🏆भव्य क्रीडा मार्गदर्शन शिबिर व गुणवंत खेळाडू सत्कार सोहळा
छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर
राज्यस्तरीय व राष्ट्रीयस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या गुणवंत खेळाडूंचा सत्कार व गौरव!
#sports
@Dev_Fadnavis
@Parinayfuke @RaviDadaChavan – at Tumsar, India
Er Nitin Rukhama Ramratan Dhande retweeted
निर्धार विजयाचा,
संकल्प भाजपाचा..!!🪷
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. सुधाकरजी कोहळे यांना (१) पहिल्या पसंतीचे मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करा.
#DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #elections #nagpur
Er Nitin Rukhama Ramratan Dhande retweeted
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे भाजपा- महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. @SVKohale जी यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा येथे आयोजित महायुतीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास संबोधित केले. यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करत श्री. सुधाकर कोहळेजी यांना विजयी करण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न आवाहन केले. १/२
📍प्रभाग क्रमांक 10 गोवर्धन नगर तुमसर
भारतीय जनता पार्टीच्या वतीने पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुधाकरजी कोहळे यांच्या समर्थनार्थ पदवीधर मतदारांशी संवाद साधण्यात येत आहे.
@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @cbawankule @Parinayfuke @SVKohale @RaviDadaChavan – at Tumsar, India
भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक 10 मधील पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुधाकरजी कोहळे यांच्या समर्थनार्थ पदवीधर मतदारांशी संवाद साधण्यात येत आहे.
नगरसेवक इंजि नितीन रामरतनजी धांडे
@cbawankule @BJP4Maharashtra @Parinayfuke @SVKohale @Dev_Fadnavis @RaviDadaChavan – at Tumsar, India
प्रभाग क्रमांक 10 विनोबा नगर गोवर्धन नगर इंदिरा नगर तुमसर
भारतीय जनता पार्टीच्या वतीने पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुधाकरजी कोहळे यांच्या समर्थनार्थ पदवीधर मतदारांशी संवाद साधण्यात येत आहे
@Dev_Fadnavis @SVKohale @BJP4Maharashtra @Parinayfuke @RaviDadaChavan @cbawankule – at Tumsar, India
भारतीय जनता पार्टीच्या वतीने पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुधाकरजी कोहळे यांच्या समर्थनार्थ पदवीधर मतदारांशी संवाद साधण्यात येत आहे.
#election2026 @BJP4Maharashtra
@RaviDadaChavan @Dev_Fadnavis @Parinayfuke @SudhakarVKohale @DRPANKAJBHOYAR – at Tumsar, India
Er Nitin Rukhama Ramratan Dhande retweeted
मोहाडी, तुमसर, लाखनी व साकोलीचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती..!!
#DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #दुष्काळ #दुष्काळग्रस्त
Er Nitin Rukhama Ramratan Dhande retweeted
भाजप-महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय..!!
#DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #agniveerarmy #AgniveerRecruitment
Er Nitin Rukhama Ramratan Dhande retweeted
Perfection! 🎯
India wins GOLD! 🥇
Huge applause to Jyothi, Prithika, and Chikitha for dominating the Women’s Compound Team event at #AsianGames2026 and matching the World Record! What a historic moment for Indian archery! 👑🏹
#Cheer4Bharat
Er Nitin Rukhama Ramratan Dhande retweeted
२०४७ च्या 'विकसित भारताचे' स्वप्न साकार करण्यासाठी 'तरुणाईचे शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार' हा मुख्य मार्ग आहे! - मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी
#Maharashtra #Mumbai #RojgarMahakumbh
Er Nitin Rukhama Ramratan Dhande retweeted
महाराष्ट्रातील 'माजी अग्निवीरांना' शासकीय सेवेत १०% आरक्षण..!
#Agniveer
Er Nitin Rukhama Ramratan Dhande retweeted
मोदीजींच्या राष्ट्रसेवेची २५ वर्षे...
जनकल्याणातून राष्ट्रसेवेचा संकल्प २५ वर्षे निरंतर पुढे नेणे ही एक मोठी उपलब्धी आहे. हीच सेवा, समर्पण आणि संकल्पाची भावना जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान 'सेवा संकल्प अभियान' राबवणार आहे.
#SevaSankalpAbhiyan
Er Nitin Rukhama Ramratan Dhande retweeted
विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन आपल्या आयुष्यात नवा उत्साह, नवी ऊर्जा आणि समृद्धी घेऊन येवो. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी बाप्पाने आम्हास ताकद द्यावी, हीच प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया..!
#ganeshachaturthi
Er Nitin Rukhama Ramratan Dhande retweeted
माझ्यावर होणाऱ्या टीकेला खंबीरपणे उत्तर देणाऱ्या माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मी मनापासून ऋणी आहे..!!
#DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat
Er Nitin Rukhama Ramratan Dhande retweeted
गणेशाय नमस्तुभ्यं विघ्ननाशाय धीमते।
धनं देहि यशो देहि सर्वसिद्धिं प्रदेहि मे ॥
📍नागपूर
आज भाजपा पश्चिम नागपूर कार्यालयात विराजमान श्री गणरायाचे भक्तिमय वातावरणात आरती संपन्न झाली. यावेळी गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि यशासाठी प्रार्थना केली.
या पवित्र प्रसंगी नागपूर भाजपा अध्यक्ष श्री. दयाशंकरजी तिवारी, राज्यसभा खासदार श्रीमती मायाताई इवनाते, श्री. जयप्रकाशजी गुप्ता, श्री. सुनील मित्रा, श्री. विनोद बघेल, श्री. किसन गावंडे, श्री. संदीप जाधव, सौ. धनश्री देशपांडे, श्री. संजय बंगाले, श्री. श्रीकांत आगलावे, श्री. विक्रम ग्वालबन्सी, श्री. धनराज तेलंग, श्री. विनोद कन्हेरे, श्री. नरेश बरडे, सौ. स्वाती धवड, श्री. अमर खोडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #GaneshUtsav
Er Nitin Rukhama Ramratan Dhande retweeted
देशाचे यशस्वी पंतप्रधान आणि भारताचे वैश्विक नेतृत्व मा. नरेंद्र मोदीजी यांची आज नवी दिल्ली येथे भेट घेतली आणि विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.
महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांची सविस्तर माहिती त्यांना दिली आणि केंद्र सरकारशी समन्वयातून राबविल्या जात असलेल्या योजना, प्रकल्पांबाबत सहकार्यही मागितले.
नेहमीप्रमाणेच त्यांची भेट एक नवी ऊर्जा देणारी असते.
त्यांचे विकासाच्या प्रश्नांवर बहुमूल्य मार्गदर्शन आणि महाराष्ट्राला भक्कम पाठिंबा, यासाठी मी त्यांचा नितांत आभारी आहे !
@narendramodi @PMOIndia
#NewDelhi
मनःपूर्वक अभिनंदन व आभार! 💐🙏
राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते
महाराष्ट्र शासनाचा जिल्हा युवा पुरस्कार छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर यांना मिळाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! 🏆
@Dev_Fadnavis
@Parinayfuke @RaviDadaChavan @BJP4Maharashtra @madhurimisal – at Tumsar, India









































