
TV Journalist working with @abpmajhatv , blogger, theater artist, short film maker... All views are personal..RTs are not endorsements
Mumbai, India
Joined December 2014
- Tweets2.4K
- Following779
- Followers2.2K
- Likes1.7K
Vedant Neb retweeted
🔷बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिकत्वाचे धडे देण्यासाठी 'स्मार्ट नागरिक' आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याची ओळख करून देण्यासाठी 'विद्यार्थी प्रेरणा' या पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
📚शिक्षणासोबतच संस्कार, मूल्ये आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव असलेली नवी पिढी घडविण्याचा हा संकल्प!
सुजाण नागरिक-सक्षम भारत!
#MyBMCUpdates
#Mumbaipublicschool
#education
#mumbai
#SmartNagrik
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
Vedant Neb retweeted
दिल्लीत विद्यार्थी आणि तरुणांच्या आंदोलनाचं यश हे पूर्णपणे विद्यार्थी आणि युवा एकजुटीचं आहे… तसंच सत्तेच्या दहशतीला न घाबरता राज्यातील अनेक मराठी पत्रकारांनीही थेट दिल्लीत आंदोलनस्थळी जाऊन हा विषय महाराष्ट्रासह देशभरातील मराठी माणूस आणि देशवासियांसाठी कव्हर केला. या सगळ्यांचेच आभार मानायला हवेत. काही पत्रकारांना ‘गोदी मिडिया’ म्हणून आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं असलं तरी ही आंदोलकांची चूक नाही आणि पत्रकारांनीही ही बाब मनावर घेतली नाही, हा त्यांच्यातील समजूतदारपणा आहे. चॅनेल किंवा वर्तमानपत्राचे मालक हे जरी सरकारच्या दबावाखाली असले तरी ग्राऊंडवर रिपोर्टींग करणारे पत्रकार हे नेहमी सत्याच्याच बाजूने असतात.. हे सत्य दाखवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतल्याचं मी स्वतः अनुभवलंय. यासोबतचत हजारो सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आणि छोट्या माध्यमांचे पत्रकार यांनीही खूप प्रभावी कामगिरी केली. या सर्वांचीच नावं घेणं शक्य नसलं तरी त्यांचंही योगदान मुख्य माध्यमातील पत्रकारांइतकंच महत्त्वाचं आहे, हे मान्य करतो. या सगळ्यांचेच मनापासून आभार..!
Vedant Neb retweeted
#ABPMajha सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कारांवर 'एबीपी माझा'ची छाप; सर्वोत्तम वाहिनीच्या पुरस्कारासोबतच 'माझा कट्टा 'सर्वोत्तम लक्षवेधी कथाबाह्य कार्यक्रम, तर वेदांत नेब सर्वोत्तम रिपोर्टर
marathi.abplive.com/entertai…
Vedant Neb retweeted
दादर- रत्नागिरी बंद करून त्याच प्लॅटफॉर्महून दादर- गोरखपूर कायमस्वरूपी सुरू! दादर-रत्नागिरी उपनगरीय गाड्यांच्या संचालनाचे कारण देऊन दिवा येथे स्थलांतरित केली आहे!
