Netra Shirke (@NetraShirke) profile picture

Corporator, Panel 25C, Navi Mumbai Municipal Corporation. Ex-General Secretary - BJP, Navi Mumbai District Ex. Standing Committee Chairperson NNMC

Joined December 2011
Photo by Netra Shirke (@NetraShirke)Photo by Netra Shirke (@NetraShirke)Photo by Netra Shirke (@NetraShirke)Photo by Netra Shirke (@NetraShirke)Photo by Netra Shirke (@NetraShirke)Photo by Netra Shirke (@NetraShirke)Photo by Netra Shirke (@NetraShirke)Photo by Netra Shirke (@NetraShirke)Photo by Netra Shirke (@NetraShirke)Photo by Netra Shirke (@NetraShirke)
शीख धर्माचे संस्थापक व आद्यगुरू श्री गुरु नानक देवजी यांच्या ५५७ व्या प्रकाशपर्वानिमित्त नेरूळ येथील गुरुद्वारामध्ये आयोजित करण्यात आलेल्या भक्तिमय सोहळ्यात नगरसेविका नेत्रा शिर्के यांनी सहभाग घेतला.या प्रसंगी श्री गुरु ग्रंथ साहिबजी यांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले.
16
सत्य, शांती, प्रेम आणि समानतेचा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक श्री गुरु नानक देव जी यांच्या जयंतीनिमित्त (गुरुपूरब) त्यांच्या पावन चरणी कोटी कोटी वंदन! #GuruNanakJayanti #Gurpurab #GuruNanakDevJi #Waheguru #गुरुनानकजयंती #गुरुपूरब
123
मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्थेच्या वतीने आयोजित जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन वनमंत्री श्री.गणेशजी नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी नगरसेविका सौ.नेत्रा शिर्के उपस्थित होत्या
1
22
योगेश्वर, अष्टसिद्धीसंपन्न सद्‌गुरु श्री. शंकर महाराज यांच्या प्रगटदिनानिमित्त महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम! #ShankarMaharaj #SadguruShankarMaharaj #PragatDiwas #BhaktiMarg #SpiritualAwakening #DivineBlessings
24
ज्यांच्या गर्जनेने ब्रिटिश साम्राज्याचा पाया हादरला, अशा भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील सिंहाला वंदन! ‘पंजाब केसरी’ लाला लजपतराय यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! त्यांचा त्याग आणि संघर्ष येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील. #LalaLajpatRai #PunjabKesari
1
18
विश्व हिंदू परिषदेचे शिखरपुरुष, श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे नायक श्रद्धेय अशोक सिंघलजी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! त्यांचा त्याग आणि हिंदुत्वासाठी केलेले अविरत कार्य सदैव दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक राहील. #AshokSinghal #VishwaHinduParishad #RamMandir #Tribute
1
13
अहिंसा, सत्य आणि समतेच्या विचारांनी समाजाला नवी दिशा देणारे थोर विचारवंत, 'भूदान' चळवळीचे जनक आचार्य विनोबा भावे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #VinobaBhave #आचार्यविनोबाभावे #BhoodanMovement #भूदानचळवळ
1
15
छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास आपल्या रसाळ वाणीने आणि प्रभावी लेखणीतून घराघरांत पोहोचविणारे श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #BabasahebPurandare #शिवशाहीर #बाबासाहेब_पुरंदारे #RajaShivachhatrapati #JanataRaja #ShivajiMaharaj
1
8
"जल, जंगल आणि जमीन" यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे, उलगुलानचे महानायक धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! सर्वांना 'जनजातीय गौरव दिना'च्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! #BirsaMunda #JanjatiyaGauravDiwas #धरतीआबा #भगवानबिरसा_मुंडा
9
