satara | सातारा youtu.be/AdFqeyZAimo?si=P6Hs…
16
1
31
570