Dadar Gorakhpur replaces Dadar Ratnagiri train permanently. Dadar Ratnagiri now from Diva, citing operational reasons. @sureshpprabhu
Vedant Neb retweeted
Rajyasabha Election : राज्यसभेच्या एका जागेवर चर्चा करण्यासाठी सुळे, जयंत पाटील ठाकरेंच्या भेटीला
#Rajyasabha #sharadpawar #UddhavThackeray #MaharashtraNews
Vedant Neb retweeted
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
marathi.abplive.com/news/pol…
Vedant Neb retweeted
अखेर उद्धव ठाकरे तयार झाले, राज ठाकरेंच्या मनसेला 2 प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद मिळणार? यशवंत किल्लेदार अन् सुरज चव्हाणांमध्ये चर्चा
#UddhavThackeray #RajThackeray #MNS #ShivSenaUBT #Mumbai #BMC
marathi.abplive.com/news/pol…
Vedant Neb retweeted
bala nandgaonkar : बाळासाहेबांनी खूप प्रेम दिलं, सेना भवनात येताच नांदगावकर रडले
#abpmajha #abpमाझा #balanandgaonkar #senabhavan #marathinews #maharashtrapolitics #uddhavthackeray #rajthackeray #mns
Vedant Neb retweeted
Bala Nandgaonkar : दोन भावांनी मिळून मला गुच्छ दिला, नांदगावकर रडले
#abpmajha #abpमाझा #balanandgaonkar #senabhavan #marathinews #maharashtrapolitics #uddhavthackeray #rajthackeray #mns
Vedant Neb retweeted
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील कायद्यातून फायदा मिळवून बिल्डरानी ७९१ घरे लाटल्याचे प्रकरण
विधिमंडळात आज दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी सभापतींच्या दालनात बैठकीचे आयोजन
११ विकासकांनी सरकारी जमीन घेऊन इमारती बांधल्या मात्र २० टक्के क्षेत्रावरील घरे हस्तांतरित केली नाहीत
Vedant Neb retweeted
*बिग ब्रेकिंग*
अखेर प्रदेशाध्यक्ष पदावरून जयंत पाटील पायउतार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी शशिकांत शिंदे
मंगळवारी शशिकांत शिंदे पदभार स्वीकारणार
मंगळवारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची जनरल बॉडी मीटिंग
@NCPspeaks
Vedant Neb retweeted
नवी मुंबईत कायद्यातून फायदा मिळवत अधिकाऱ्यांच्या मदतीने ७९१ घरे बिल्डरांनी लाटल्याचा प्रकार एबीपी माझाने पुढे आणला होता. याची दखल विधान परिषदेत घेण्यात आलीय. यामधे भूमिराज- ३०, बालाजी-२००, व्हिजन इन्फ्रा- २०, रिजेन्सी-१००, बी अँड एम बिल्डकॉन-३०, थालिया गामी-५० घरे लाटली आहेत.
Vedant Neb retweeted
Brilliant job by @Manshreepathak and @NebVedant while reporting on Mumbai Metro 3 mess due to heavy rains. Not easy to get visuals in such situations especially in areas that can be easily restricted.
Vedant Neb retweeted
11 वी प्रवेश प्रक्रिया! प्रत्येक विद्यार्थ्याला पुरेसा वेळ मिळणार, 28 मे पर्यंत पहिल्या फेरीसाठी नोंदणी सुरु
marathi.abplive.com/news/mah…
#student #11thadmission #education
Vedant Neb retweeted
*बिग ब्रेकिंग*
उद्या छगन भुजबळ घेणार मंत्री पदाची शपथ
उद्या सकाळी साडे नऊ वाजता भुजबळांची मंत्रिपदाची शपथ
अन्न नगरी पुरवठा खात्याची जबाबदारी पुन्हा भुजबळांना मिळण्याची दाट शक्यता
@ChhaganCBhujbal
@abpmajhatv
Vedant Neb retweeted
तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; पक्ष सोडणार का, नाराज दूर झाली का? स्पष्टच शब्दात सांगितलं
marathi.abplive.com/news/pol…
Vedant Neb retweeted
➡️संजयकाकाच्या डोक्यात गोळी घातली, बाबाच्या पोटात
➡️ डोंबिवलीच्या अतुल मोनेंच्या कुटुंबाने पहलगाममध्ये काय काय झेललं?
➡️धर्म विचारला की नाही? दहशतवाद्यांनी कुणाकुणाला मारलं?
➡️पहलगाम हल्ल्यातील हादरवून सोडणारी कहाणी
youtube.com/watch?v=FoI8Jyow…
@NebVedant #Maharashtra #PahalgamTerroristAttack
Vedant Neb retweeted
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
marathi.abplive.com/photo-ga…
Vedant Neb retweeted
मुंबईच्या झोपडपट्टीतील दुकानदारांना पालिकेचा झटका, गाळेधारकांना कर भरावा लागणार, पालिकेच्या बजेटमध्ये घोषणा marathi.abplive.com/news/mum… #Mumbai #BMCBudget2025 #Slums #WealthTax
Vedant Neb retweeted
मुंबई महापालिकेचे 74 हजार कोटींचं बजेट सादर, भांडवली उत्पन्न वाढलं, 10 टक्के खर्च आरोग्यावर,आयुक्त भूषण गगराणी काय म्हणाले?
marathi.abplive.com/business…
#BMC #BMCBudget2025 #MarathiNews