उद्याचा विकसित भारत घडवणाऱ्या या चिमुकल्यांना प्रेम, शिक्षण आणि संस्कारांची शिदोरी देऊया. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य कायम राहो, हीच सदिच्छा! सर्व बालमित्रांना बालदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #ChildrensDay2026 #बालदिन #ChildEducation #FutureOfIndia #बालदिनाच्याशुभेच्छा
14
शस्त्रविद्येसोबतच समाजसुधारणेच्या कार्यात महात्मा ज्योतिराव फुले यांना खंबीर साथ देणारे, अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारे थोर महापुरुष आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांना जयंती निमित्त कोटी-कोटी प्रणाम! #LahujiVastadSalve #आद्यक्रांतिगुरु #लहुजी_वस्ताद_साळवे
11
स्वतःच्या वाट्याला आलेल्या वेदना बाजूला सारून हजारो बेघर आणि अनाथ मुलांना मायेचा पदर देणाऱ्या, त्यांना शिक्षण आणि स्वाभिमानाने जगण्याची ताकद देणाऱ्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना जयंती निमित्त शतशः नमन! #सिंधुताई_सपकाळ #अनाथांचीमाय #SindhutaiSapkal #माई #जयंती #विनम्र_अभिवादन
25
‘निश्चय केला, नंबर पहिला!’ — Mission Accomplished!🇮🇳 A historic moment of pride for every Navi Mumbaikar! Navi Mumbai has been crowned India’s #1 Cleanest City among 4,751 cities in the Swachh Survekshan 2025-26 under the Swachh Bharat Mission!
1
24
🟧 नवी मुंबईचा स्वच्छतेचा डंका देशभर! ४,७५१ शहरांमधून पटकावला प्रथम क्रमांक! एक स्वप्न होते... स्वच्छ, सुंदर आणि विकसित नवी मुंबईचे! एक निश्चय होता... देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहराचा प्रथम क्रमांक मिळवण्याचा ! आणि आज तो निश्चय प्रत्यक्षात उतरला आहे!
1
10
ओवाळणीची थाळी, चंदनाचा टिळा, आणि डोळ्यांत मायेची ओघळणारी शीळ... बहिणीच्या प्रेमाची जादूच असते न्यारी, भाऊ-बहिणीच्या नात्याची हीच आहे खरी गोडी प्यारी! अखंड प्रेम, विश्वास आणि सुरक्षेची खात्री देणाऱ्या पवित्र 'भाऊबीज' सणाच्या तुम्हा सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
2
57
appy Balipratipada & Diwali Padwa! “May this sacred celebration bring peace, fortune, and beautiful beginnings to your life.” Wishing everyone a joyful and prosperous festival! — Netra Aashish Shirke (Corporator, Navi Mumbai Municipal Corporation)
27
वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात सा. महाराष्ट्र वृत्तदर्शनच्या वतीने आयोजित ‘दिवाळी पहाट – स्वर आशा-सुमन ’ या सांगीतिक कार्यक्रमास नगरसेविका सौ.नेत्रा शिर्के यांनी उपस्थिती लावली. याप्रसंगी राज्याचे वनमंत्री श्री. गणेशजी नाईक यांची विशेष उपस्थिती लाभली.
1
21
शुभ दीपावली! आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. ही दीपावली सर्वांना आनंदमयी, उत्साही आणि सुरक्षित जावो, हीच सदिच्छा! #Diwali #Diwali2026 #HappyDiwali #Deepavali #FestivalOfLights #DiwaliCelebration #NaviMumbai
1
57
लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय शुभेच्छा ! दिव्यांच्या प्रकाशात, फुलांच्या सुगंधात, आई लक्ष्मीचं आगमन होवो, लक्ष्मीच्या आगमनाने आपल्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदाचे चिरंतन वास्तव्य लाभो, हीच प्रार्थना! #LakshmiPujan #LakshmiPujan2026 #HappyDiwali #Diwali2026
1
31
नेरुळ सेक्टर-१२ येथे उत्कर्ष ज्येष्ठ महिला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सव –शब्दसुरांनी सजलेली सोनेरी सकाळ या विशेष कार्यक्रमाला नगरसेविका नेत्रा शिर्के यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत सर्वांना दीपावलीनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या
1
10