
📻आकाशवाणी #FmGoldMumbai आणि #FmRainbowMumbai चा श्रोता😍मराठी जुन्या गीतांची आवड🤩साधं राहणीमान😊 काही शब्दांचा आधार शब्दालंकार✍ सह्याद्रीचा दुर्गसेवक🚩
Dapoli, India
Joined February 2017
- Tweets15.2K
- Following4.8K
- Followers2.1K
- Likes109K
Pinned Tweet
#प्रार्थना अशी करा की सगळे काही #ईश्वरावर अवलंबून आहे. आणि #कर्म असे करा की सगळे काही #आपल्यावर अवलंबून आहे..!!
#रिम #मराठीट्विट
#शब्दालंकार
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
मन धावतंया तुझ्याचं मागं, डोलतंया तुझ्याचंसाठी
जावं जिथं कुठं, तिथं नाव येई तुझचं व्हटी
धावतंया तुझ्याचं मागं, डोलतंया तुझ्याचंसाठी
जावं जिथं कुठं, तिथं नाव येई तुझचं व्हटी रं...
गायिका, संगीतकार आणि गीतकार: राधिका भिडे
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
महिलांना एनसीएमसी कार्डसाठी नवीन वर्षापर्यंत मुदतवाढ!
कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय १ जानेवारी २०२७ पर्यंत पुढे ढकलला.
— परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
दिवाळी अंक विशेष!
दिवाळीचा फराळ, पणत्यांची रोषणाई आणि साहित्याची मेजवानी!
मराठी वाचकांसाठी दिवाळी अंक म्हणजे साहित्याचा एक खास उत्सव!
चला तर मग, या वर्षीच्या दिवाळी अंकांविषयी गप्पा मारूया!
तुमच्या घरी यंदा कोणता दिवाळी अंक आला आहे?
त्यातील कोणता लेख, कथा किंवा कविता तुम्हाला विशेष आवडली?
#LetsReadIndia📚📚📚#Diwaliank
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
🤣🤣"Shave off your beard, and you'll look like a little boy again. 🤣"
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
Bengaluru Viral Video | लग्नाच्या पत्रिका हायवेवर उडाल्या अन्... दुचाकीस्वारांनी जे केलं ते पाहून मन जिंकेल
#Humanity #Kindness #HumanityWins #ViralVideo #HeartwarmingVideo #Zee24Taas
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
आसान तरीके से बनाएं सुंदर रंगोली, दीयों की रोशनी से सजाएं घर का आंगन। 🪔🌸
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
खरं आहे का 🤔
यदुनाथ जवळकर यांनी नवीन मोटार घेतली म्हणे😁
@yadujavalkar 💥
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
🎶 'सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी...' 💞
मराठी चित्रपटसृष्टीतील अजरामर गाण्यांपैकी एक, 'मुंबईचा फौजदार' या चित्रपटातील हे सदाबहार गीत! 🌟
सुरेश वाडकर यांच्या मधुर आवाजाची जादू, जगदीश खेबुडकर यांच्या शब्दांची गोडी आणि विश्वनाथ मोरे यांच्या संगीताचा साज, या तिघांचा सुरेख संगम आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. ✨
🎬 चित्रपट: मुंबईचा फौजदार
🎤 पार्श्वगायन: सुरेश वाडकर
✍️ गीत: जगदीश खेबुडकर
🎼 संगीत: विश्वनाथ मोरे
हे गाणं ऐकताना तुमच्या मनात कोणत्या आठवणी जाग्या होतात? कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
या भक्तिसंगीताच्या सुरेल मैफलीत भक्तिरस आणि संगीताची सुंदर अनुभूती घ्या!
‘भक्ती संगीत’ कार्यक्रमात सहभागी श्रीकांत मेटकर यांच्या सुमधुर गायनासोबत हर्ष सावंत, विष्णुमहाराज मोतीराम सूर्यवंशी, अनंत सखाराम मोपल आणि दिलीप काशीनाथ हडप यांच्या वादनाची जुगलबंदी अनुभवायला विसरू नका.
प्रसारण :-
शनिवार, दि. 07 नोव्हेंबर 2026, रात्री 08:00 वा.
पुनःप्रसारण :-
रविवार, दि. 08 नोव्हेंबर 2026, सकाळी 09:00 वा.
#भक्तीसंगीत #DoordarshanSahyadri #MarathiMusic #BhaktiSangeet #MarathiCulture
























